ज्येष्ठ नागरिकांसाठी खास योजना | Har Ghar lakhpati Yojana | आता 574 रुपयांचा गुंतवणुकीवर बना लखपती | वाचा सविस्तर |

                                   हर घर लखपती योजना |

Har Ghar lakhpati yojana
SBI patrons scheme
SBI scheme for senior citizen
SBI new scheme launched
SBI scheme

Har Ghar lakhpati yojana
SBI patrons scheme
SBI scheme for senior citizen
SBI new scheme launched
SBI scheme

नमस्कार, Har Ghar lakhpati yojana देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया दोन नवीन योजना सुरू केलेल्या आहेत. ती म्हणजे प्रत्येक नागरिकांना लखपती बनवण्याची योजना आणली आहे. भारतीय स्टेट बँकेने हर घर लखपती नावाचे डिपॉझिट स्कीम आणली आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय patrons नावाची योजना आणली आहे.

एसबीआय प्रसिद्धी पत्रकानुसार हार घर लखपती हा एक ट्रिक कॅल्क्युलेट केलेली रिकरिंग डिपॉझिट स्कीम आहे. ज्यात ग्राहकांना एक लाख रुपये किंवा त्या रकमेच्या गुणोत्तर रक्कम डिपॉझिट करण्यासाठी सोया केली जाते. या योजनेचा फायदा 18 वयाच्या आतील व्यक्ती देखील घेऊ शकतात. त्यामुळे मुलांना सुरुवातीपासून बचतीची सवय लागते.

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचा लाभ DBT मार्फत लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार |

एसबीआय पॅट्रंस ( patrons )|

एसबीआय ने ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय पॅट्रंस’ देखील लॉन्च केले आहे. ही योजना 80 वर्षे त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी खास तयार केलेली स्पेशल एफडी स्कीम आहे. नवीन एसबीआय योजना बँकेसोबत अनेक वर्षाची संपन्न असणाऱ्या वयस्कांसाठीची योजना असून, त्यात खास वाढीव व्याज दिले जाणार आहे. नवीन स्कीम उपलब्ध आहे. Har Ghar lakhpati yojana

एसबीआय पॅट्रंस’ योजनेची वैशिष्टे |

  • गुंतवणुकीची रक्कम ही किमान 1000 रुपये व जास्तीत जास्त तीन कोटी
  • कालावधी हा सात वर्ष ते दहा वर्ष.
  • पेनल्टी नियम तत्पूर्व पैसे काढल्यास सामान्य टर्म डिपॉझिट
1 जानेवारीपासून कोणत्याही तारणा शिवाय मिळणार 2 लाखाचे कर्ज | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी |

हर घर लखपती योजना |

हर घर लखपती योजना ही एक आवर्ती ठेवीची योजना आहे, कमी रक्कम गुंतवून तीन ते दहा वर्षाच्या कालावधीत मोठी रक्कम मिळवता येते, सध्या लागू असलेल्या बँक नियमानुसार सामान्य नागरिकांना फक्त 591 आणि 574 मानसिक रुपये ते एक लाखाची बचत करता येईल.

योजनेची वैशिष्ट्ये |

  • हर घर लखपती योजनेचा गुंतवणूक कालावधी तीन वर्षे ते दहा वर्ष असणार आहे.
  • व्याजदर हा सामान्य नागरिकांसाठी 6.50% ते 6.75% तर
  • सीनियर सिटीजन साठी 60% ते 7.25%
  • पेनल्टी नियम मानसिक रक्कम न भरल्यास दंड आकारला जाईल, सहा महिने रक्कम न भरल्यास खाते बंद केले जाईल.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?

  1. या योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच सीनिअर सिटीजन पर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आहेत, हर घर लखपती योजना तरुण आणि मध्यमवर्गीयांसाठी योग्य आहे ,तर एसबीआय सुपर सिटीजन साठी अधिक लाभदायक आहे. Har Ghar lakhpati yojana
  2. या योजनांचे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी जवळच्या एसबीआय शाखेस किंवा एसबीआयचे अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  3. भारतीय स्टेट बँकेच्या नव्या योजनेमुळे कमी गुंतवणुकीत मोठ्या बचतीचे संधी उपलब्ध झाली आहे, नागरिकांनी आपल्या गरजेनुसार योजनेचा लाभ घ्यावा.
 1 जानेवारीपासून UPI पेमेंट चे नियम बदलले | आता जास्त पैसे ट्रान्सफर करता येणार | सविस्तर माहिती |

1 thought on “ज्येष्ठ नागरिकांसाठी खास योजना | Har Ghar lakhpati Yojana | आता 574 रुपयांचा गुंतवणुकीवर बना लखपती | वाचा सविस्तर |”

Leave a Comment