PM Poshan Shakti Nirman Yojana |
Pm poshan Shakti Nirman Yojana
Pradhanmantri poshan Shakti Yojana
Shaley poshan aahar Yojana
Pm poshan aahar scheme
Poshan Shakti Nirman scheme
नमस्कार मित्रांनो, Pm poshan Shakti Nirman Yojana राज्यातील शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या मध्यांना पोषण आहार योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजना असे ठेवण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिजवलेला विविध प्रकारचा पोषक आहार देण्यात येणार आहे.
तसेच या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोरडा शिधा देखील वाटप करण्यात येणार आहे. शाळेत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप आणि शिजवलेली विविध प्रकारचे पोषण आहार यामध्ये पात्र विद्यार्थी यापासून वंचित राहणार नाही. यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे.
केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना विषयी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजना |
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून 1070 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. राज्यातील 86 हजार 400 शाळांमधील एक कोटी पाच लाख विद्यार्थ्यांना पोषक आहाराचा पुरवठा केला जातो.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पूर्वी शाळेमध्ये मध्यान भोजनाचे राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून चालवला जात होता. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा 2023 मध्ये नमूद केलेला अधिकार आधारित केंद्र प्रयोजित योजनांमध्ये एक कोनशीला आहे.
सद्यस्थितीत शासन निर्णय दि.०२ फेब्रुवारी, २०११ मधील तरतूदीनुसार तांदूळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. Pm poshan Shakti Nirman Yojana
Download for voter ID card | मतदान ओळखपत्र डाऊनलोड कसे करायचे ? वापर हो सोपी पद्धत | संपूर्ण माहिती |
नवीन पाककृती निश्चित शासन निर्णय |
Pm poshan Shakti Nirman Yojana प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पाककृती सुधारणा समितीने खालीलप्रमाणे सुचविलेल्या १५ प्रकारच्या पाककृतींच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर पाककृतींचा तपशील सोबत जोडलेल्या परिशिष्ट “अ” प्रमाणे राहील :
- व्हेजिटेबल पुलाव
- मसाले भात
- मटार पुलाव
- मुगडाळ खिचडी
- चवळी खिचडी
- चणा पुलाव
- सोयाबीन पुलाव
- मसुरी पुलाव
- अंडा पुलाव
- मोड आलेल्या मटकीची उसळ
- गोड खिचडी
- मुग शेवगा वरण भात
- तांदळाची खीर
- नाचणीचे सत्व
- मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस)
Shahu Bank Requirement 2024 | छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक भरती | पदवीधरांना संधी, लगेच करा अर्ज |
PM Poshan Shakti Nirman Yojana | या योजनेची वैशिष्ट्ये |
- प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते पाचवी मधील मुलांना दररोज शंभर ग्राम अन्नधान्य मिळते.
- इयत्ता सहावी ते आठवी मधील मुलांना दीडशे ग्राम मिळते.
- या अनुदानामुळे त्यांचे निरोगी राहण्यासाठी किमान 700 कॅलरीज मिळण्यास मदत होते.
- तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांसाठी यामध्ये फ्री स्कूल आणि किंडर गार्डन मधील मुलांचे सामावेश आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे मुख्य पैलू |
- पोषण शक्ती निर्माण ही योजना प्राथमिक 100 ग्राम प्रति बालक आणि उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांना प्रति बालक 150 ग्रॅम या दराने अन्नधान्य पुरवते.
- तर भरड धान्य साठी 1 रुपये प्रति किलो, 2 रुपये प्रति किलो या NFSC दरानुसार आणि तांदळासाठी 3 रुपये प्रति किलो असे वितरण केले जाते.
- स्वयंपाकाच्या खर्च यामध्ये डाळी, भाज्या, तेल, मसाले तसेच इंधन या सर्व घटकांच्या किमतींचा समावेश होतो.
- त्यामध्ये प्रति विद्यार्थी प्रति दिवस स्वयंपाकाचा खर्च 1 एप्रिल 2020 पासून लागू होणाऱ्या प्राथमिकसाठी 4.97 तर उच्च प्राथमिक साठी 7.45 इतका आहे.
- 1000 हजार रुपयाचे मानधन स्वयंपाक सहाय्यकांसाठी दहा महिन्यांसाठी वाटप केले जाते.
- अन्नधान्याची गोदामा मधून शाळेपर्यंत वाहतूक करण्यासाठी PDF दरावर राज्यांना मदत मिळते, कमाल मर्यादा ही 1500 हजार रुपये 1 मागे प्रति MT आहे. Pm poshan Shakti Nirman Yojana
PM Poshan Shakti Nirman Yojana | पोषक उद्यान |
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय पोषण उद्यान च्या माध्यमातून स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या आणि पौष्टिक खाद्यपदार्थाचा वापरावर भर देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.
या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था आणि महिला स्वंय सहायत गटाचे सक्षमीकरण देखील होईल. Pm poshan Shakti Nirman Yojana
Free Silai Machine Yojana | पीएम विश्वकर्मा योजना | मिळणार मोफत शिलाई मशीन | पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत संपूर्ण माहिती|
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे महत्त्वाचे उद्देश |
- पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत देशातील बालकांचे कुपोषण टाळून, त्यांना सशक्त बनवणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक दृष्ट्या विकास केला जाईल.
- विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक मदत दिली जाणार आहे.
- या योजनेचे लाभार्थी संपूर्ण देशातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण घेणारी विद्यार्थी आहेत.
- 11 लाख 20 हजार विद्यार्थी या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून समावेश झालेला आहे.
- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे बजेट 1 लाख 71 हजार रुपये आहे.