Property Registration | घर नोंदणीची सुविधा ऑनलाईन होणार | आता पासुन कुठूनही करता येणार घराची नोंदणी | पहा संपूर्ण माहिती |

                                   घर नोंदणी सुविधा |

Property registration
Online home registration
How to property registration online
Mudrank Nondani
One nation one registration

Property registration
Online home registration
How to property registration online
Mudrank Nondani
One nation one registration

नमस्कार, Property registration राज्यातील नागरिकांना सर्व सोयी – सुविधा, तात्काळ व कमी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून सर्व सुविधा ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचप्रमाणे आपल्या घराची नोंद करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही, कारण घर नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केलेली आहे.

यापूर्वी नागरिकांना आपल्या घराच्या नोंदी करण्यासाठी उपनिबंधक कार्यालय किंवा तहसील कार्यालयाचा जावे लागत होते. त्याच बरोबर अनेक वेळा नागरिकांना या कार्यालयांमध्ये बसावे लागत होते किंवा एका कामासाठी अनेक हेलपाटे घालावे लागत होते. काही वेळा काही ठिकाणी नोंदणीसाठी दलाला कडून पैसे उकळले जात होते. या सगळ्या प्रकार थांबवण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे.

तो म्हणजे घराच्या नोंदणी संदर्भात हा निर्णय आहे. या मुळे नागरिकांची बऱ्याच वेळ खाऊ प्रोसेस मधून सुटका होणार आहे. कारण घर नोंदणी प्रक्रिया ही ऑनलाइन होणार आहे. त्याच बरोबर नागरिकांना आपल्या घराची नोंदणी कुठून हि करता येणार आहे.

तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देत आहे 50 लाख रु. पर्यंतचे कर्ज | जाणून घ्या, सविस्तर माहिती |

घराची नोंदणी ऑनलाइन करता येणार |

आता नागरिकांना आपल्या घराची नोंदणी ही कोणत्याही जिल्ह्यातून करता येणार आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन झालेली आहे. एक नागरिक, एका ठिकाणी बसून दुसऱ्या जिल्ह्यातील घराची नोंदणी करू शकत आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन एप्रिल रोजी प्रसारमाध्यमाना समोर बोलताना याबाबतची माहिती दिलेली आहे. महायुती सरकारकडून राज्यात लवकरात एक राज्य एक नोंदणी ही योजना सुरू करण्यात येणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेले आहे. Property registration

मुद्रांक नोंदणी ऑनलाइन  |

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात बोलताना, ” घर खरेदी विक्री करता वेळी नागरिकांना नोंदणीसाठी सरकारी कार्यालय जावे लागत होते. ते घर विकणाऱ्यांना – घेणार्यांना हि अनेक हेलपाटे मारावे लागत होते, तसेच नोंदणी करताना यामध्ये अनेक दलाला यांचा सामना करावा लागत होता. यावर उपाय म्हणून मुद्रांक नोंदणी ऑनलाईन करत असल्याची माहिती दिलेली आहे.

पी एम किसान योजनेअंतर्गत नवीन नाव नोंदणी करा | तरच मिळेल 20 व्या हप्त्याचा | लाभ संपूर्ण माहिती |

त्याचबरोबर महायुती सरकारच्या पारदर्शक गतिमान सरकारच्या शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला होता. त्यानंतर महसूल खात्याच्या मुद्रांक निरीक्षकांनी आणि महानिरीक्षण यांनी चांगला उपक्रम पुढे आणलेला आहे. राज्यात एक नोंदणी एक राज्य अशी पद्धत सरकार सुरू करत आहे. राज्यातील कुठलीही नोंदणी मुद्रांक कडून घरी बसून करता येणार आहे.

एक राज्य एक नोंदणी एक मे पासून सुरू |

नागरिकांना आता घर खरेदी करताना व विक्री करताना आपला वेळ वाया घालवावा लागणार नाही, कारण तुम्ही एखादे घर खरेदी केले असेल तर तुम्हाला त्याची नोंदणी कुठेही बसून करता येणार आहे. नाशिक मध्ये बसून सातारा मधील घराची, तर मुंबईमध्ये बसून पुण्यातील घराची नोंदणी करता येईल. म्हणजे राज्यात तुम्ही कुठेही राहतात आणि कुठेही घर खरेदी करून त्या घराच्या नोंदणी तुम्हाला तिथे बसून तुम्हाला करता येणार आहे. ही सगळी प्रक्रिया पेपरलेस असेल. Property registration

तुम्हाला तुमचा आधार कार्ड बदलते व त्यांच्या मदतीने तुम्हाला पेपरलेस नोंदणी करू शकता. राज्यात ऑनलाइन मुद्रांक नोंदणी व एक राज्य एक नोंदणी प्रक्रिया 1 मी पासून सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल महाराष्ट्राचा संकल्प केला आहे.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकार लवकरच यावर काम करत आहे, आम्ही सुरुवातिला प्रायोगिक तत्वावर मुंबई उपनगरात अशी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आता ती राज्यभर सुरू होणार आहे, असे म्हणाले.

 विमा कंपनीकडे तक्रार कशी करावी ? तक्रारीची A टू Z प्रक्रिया | सविस्तर वाचा |

Leave a Comment