फक्त ‘ याच ‘ बांधकाम कामगारांना मिळणार 12000 रुपये निवृत्ती वेतन | Bandhkam Kamgar Pension Scheme | कोणाला मिळणार लाभ | वाचा सविस्तर |

                        बांधकाम कामगार पेन्शन योजना |

bandhkam kamgar pension scheme bandhkam kamgar yojana bandhkam kamgar bhandi yojana bandhkam kamgar scheme for govt mahabocow.in

bandhkam kamgar pension scheme
bandhkam kamgar yojana
bandhkam kamgar bhandi yojana
bandhkam kamgar scheme for govt

नमस्कार, राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे श्रम विभाग तथा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी याबाबत मोठी घोषणा केलेली आहे. राज्यातील बांधकाम कामगारांना साठ वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती वेतन मिळणार आहे. bandhkam kamgar pension scheme

कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे भवितव्याच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधानसभेच्या सभागृहात बोलताना दिली. यासाठी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना राज्य शासनाकडून 12000 निवृत्ती वेतन दिले जाणार आहे. याचा लाभ कोणाकोणाला भेटणार ? यासाठी पात्रता काय असणार ? याबाबत ची सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

 खुशखबर ! ” या ” तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा होणार 1500 हजार रुपये |

पेन्शन योजनेसाठी आवश्यक पात्रता |

 

राज्य शासनाकडून आणि बांधकाम महामंडळाकडून कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्या योजनेअंतर्गत विविध लाभ त्यांना दिले जातात. या सर्व प्रकारचे लाभ घेण्यासाठी मंडळाकडून काही पात्रता व अटी ठरवण्यात आलेल्या आहेत. त्याच बरोबर पेन्शन योजनेसाठी ठेवण्यात आलेल्या आटी पुढील प्रमाणे :

  • अर्जदार कामगारांनी किमान दहा वर्षे बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणे आवश्यक आहे.
  • बांधकाम कामगाराची नोंदणी राज्यच्या कामगार कल्याण मंडळात झालेली असावी.
  • अर्जदार कामगारांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असावे. bandhkam kamgar pension scheme

आवश्यक कागदपत्रे |

बांधकाम कामगार योजना अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना स्थानिक कामगार कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :

 घर नोंदणीची सुविधा ऑनलाईन होणार | आता पासुन कुठूनही करता येणार घराची नोंदणी | पहा संपूर्ण माहिती |
  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • कामगार असल्याचा पुरावा
  • कामगार कार्ड
  • बँक खाते पासबुक
  • कायमस्वरूपी पत्त्याचा पुरावा

आकाश फुंडकर काय म्हणाले ?

राज्यातील इमारत व इतर बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या हिताच्या संरक्षणासाठी सरकारने 1996 ला कायदा लागू केला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे 2007 मध्ये नियम बनवले आहेत. यांनी मात्र 2011 साली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ मुंबई ची स्थापना करण्यात आली आहे.
18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगारांची मंडळातील नोंदणी करून घेतली जाते. त्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो, असे आकाश फुंडकर यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजनेची घोषणा केली.

दरवर्षी 12000 हजार रुपये निवृत्ती वेतन |

वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर बांधकाम कामगार मंडळात नोंदणी होऊ शकत नाही, तसेच त्यांना कोणत्याही मंडळाच्या लाभ मिळत नाही. ही बाब विचारात घेऊन मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12000 रुपये इतके निवृत्ती देण्यात येईल, अशी मोठी घोषणा आकाश फुंडकर यांनी केली.

या कामगारांना दहा वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर पन्नास टक्के मर्यादा टक्केच्या प्रति वर्ष 6 हजार, पंधरा वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर 75 टक्के मर्यादित प्रति वर्ष 9 हजार आणि 20 वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्ष 20 हजार रुपये इतकी निवृत्ती वेतन देण्यात येईल, अशी माहिती यावेळी आकाश फुंडकर यांनी सभागृहातील दिली. bandhkam kamgar pension scheme

तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देत आहे 50 लाख रु. पर्यंतचे कर्ज | जाणून घ्या, सविस्तर माहिती |

Leave a Comment