UDID Card In Marathi | प्रत्येक अपंग नागरिकाकडे कार्ड असलेच पाहिजे ? त्यासाठी अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती |

                             अपंग ओळखपत्र ( UDID ) |

UDID card in Marathi
Divyang certificate
Apang praman Patra
UDID card update
UDID card official website

UDID card in Marathi
Divyang certificate
Apang praman Patra
UDID card update
UDID card official website

नमस्कार, UDID card in Marathi देशातील दिव्यांग व्यक्तींकरता राष्ट्रीय डेटाबेस तयार करणे आणि देशातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तींना एक ओळखपत्र देणे, या उद्देशाने अपंग व्यक्तींकरिता अद्वितीय अपंग ओळखपत्र प्रकल्प राबवण्यात येत आहे. हा प्रकल्प दिव्यांग केवळ सरकारी योजनांच्या लाभाची खात्री देत नाही, तर पारदर्शकता, कार्यक्षमता यांची खात्री देतो.

अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र हा प्रकल्प गावस्तरावर , ब्लॉक स्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तर तसेच राष्ट्रीय स्तरावरील अंमलबजावणीच्या सर्व स्तरांवर लाभार्थीच्या भोवती आर्थिक प्रगतीचे निरीक्षण चांगल्या प्रकारे करण्यात देखील हा प्रकल्प मदत करतो.

ज्येष्ठ नागरिकांसाठी खास योजना | आता 574 रुपयांचा गुंतवणुकीवर बना लखपती | वाचा सविस्तर |

यु डी आय डी कार्डचे फायदे |

  1. अपंग व्यक्तींना अपंगत्वाची वेगवेगळी कागदपत्रे तयार करण्याची आवश्यकता लागत नाही, कारण या कार्डधारकाचा सर्व तपशील कार्डमध्ये डी कोड केला जातो.
  2. भविष्यातील शासकीय योजनांचे लाभ या कार्डद्वारे त्यांना घेता येईल, अपंग सत्यापनासाठी हे एकच कार्ड सर्व ठिकाणी मान्य असेल.
  3. यु डी आय डी कार्ड द्वारे मिळणारा पहिला फायदा विशिष्ट प्रकारचे विद्यार्थी स्कॉलरशिप.
  4. दुसरा फायदा दिव्यांग व्यक्तीला इन्कम टॅक्स मध्ये काही कलमांतर्गत सवलत दिली जाते.
  5. तिसरा फायदा सरकारतर्फे चार टक्के सरकारी नोकरीमध्ये राखीव आरक्षण मिळते.
  6. चौथा फायदा दिव्यांगांना स्वतःचा नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी या बँकांकडून बिजनेस लोन दिले जाते.
  7. त्याचबरोबर अपंग व्यक्तींना प्रवासामध्ये डिस्काउंट लाभ मिळतो. तसेच मेट्रो प्रवासात 25% सवलत मिळते.
  8.  बेरोजगार दिव्यांग व्यक्तींना बेरोजगारी भत्ता देखील मिळतो, त्याचबरोबर सरकारने ठरवलेली बेरोजगारी रक्कम ठराविक कालावधी आपणास बेरोजगार भत्त्याच्या स्वरूपात प्राप्त होते.
  9. परदेशात जाण्यासाठी एअर इंडियाच्या वतीने प्रवास खर्चामध्ये 50% पर्यंत विशेष सूट मिळते.
  10. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिव्यांग राहण्यासाठी मोफत घरकुल योजना.
  11. विवाह करण्यासाठी राज्यानुसार शासनामार्फत ठराविक रक्कम. UDID card in Marathi
  12. त्याचबरोबर राजीव गांधी फाउंडेशन मार्फत फ्री मध्ये दिव्यांगण स्कुटी वितरीत केल्या जातात, यासाठी दिव्यांग अर्ज करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी | लवकरच खात्यात जमा होणार 2000 हजार रुपये | लाभ घेण्यासाठी हे करा |

UDID Card | आवश्यक कागदपत्रे |

UDID card in Marathi
Divyang certificate
Apang praman Patra
UDID card update
UDID card official website

  • अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • रेशन कार्ड
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • बँक पासबुक

कार्ड नंबर किती अंकी असतो ?

शासनामार्फत दिव्यांग व्यक्तीस ओळख म्हणून एक युनिक क्रमांक दिला जातो. ज्यामध्ये

  • पहिली 2 अक्षरे राज्य,
  • त्यानंतरचे 2 अक्षरे जिल्हा कोड
  • त्यानंतर 1 अक्षर सी एम ओ कोड
  • त्यानंतर 2 अक्षर दिव्यांग कोड
  • त्यानंतर चे 4 अंक दिव्यांग व्यक्तीचे जन्म वर्ष
  • त्यानंतरचे 6 अक्षरांक ए रवी नंबर साठी
  • शेवटचा 1 अंक चेक करायची करत आहे, जो सुरक्षा कारणामुळे समाविष्ट केला आहे असे मिळून हा नंबर 18 अंकी असतो.

या कार्डची वैद्यता किती कालावधीसाठी आहे ?

कायमस्वरूपी :
ज्या अपंग व्यक्तीची अपंगत्व कोणत्याही प्रगती किंवा प्रगती गमन होत नाही, हे लक्षात घेऊन सक्षम वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी यु डी आय डी कार्ड जारी करते.

तात्पुरतं :
ज्या अपंग व्यक्तीचे अपंगत्व कोणत्याही प्रगती किंवा प्रगती होऊन लक्षात घेऊन, सक्षम वैद्यकीय अधिकारी पुरवते, त्यास तात्पुरते एवढी आयडी कार्ड असे म्हणतात.

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचा लाभ DBT मार्फत लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार | नवीन GR आला |

कार्ड तयार करण्याची प्रक्रिया |

  1. दिव्यांग व्यक्ती UDID आयडी पोर्टल द्वारे नवीन कार्ड किंवा नवीन बनवण्यासाठी अर्ज सबमिट करतो.
  2. अर्ज सी एम ओ, डीएमओ कडे पाठवून देणे.
  3. संबंधित जिल्ह्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे अर्ज पाठवून दिला जातो.
  4. संबंधित अधिकारी भरलेल्या अर्जाची तील माहितीची तपासणी करतात.
  5. दिव्यांग व्यक्तीची तपासणी करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे नेमणूक व विशिष्ट तारखेचे नियोजन केले जाते.
  6. तज्ञ डॉक्टर दिव्यांग व्यक्तीची तपासणी करून अहवाल तयार करतात.
  7. तयार केलेल्या तपासणी अहवाल वैद्यकीय मंडळाला सादर केला जातो.
  8. अपंगत्वाची टक्केवारी त्याचा प्रकार, प्रमाणपत्र ची वैधता याबद्दलचा वैद्यकीय मंडळ आजा निर्णय होतो.
  9. त्यानंतर तो वैद्यकीय मंडळाचा निर्णय मुख्य वैद्यकीय अधिकार्याला कळविला जातो.
  10. त्यानंतर वैद्यकीय मंडळाच्या मूल्यांकनुसार मंजुरी देण्यात येते.
  11. मंजूर केलेले UDID कार्ड स्पीड पोस्टद्वारे अर्जदाराच्या पत्त्यावर पाठवले जाते.
  12. दिव्यांग व्यक्तीला त्याच्या पत्त्यावर UDID कार्ड मिळते.

Leave a Comment