Shahu Bank Requirement 2024 | छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक भरती | पदवीधरांना संधी, लगेच करा अर्ज |

          छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक भरती |

Shahu bank requirement 2024
Shahu Bank requirement in Marathi
Bank  requirement information in Maharashtra
Vacancy details for shahu Bank ko requirement
Online apply for shahu bank requirement

Shahu bank requirement 2024
Shahu Bank requirement in Marathi
Bank requirement information in Maharashtra
Vacancy details for shahu Bank ko requirement
Online apply for shahu bank requirement

Shahu Bank Requirement 2024 |  नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक अन्नादाची बातमी आहे. हि तुमच्यासाठी एक संधी आहे. ते म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक भरती होय. यासाठी राज्यभरातील पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Shahu Bank Requirement 2024 | या भरतीचे अर्ज चालू झाले असून, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट आपले अर्ज करावेत.
मित्रांनो, प्रसिद्ध जाहिरात झालेल्या जाहिरातीनुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ते अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2024 आहे. त्यासाठी विविध श्रेणीतील पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवार यांची निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.

त्यामुळे पदवीधर असलेल्या तसेच या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अंतिम मुदतीच्या आत आपले अर्ज दाखल करावेत.
या पदासाठीचे आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया तसेच अर्ज शुल्क इत्यादींची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.Shahu Bank Requirement 2024 |

Kapus Soybean Anudan From PDF 2024 | कापूस सोयाबीन अनुदान | हा अर्ज केला तरच मिळेल अनुदान |

Shahu Bank Requirement 2024 | सविस्तर माहिती |

भरतीचे नाव – shahu bank requirement 2024

पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी या पदासाठी भरती होणार आहे.

एकूण जागा – 18 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – मित्रांनो मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार + MS – CIT + CCC  समतोल्य कोर्स

नोकरीचे ठिकाण – अंतिम परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – उमेदवाराची अंतिम निवड ही परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.Shahu Bank Requirement 2024 |

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024 पर्यंत

वयोमर्यादा – 20 ते 25  वर्षे वयोगट

OBC – 3 वर्षे सूट

SC / ST – 5 वर्षे सूट

अर्ज शुल्क – फी नाही

वेतन श्रेणी – नियमानुसार असणार आहे.

Ladki Bahin Yojana 1 installment Date Fix | लाडकी बहिण योजना | 17 तारखेला 3000 रुपये मिळणार | या 2 आटी करा पूर्ण |

Document list for Shahu bank bharti 2024 | आवश्यक कागदपत्रे |

  • आधार कार्ड /  पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट
  • नॉन क्रिमिलियर
  • MS – CIT सर्टिफिकेट
  • अनुभव असल्यास त्याचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी Shahu Bank Requirement 2024 |

Mukhyamntri Solar Pump Yojana 2024 | मागेल त्याला सोलर पंप योजना | लोडशेडिंग पासून होणार सुटका | असा करा ऑनलाईन अर्ज |

How to online apply for shahu bank requirement 2024 |

  1. प्रथम अर्जदाराला या भरतीचे अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी लागेल.
  2. या अधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा.
  3. अपूर्णा व चुकीच्या माहितीचे अर्जदार अपात्र ठरवले जातात.Shahu Bank Requirement 2024 |
  4. सध्याची स्वाक्षरी आणि फोटो व इतर प्रमाणपत्रे अपलोड करा.
  5. आपला अर्ज हा शेवटच्या दिनांकाच्या आतच सबमिट करायचा आहे.
  6. अर्ज करण्याची मुदत 21 ऑगस्ट 2024 पर्यंत देण्यात आली आहे.
  7. त्यानंतर सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  8. आपण ऑनलाइन केलेल्या अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या.

 

महत्वाच्या LINKS |  Shahu Bank Requirement 2024 |

भरतीची अधिकृत जाहिरात पीडीएफ    =      येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी                   =      येथे क्लिक करा .

2 thoughts on “Shahu Bank Requirement 2024 | छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक भरती | पदवीधरांना संधी, लगेच करा अर्ज |”

Leave a Comment