Download for voter ID card | मतदान ओळखपत्र |
Download for voter ID card
Voter ID card 2024
Apply online for voter ID card
Document list for voter ID card
Voter ID card information in Marathi
नमस्कार मित्रांनो, Download for voter ID card तुम्ही जर भारतीय नागरिक आहात आणि तुम्ही पण निवडणुकांचा हक्क बजावण्याच्या पात्रतेचे झाला असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.
त्यामुळे निवडणुका जवळ आला की, मतदान ओळखपत्र चर्चा सुरू होते. वोटर आयडी कार्ड हे निवडणूक आयोगाकडून मतदान करण्यासाठी ओळखपत्र म्हणून देण्यात येते. जर तुम्ही प्रथमच मतदानाचा हक्क बजावत असाल किंवा जर तुमचं ओळखपत्र हरवलं असेल, तर ते कसे डाउनलोड करायचं ? त्यासाठी वेळ किती लागणार ? हे आज आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Bandhkam Kamgar Yojana 2024| बांधकाम कामगार योजना | मिळणार 6 लाख रुपये लाभ | असा करा ऑनलाईन अर्ज |
voter ID card | मतदान ओळखपत्र | सविस्तर माहिती |
मित्रांनो, मतदान ओळखपत्र तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही सायबर कॅफे किंवा अन्य ठिकाणी जाण्याची गरज नाही. अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही ओळखपत्र डाऊनलोड करू शकता.
फक्त त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर हा रजिस्टर असणं आवश्यक आहे. या मोबाईल फोन मध्येच तुम्ही मतदान ओळखपत्राची डिजिटल कॉपी म्हणजे e – Epic डाऊनलोड करून फोन मध्ये सेव्ह करू शकता. Download for voter ID card
मतदान ओळखपत्र हे निवडणूक आयुक्त कडून डिजिटल स्वरूपात डाऊनलोड करण्याची सुविधा खूप पूर्वीपासून सुरू केलेले आहे. पण अजूनही आपल्यांमध्ये ओळखपत्र डाऊनलोड करण्याची पद्धत माहीत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांना या सुविधेचा लाभ घेता येत नाही.
वोटर आयडी कार्ड म्हणजे मतदार ओळखपत्र. हे एक फोटो ओळखपत्र आहे. जे दाखवून भारतातली नागरिक मतदान करतात. याला इलेक्ट्रोल फोटो आयडेंटिटी कार्ड म्हणजे ई पी आय सी म्हणून ही ओळखलं जातं.
त्यापासून ते वंचित राहतात किंवा ओळखपत्र साठी तासान-तास कॅफेच्या बाहेर रांगा लावून उभे राहतात. परंतु ही पद्धत वास्तविकता खूप सोपी आहे तुम्ही घरात बसून मतदार पत्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता.
Shahu Bank Requirement 2024 | छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक भरती | पदवीधरांना संधी, लगेच करा अर्ज |
Voter ID Download Online | ऑनलाइन वोटर आयडी डाऊनलोड कसे करायचे ?
मित्रांनो, मोबाईल मध्ये मतदान ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही काही सोप्या स्टेप्सचा वापर करू शकता त्या पुढील प्रमाणे :
- सर्वात प्रथम आपणाला राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर www.eci.gov.in वर जावे लागेल.
- त्यावरील मेनू सेक्शन वर क्लिक करावे.
- त्यानंतर त्यामधील डाऊनलोड e-Epic हा पर्याय निवडा.
- तुमच्या पेजवर नवे पेज ओपन होईल. त्यामध्ये वेगवेगळे पर्याय दिसतील.
- त्याच स्क्रीनवर खाली रोल करून सर्विस सेक्शन मध्ये जा.
- त्याखाली e – Epic डाउनलोड वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर, ईमेल किंवा e – Epic नंबर आणि कॅपच्या कोड भरल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट ओटीपी वर क्लिक करावे लागेल.
- रजिस्टर नंबर वर एक ओटीपी येईल, तो टाकल्यानंतर व्हेरिफाय आणि लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला e – Epic नंबर आणि राज्य निवडावे लागेल.
- तसं सर्च वर क्लिक करा. Download for voter ID card
- आता एक न्यू पेज ओपन होईल, त्यावरील डाऊनलोड e – Epic वर क्लिक करा.
- तुमच्या फोनमध्ये मतदान ओळखपत्राची पीडीएफ कॉपी डाऊनलोड झाली असेल.
Aadhar Card Update At Home 2024 | घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करा, आधार कार्ड अपडेट | संपूर्ण माहिती |
मित्रांनो, भारतीय नागरिक या नात्याने तुम्हाला मतदान करण्याचा हा घटनात्मक हक्क आहे. तुम्ही जर 18 वर्षे पूर्ण केलेले भारतीय नागरिक असाल, तर तुम्ही मतदान करण्यासाठी पात्र झाला आहात. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपले मतदान करण्याची संधी सोडू नका. त्यासाठी वर दिलेल्या प्रोसेसनुसार लगेच आपले मतदान ओळखपत्र डाऊनलोड करून घ्या.
Download for voter ID card
1 thought on “Download for voter ID card | मतदान ओळखपत्र डाऊनलोड कसे करायचे ? वापर हो सोपी पद्धत | संपूर्ण माहिती |”