लाडकी बहिण योजना |
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana installment date
Ladki Bahin Yojana April installment
Ladki Bahin Yojana qualify ladies list
Ladki Bahin Yojana enquiry
नमस्कार,Ladki Bahin Yojana महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलैपासून 2024 पासून सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना हि अत्यंत कमी कालावधीत सर्वत्र लोकप्रिय ठरलेली योजना आहे. या योजने अंतर्गत महिलांना दर महा 1500 हजार रुपये दिले जातात.
या योजने अंतर्गत आतापर्यंत 7 हप्त्यांचे व्यवस्थित वितरण करण्यात आलेले आहे. जुलै ते मार्च या कालावधीत या हप्त्यांचे वितरण झालेले आहे, परंतु महिला आता आतुरतेने वाट पाहत आहेत ते म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार ? कोणत्या महिला या योजनेला पत्र असणार आहेत. हे पाहणे हि तितकेच म्हत्वाचे आहे. आतापर्यंत सर्व महिलांना सरसकट लाभ दिला जात होता परंतु शासनाकडून आता पडताळणी करून लाभ दिला जात आहे. ज्या महिलांनी निकष बाहेर जावू लाभ घेतलेला आहे. त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे.
त्यामुळे लाडकी बहिण योजनेंतर्गत एप्रिलचा हप्ता कोणाला मिळणार ? तसेच तो कधी मिळणार ? या बद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Ladki Bahin Yojana
घर नोंदणीची सुविधा ऑनलाईन होणार | आता पासुन कुठूनही करता येणार घराची नोंदणी | पहा संपूर्ण माहिती |
” या ” मुहूर्तावर मिळणार एप्रिल चा हप्ता |
महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मधील लोकसभा निवडणुकीतील अपयशा नंतर माहिती आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना महायुती साठी गेमचेंजर ठरली.
जानेवारी महिन्यापासून ज्या महिला पात्र ठरल्या होत्या, त्यांची पडताळणी करण्यात येत आहे. निकषाच्या बाहेर जावून लाभ घेतलेले अशा महिलांना योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे. त्यांची लाभ काढून उर्वरित पत्र महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे.Ladki Bahin Yojana
या पडताळणी नंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात एप्रिल चा जमा होणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्त्यात जमा होण्यात लाडक्या बहिण्नीची संख्या वाढणार की घटणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्या यादीमधील आपले नाव असेल की नाही ? याची महिलांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे.
तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देत आहे 50 लाख रु. पर्यंतचे कर्ज | जाणून घ्या, सविस्तर माहिती |
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार लाभ |
लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा एप्रिल महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार आहे. म्हणजेच महिन्याच्या शेवटी लाडकी बहिण योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थी ची संख्या ही घटणार कि वाढणार आहे ? त्याबद्दल सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली होती. त्यामुळे यावेळी किती लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार ?
लाडक्या बहिणींना महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र महायुती सरकारकडून याबाबत अद्याप कोणती निश्चित अशी तारीख दिलेली नाही. ” आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना 21 रुपये देऊ” असं अजित पवार यांनी यंदा झालेल्या अर्थसंकल्पानंतर सांगितले आहे.
यासोबतच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंनीही याबाबत माहिती दिली होती कि , ” जाहीरनामा पाच वर्षासाठी असतो, या काळात आम्ही लाडक्या बहिणींना कधी हि 2100 रुपये देऊन ” याचा अर्थ असा की, येत्या पाच वर्षात लाडक्या बहिणींना कधीही २१०० रुपये देण्यात येऊ शकतात.Ladki Bahin Yojana