कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना |New | Krushi Sanjivani Horticulture yojana maharashra 2024 | दिव्यांग शेतकऱ्यांसाठी अल्प दरात कर्ज उपलब्ध |

Table of Contents

Krushi Sanjivani Horticulture yojana maharashra 2024 | कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना |

Krushi Sanjivani Horticultchur yojana maharashtra 2024
krushi yojana maharashtra
divyang yojana marathi
krushi sanjivani yojana marathi
maha govt scheme

Krushi Sanjivani Horticulture yojana maharashra 2024 |

नमस्कार मित्रांनो, राज्यात केंद्र व राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजनांच्या माध्यमातून राज्यातील जनतेचा सामाजिक व आर्थिक विकास करणे. हा उद्देश्य योजनांमध्ये असतो. प्रत्येक योजना हि लोकांच्या हिताची व कल्याणकारी असते.
योजना राबवण्यासाठी शासनाकडून निधी पुरवला जातो. तसेच तिचे योग्य वितरण करण्याचे काम शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केले जाते. आपल्या देशातील जनतेला निरोगी आयुष्य प्रदान करण्याच्या उद्देशाने तसेच त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी, या योजनांची सुरुवात केली जाते.
राज्यातील अपंग व्यक्तींना त्यांच्या अपंगात्वामुळे दैनंदिन काम करताना अनेक समस्यांच्या सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांची निराशा होते, तसेच त्यांच्या प्रगतीत बाधा निर्माण होते.
शारीरिक अपंगत्वामुळे व्यक्ती मानसिकरित्या अपंग होऊन जातो व त्याचे प्रगती खुंटते. त्यामुळे राज्यातील अशा अपंग व्यक्तींना भेट देण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून एका योजनेची सुरुवात करण्यात आली. ती योजना म्हणजे ” दिव्यांग कृषी संजीवनी हारर्टीकल्चर योजना “ होय.
या योजनेच्या माध्यमातून अपंगांना फलोत्पादन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा ते करत असलेल्या एखाद्या व्यवसायाची वृधी  करण्यासाठी या योजनेचे अंतर्गत अत्यंत माफक व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे त्यांची प्रगती होण्यास मदत मिळते.
फलोत्पादन, उत्पादन शेती व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे, पालेभाज्या व फुले यांचा समावेश होतो. तसेच आपल्या शेतामध्ये लावलेल्या विविध फळझाडांची काळजी घेतली जाते. त्यातून सुशोभीकरण उत्पादन यासारख्या गोष्टींचा समावेश होतो.
परंतु या शेतीसाठी भांडवलाची आवश्यकता असते आणि ते भांडवल पुरेसे प्रमाणात शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही. तसेच राज्यातील दिव्यांग शेतकरी तर दारिद्र्यरेषेखालील आपले जीवन जगत असतात. त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने या योजनेची सुरुवात केली. या योजनेमुळे अत्यंत कमी व्याजदर कर्ज उपलब्ध झाल्याने दिव्यांग शेतकरी स्वतःचा व्यवसाय करून आपले जीवन जगण्यासाठी प्रयत्न करतील.

 

Krushi Sanjivani Horticulture yojana maharashra 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, राज्यात राबवण्यात येणारे केंद्र व राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण रोजच घेत असतो. त्या योजना या आपल्या हिताच्या व कल्याणाच्या असतात. त्याचप्रमाणे आज आपण राज्यातील दिव्यांगासाठी राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या कृषी संजीवनी हॉरर्टिकल्चर योजनेची माहिती घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तसेच तुमच्या परिसरात जे कोणी अपंग नागरिक असतील, त्यांनाही या योजनेची माहिती द्या. त्यामुळे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल व आपले जीवन अधिक सुखकर करता येईल. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ही विनंती.

  योजनेचे नाव   कृषी संजीवनी हारर्टीकल्चर योजना 
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र राज्य
लाभार्थीराज्यातील दिव्यांग शेतकरी
लाभकामी व्याजदरात कर्ज पुरवठा केला जातो
उद्देशदिव्यांग शेतकर्यांना आर्थिक सहाय्य पुरवणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

हे देखील वाचा –

मोफत सायकल वाटप योजना महाराष्ट्र | New | Cycle Vatap Yojana 2024 In Marathi | शालेय मुलीना मिळणार सायकल |

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना | Good News | Savitribai Phule Scholarship Yojana Maharashtra 2024 |

महिला बचत गट कर्ज योजना महाराष्ट्र | Good News | Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 | नोंदणी सुरु |

Good News | Madh Kendra Yojana 2024 | मध केंद्र योजना महाराष्ट्र | मध केंद्र सुरु करण्यासाठी 50 % अनुदान मिळणार |

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना 2024 | Good News | Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana | मिळणार 43000/- रुपये भत्ता |

कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेची उद्दिष्ट्ये |

  •  राज्यातील दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून देऊन, त्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवणे, हा या कृषी संजीवनी योजनेचा महत्वाचा उद्देश आहे. Krushi Sanjivani Horticulture yojana maharashra 2024 |
  • या योजनेच्या माध्यमातून अपंगांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे.
  • राज्यातील अपंगांना कर्ज देऊन त्यांच्या जीवनमानाचे दर्जा उंचावून त्यांना विकासाच्या मार्गावर नेणे.
  • दिव्यांगाना आर्थिक सहाय्य करून त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकास घडवून आणणे.
  • या कृषी संजीवनी योजनेमुळे राज्यातील अपंग स्वावलंबी व आत्मनिर्भर बनतील.
  • या योजनेमुळे अपंगांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होईल.
  • राज्यातील अपंग शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन उभे राहून धैर्य देणे.

कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेची वैशिष्ट्ये |

  • महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग शेतकऱ्यांना अत्यंत माफक व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी, महाराष्ट्र शासनाकडून या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • Krushi Sanjivani Horticulture yojana maharashra 2024 |
  • या योजनेच्या माध्यमातून अपंगांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे.
  • तिच्या माध्यमातून फक्त राज्यातील अपंग व्यक्तींनाच लाभ दिला जातो.
  • या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांग ही आपल्या सोयीनुसार अर्ज करू शकतात.
  • या योजने अंतर्गत मिळणारी कर्जाची रक्कम जवळच्या कोणत्याही राष्ट्रकृत बँकेत मिळू शकते.
  • महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडला मार्फत कर्ज पुरवठा केला जातो.

कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेचे लाभार्थी |

महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग शेतकरी बांधव कृषी संजीवनी हारर्टीकल्चर योजनेचे लाभार्थी आहेत.

कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ |

  प्रकल्प मर्यादा   10 लाखा पर्यंत
  राज्य महामंडळाचा सहभाग   5%
   राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग   90%
    लाभार्ठीचा सहभाग  5%
  वार्षिक  व्याजदर रुपये 5 लाखांपर्यंत  पुरुषांसाठी 6% , महिलांसाठी 5%
   5 लाखाच्या पुढे   7%
  कर्ज परतफेडीचा कालावधी  5%
  मंजुरी अधिकार   5 लाख पर्यंत म.रा.अं.वि.महा.मुंबई व 5 लाख  नंतर NSHFDC

 

कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेचे फायदे |

  • राज्यातील दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीसाठी अत्यंत कमी व्यजदारात कर्ज उपलब्ध होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांगांचे जीवनमानाचा दर्जा उंचावेल.
  • शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून दिव्यांगांना आर्थिक सहाय्य मिळाल्याने ते आत्मनिर्भर बनतील.
  • कृषी संजीवनी हारर्टीकल्चर योजनेमुळे दिव्यांग स्वालंबी व स्वातंत्र्य होतील.
  • या योजनेमुळे राज्यातील शेती क्षेत्राचा विकास होईल.
  • Krushi Sanjivani Horticulture yojana maharashra 2024 |
  • या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य लाभल्याने दिव्यांक शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
  • कृषी संजीवनी हारर्टीकल्चर योजनेमुळे दिव्यांग स्वताच्या क्षमतेवर आपले जीवन जगतील.
  • दिव्यांगाना शेती करण्यासाठी , पैशासाठी कोणावर अवलंबून राहवे लागणार नाही, तसेच कर्ज हि काढावे लागणार नाही.

कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजने अंतर्गत पात्रता |

  • या योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी हा दिव्यांग असणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा.

कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेचे नियम व आटी |

  • या योजनेचा लाभ घेणारा शेतकरी हा दिव्यांक असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा अर्ज हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
  • राज्याबाहेरील दिव्यांक नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेअंतर्गत उपलब्ध कर्ज प्रकल्प मर्यादा हि दहा लाख रुपयापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीकडे दिव्यांग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |

  1. मतीमंद अर्जदाराच्या बाबतीत पालकाची सही असलेला अर्ज साक्षांकित सत्यप्रत कागदपत्रासह
  2. राज्यात 15 वर्ष रहिवाशी असल्याचे डोमीसाईल प्रमाणपत्र तहसीलदार प्रमाणित
  3. अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  4. शाळा सोडल्याचा दाखला
  5. वयाचा दाखला
  6. आधार कार्ड
  7. मतदान ओळखपत्र
  8. पासपोर्ट साईझ फोटो
  9. जमीन असल्याचा पुरावा 7/12 व 8अ चा उतारा
  10. पाण्याचा भूजल सर्वेक्षण अहवाल
  11. कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसल्याचा अहवाल

 

कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजने वैधानिक कागदपत्रे |

  • जमीनदार व्यक्तीची पूर्ण माहिती
  • स्थळ पाहणी
  • प्रतिज्ञापत्र
  • डी.पी. नोट
  • पैसे दिल्याची पावती
  • तारण करार नाम
  • जमीन करारनामा
  • Krushi Sanjivani Horticulture yojana maharashra 2024 |

कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |

  1. सर्वात प्रथम दिव्यांग शेतकऱ्याला आपल्या जवळील क्षेत्रीय कार्यालयात जावे लागेल.
  2. तिथून या कृषी संजीवनी हारर्टीकल्चर योजनेचा अर्ज घ्य्वा लागेल.
  3. तो अर्ज योग्य व अचूक भरावा लागेल.
  4. त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्या लागतील.
  5. तो भरलेले अर्ज कार्यालयात जमा करावा.
  6. जमा केलेल्या अर्जाची पोहचा पावती घ्यावी.
  7. अशापाकारे तुमची कृषी संजीवनी हारर्टीकल्चर योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

 

Krushi Sanjivani Horticulture yojana maharashra 2024 |

कृषी संजीवनी हारर्टीकल्चर योजनेसाठी शासनाची अधिकृत website CLICK HERE

कृषी संजीवनी हारर्टीकल्चर योजनेचे मुख्य नोंदणीकृत कार्यालय :

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या.

मुंबई ऑफिस नं. 74, तळमजला, गृह निर्माण भवन (म्हाडा),

कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051

दूरध्वनी : 022-26591620 / 26591622

1 thought on “कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना |New | Krushi Sanjivani Horticulture yojana maharashra 2024 | दिव्यांग शेतकऱ्यांसाठी अल्प दरात कर्ज उपलब्ध |”

Leave a Comment