Savitribai Phule Scholarship Yojana Maharashtra 2024 | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना |
Savitribai Phule Scholarship Yojana Maharashtra 2024 |
नमस्कार मित्रांनो, आपल्या देशात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू करून समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक व सामाजिक विकास केला जातो. केंद्र शासनामार्फत वेगवेगळ्या राज्यात या योजनेचे अंमलबजावणी केली जाते, तर राज्य शासनामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या योजना राबवल्या जातात.
प्रत्येक योजनेमध्ये विशेषण उद्दिष्ट ठेवलेले असते, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन स्तरावरून निधी पुरविला जातो व त्याची कारवाई करण्याचे काम कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केले जाते.
समाजातील प्रत्येक घटक हा या योजनेचा केंद्रबिंदू असतो. त्याला अनुषंगाने योजना राबवल्या जातात. त्यामध्ये शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक, बालके व शालेय विद्यार्थी तसेच समाजातील आर्थिक दुर्बल घटक या सर्वांसाठी या योजनांची अंमलबजावणी केली जाते.
राज्यात मुलांच्या तुलनेत मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मुलींचा शिक्षणातील टक्का वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनामार्फत एका महत्वपूर्ण योजनेची सुरुवात करण्यात आली. ती योजना म्हणजे ” सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना “ होय.
राज्यातील बहुतांश कुटुंबे दारिद्र रेषेखाली जीवन जगत असतात. घरची परिस्थिती बेताची असल्याने, तसेच उत्पन्नाचे कोणतेही स्थायी साधन नसल्याने कुटुंबांमध्ये मुलांप्रमाणे मुलींना शिक्षण दिले जात नाही. तर काही कुटुंबांमध्ये मुलांप्रमाणे मुलींना शिक्षण देण्याची इच्छा असते.
परंतु कुटुंबाचे आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने ते मुलींना शिक्षण देण्यासाठी असमर्थ ठरतात. त्यामुळे मुलींची प्रगती होत नाही. तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करून घेण्यास संधी मिळत नाही. त्यामुळे मुलींचे लहान वयात लग्न केले जाते व मुलींच्या विकासात अडथळा निर्माण होतो.
मुलींच्या जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करून मुलींना शिक्षणासाठी पाठबळ दिले जाते.
मुलींना शिक्षणासाठी सहाय्य देऊन त्यांना स्वावलंबी व अनुमानीर्भर बनवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Savitribai Phule Scholarship Yojana Maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात राबविल्या जाणार्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण रोजच घेत असतो. त्या योजनांचा फायदा हि आपण घेत असाल. त्याचप्रमाणे आज आपण राज्यातील मुलींच्या शिक्षणासाठी सुरु करण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसाहाय योजनेची माहिती घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तसेच तुमच्या परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास दुर्बल घटकातील ज्या कोणी मुली असतील, त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त गरजू व गरीब मुलीन पर्यंत पोहचावा. त्यामुळे मुलीना या योजनेचा फायदा घेता येईल. तसेच त्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागणार नाही. त्यासाठी हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.हि विनंती.
योजनेचे नाव | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र राज्य |
लाभार्थी | राज्यातील मुली |
लाभ | उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
हे देखील वाचा –
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना 2024 | Good News | Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana | मिळणार 43000/- रुपये भत्ता |
महिला बचत गट कर्ज योजना महाराष्ट्र | Good News | Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 | नोंदणी सुरु |
Good News | Madh Kendra Yojana 2024 | मध केंद्र योजना महाराष्ट्र | मध केंद्र सुरु करण्यासाठी 50 % अनुदान मिळणार |
रमाई आवास घरकुल योजना | Good News | Ramai Awas Yojana maharashtra 2024 | 1.5 लाख अनुदान घरासाठी मिळणार |
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेची उद्दिष्ट्ये |
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील पदवी ते पदवीउत्तर तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या आर्थिक मागास दुर्बल घटकातील, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन, त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत करणे हा उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देऊन मुलींना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे.
- राज्यातील मुलींचा जीवनमानाचा दर्जा उंचावणे.
- मुलींचा सामाजिक व व आर्थिक विकास करणे.
- सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेमुले राज्यातील मुलीना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागणार नाही.
Savitribai Phule Scholarship Yojana Maharashtra 2024 |
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेची वैशिष्ट्ये |
- राज्यातील पदवी तसेच पदवीउत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे.
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी शिष्यवृत्ती हि लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी मार्फत जमा करण्यात येते.
- या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आहे आली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळ व पैशाची बचत होणार आहे.
- अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असल्याने विद्यार्थीनि घरी बसून मोबाईल द्वारे अर्ज भरू शकते.
- सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दर महिन्याला आर्थिक सहाय्य मिळाल्याने मुलींना आपल्या शिक्षणाच्या पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही, तसेच त्यांना कोणाकडून पैसे घ्यावे लागणार नाहीत.
- क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेमुळे मुलींचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत मिळेल.
- मुलीना शिक्षणाची संधी मिळाल्याने त्या समाजात नावलौकिक मिळवतील.
Savitribai Phule Scholarship Yojana | विध्यार्थिनीन सूचना |
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना अंतर्गत निश्चित केलेल्या अटी व नियमांची पूर्तता पूर्ण करीत असलेल्या विद्यार्थिनींनी या योजना साठी अर्ज करावयाचा आहे. Savitribai Phule Scholarship Yojana Maharashtra 2024 |
- ATKT ने उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नये.
- शासनाच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या विद्यार्थिनींनी या योजनेसाठी अर्ज करू नयेत.
- ही योजना फक्त मुलींसाठी राबविण्यात येत असून मुलांनी या योजनेसाठी अर्ज करू नये.
- योजनेचा लाभ फक्त आर्थिक दृष्ट्या मागास, दुर्बल घटकातील मुलींनाच दिला जातो.
- मुलीनी अर्ज योग्य व अचूक भरावेत, ते अपूर्ण असू नयेत.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेचे लाभार्थी |
महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास दुर्बल घटकातील फक्त मुली या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेसाठी पात्र असतील.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता |
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनी हि महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेचे फायदे |
- सावित्रीबाई फुले अर्थशास्त्र योजनेच्या माध्यमातून मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते.
- या योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य लाभल्याने मुलींची शिक्षणाचे प्रमाण वाढेल.
- या योजनेमुळे मुली स्वातंत्र्य होऊन आपले शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभ्या राहतील.
- या योजनेमुळे मुले स्वावलंबी होऊन आपल्या जीवनमानाचा दर्जा उंचावतील.
- सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेमुळे आपले शिक्षण पूर्ण करता आल्याने मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.
- सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेमुळे मुलींचे भविष्य उज्ज्वल बनून त्या सन्मानाने आपले जीवन जगतील.
- अर्थसहाय योजनेमुळे मुलींच्या शिक्षणासाठी मदत झाल्याने राज्यातील मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढेल.
- समाजात मुलीही मुलांप्रमाणे खाण्याला खांद्या लावून काम करू शकतील, त्यामुळे समाजाचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल.
- या योजनेमुळे समाजातील बाल विवाह, स्त्री हत्याचे प्रमाण कमी होईल.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेचे नियम व आटी |
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेचा लाभ फक्त राज्यातील मुलींना दिला जाईल, मुलांना नाही.
- महाराष्ट्र राज्य बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- ATKT गुणांनी उत्तीर्ण असलेल्या मुलींना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- एकावेळी फक्त एकाच पदवि अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.Savitribai Phule Scholarship Yojana Maharashtra 2024 |
- केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा अर्जदार विद्यार्थी लाभ घेत असल्यास, तिला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थिनीने अर्जत खोटी व चुकीची माहिती भरली असल्यास अर्ज रद्द केला जातो किंवा लाभ दिला जात नाही.
- अर्जदार विद्यार्थिनीची आई किंवा वडील शासकीय सेवत कार्यरत असल्यास, त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- शाळेचा दाखला
- मागील वर्षाचे गुणपत्रिकेचे झेरॉक्स
- सध्या शिकत असलेल्या शाळेचे प्रवेश प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- शपथपत्र
- तसेच दुष्काळग्रस्त आपत्तीग्रस्त किंवा अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र Savitribai Phule Scholarship Yojana Maharashtra 2024 |
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |
- प्रथम आपणाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- तिथे password व username टाकून login करावे.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज open होईल, त्यातील appiy for scholarship या बटनावर click करावे.
- त्यानंतर सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेच्या अर्ज open होईल.
- त्या अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक भरायचे आहे.
- तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे apload करायचे आहेत.
- सर्व माहिती योग्य व अचूक असल्याचे खात्री करून झाल्यानंतर submit बटनावर click करावे.
- अशा प्रकारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना साठी तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Savitribai Phule Scholarship Yojana Maharashtra 2024 |
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना अधिकृत website CLICK HERE
Last date kadhi aahe form bharychi
Form bharychi date smpli ahe.
To get latest updates. You can join this WhatsApp group.
https://chat.whatsapp.com/GCKvN5Xm1rP5sONrfVDKDG