PM Aawas Yojana 2024 | पीएम आवास योजना |
PM aawas Yojana 2024
Pm aawas Yojana 2024 online apply
Online apply for PM aawas Yojana in Marathi
Document list for pm aawas Yojana
नमस्कार मित्रांनो, केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी गरिबांना लाभ देण्यात आला आहे. आता सरकार पीएम आवास योजनेअंतर्गत 2 कोटी घर बांधण्याच्या दिशेने काम करणार असल्याचे सांगितले आहे.
प्रत्येक गरीब भारतीय नागरिकाला स्वताचे घर मिळावे, या उद्देशाने सरकारने योजना सुरू केली. या योजने अंतर्गत आता ग्रामीण भागातील गरीब कुटुंबासोबतच शहरी भागातील मध्यम वर्गालाही लाभ देण्यात येणार आहे. PM aawas Yojana 2024
यावर्षीच्या बजेटमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठीच्या निधी वाढवून तो 66 टक्के 79, 000 कोटी रुपये केला आहे. त्यातील 25 हजार 103 कोटी रुपये हा शहरी पीएम आवास योजनेसाठी दिला गेला आहे, तर उर्वरित हा ग्रामीण आवास योजनेसाठी वापर करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता ? कागदपत्रे ? अर्ज करण्याची पद्धत या सर्वांची माहिती आज आपण या लेखातून घेणार आहोत. PM aawas Yojana 2024
Bandhkam Kamgar Yojana 2024| बांधकाम कामगार योजना | मिळणार 6 लाख रुपये लाभ | असा करा ऑनलाईन अर्ज |
PM Aawas Yojana 2024 | किती लाखाची मदत मिळते ?
प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत लोकांना घर बांधण्यासाठी आर्थिक साही केले जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत अडीच लाख रुपये पर्यंत मदत मिळत होते. आणि याचा लाभ फक्त गरीब कुटुंबांनाच मिळायचा, पण आत्ता शहरी भागातील गरिबांनी मध्यमवर्ग यांना या कक्षेत आणले आहे.
इनकमच्या आधारावर अनेक कॅटेगरी आहेत. त्या कॅटेगरीच्या आधारावर दोन अमाउंट साठी सुरुवातीला PMAY होम लोन ची रक्कम तीन ते सहा लाख रुपये होती.PM aawas Yojana 2024
पीएम आवास योजना 2024 साठी पात्रता |
प्रधानमंत्री आवास योजना 2024 अंतर्गत घरकुल मिळवण्यासाठी काही पात्रता निष्कर्ष आहेत. या योजनेअंतर्गत गरीब व मध्यमवर्ग कुटुंबांना घराची स्वप्नपूर्ती करणे. त्यामुळे योग्य व पात्रतेच्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे, ते पुढील प्रमाणे :
- जे कुटुंब आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गातील आहेत, म्हणजे त्यांचे उत्पन्न तीन लाख किंवा त्यापेक्षा कमी आहेत, असे
- जे कुटुंब कमी उत्पन्न गट म्हणजे वार्षिक उत्पन्न तीन लाख ते सहा लाखाच्या दरम्यान आहेत, ते.
- ज्या अर्जदाराच्या नावावर अगोदरचे घर नाही, तो या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
- शहरी भागात पीएम आवास योजना हि घर खरेदी किंवा बांधण्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे पात्रता तपासण्यासाठी शहरी स्थानिक प्राधिकृत संस्थाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- ग्रामीण भागात देखील या योजनेचे लाभ मिळवता येतो, त्यासाठी संबंधित ग्रामपंचायत किंवा जिल्हा प्राधिकृत अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.PM aawas Yojana 2024
- पीएम आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती -अनुसूचित जमाती ला प्राधान्य दिले जाते.
- शहीद सैनिकांच्या कुटुंबाला या योजनेअंतर्गत घरकुल देण्यात येते.
Download for voter ID card | मतदान ओळखपत्र डाऊनलोड कसे करायचे ? वापर हो सोपी पद्धत | संपूर्ण माहिती |
PM Aawas Yojana 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन
- EWS प्रमाणपत्र
- मनरेगा जॉब कार्ड
- जातीचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- सहा महिन्याची बँक स्टेटमेंट
- सातबारा उतारा
- ना हरकत दाखला
- अर्ज करणारे व्यक्तीचे प्रतिज्ञापत्र PM aawas Yojana 2024
Shahu Bank Requirement 2024 | छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक भरती | पदवीधरांना संधी, लगेच करा अर्ज |
Apply Online For PM Aawas Yojana 2024 | अर्ज करण्याची पद्धत |
मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना PMAY 2024 अंतर्गत घर मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभ व सोपे आहे. त्यासाठी आपण घरच्या घरी बसून ऑनलाईन अर्ज करू शकतो, ते पुढील प्रमाणे :
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रथम आपल्याला पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- अर्जदाराचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्लिक करून आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
- तसेच जर आपले आधीचे खाते असेल तर लॉगिन करा आणि आपला username व password प्रविष्ट करा.
- Login केल्यानंतर Apply For New House किंवा संबंधित पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज Open होईल, त्या अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा.
- त्यामध्ये वैयक्तिक माहिती व त्याचा पुरावा आर्थिक माहिती व कुटुंबातील सदस्यांची माहिती समाविष्ट करा.
- फार्म पूर्ण केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची Scan केलेले प्रत Apload करा. कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, आयकर रिटर्न आणि पत्त्याचा पुरावा यांचा समावेश असावा.
- सर्व माहिती तपासून अर्जाची पुष्टी करा. PM aawas Yojana 2024
- शेवटी submit बटनावर क्लिक करून, अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाचा नंबर आपणाला मिळेल.
टीप : ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालय किंवा नगरपालिका महानगरपालिकेमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल.
3 thoughts on “PM Aawas Yojana 2024 | पीएम आवास योजना | गरीबासोबत मध्यम वर्गालाही लाभ | पात्रता , कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पद्धत |”