HAL Nashik Requirement 2024 |
HAL Nashik requirement 2024
All information for HAL Nashik requirement
Documents list for HAL requirement in Marathi
Apply online for HAL Nashik requirement
Hindustan aeronautics limited in Maharashtra
नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाचे महत्वपूर्ण बातमी आलेली आहे. तुम्ही जर बारावी पास, आयटीआय पास किंवा पदवीधर असाल आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठीची भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरतीची अर्ज प्रक्रिया 8 ऑगस्ट पासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून भरतीसाठी अर्ज करू शकतात.
भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील आयटीआय, बारावी आणि तसेच पदवीधर पास उमेदवार अर्ज करू शकतात. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. HAL Nashik requirement 2024
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड च्या भरती प्रक्रियेसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वायोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या सर्वांची माहिती आज आपण या लेखातून पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे त्यांनाही भरतीचा लाभ घेता येईल.
PM Aawas Yojana 2024 | पीएम आवास योजना | गरीबासोबत मध्यम वर्गालाही लाभ | पात्रता , कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पद्धत |
HAL Nashik Requirement 2024 | संपूर्ण माहिती |
मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड विभागामार्फत ही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अप्रेंटिस या पदाच्या भरतीसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. HAL अंतर्गत भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
हा विभागा नामांकित सरकारी विभाग असून, पात्र उमेदवारांनी भारती अंतर्गत उत्तम व चांगल्या प्रकारे नोकरी मिळण्याची संधी आहे. अर्जदारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. HAL Nashik requirement 2024
भरतीचे नाव – HAL Nashik requirement 2024
पदाचे नाव – अप्रेंटिस या पदास ची निवड करण्यात येणार आहे.
एकूण जागा – 580 जागांसाठी ही निवड होणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त विद्यापीठातून संस्थेतून ITI पास ते पदवीधर पास असणे उमेदवार अर्ज करू शकतात.
सर्व माहिती अधिकृत जाहिरातीची पीडीएफ वाचावी.
निवड प्रक्रिया – अंतिम उमेदवारांची निवड ही परीक्षा तो मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण – निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अर्ज करण्यास सुरुवात – 8 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2024
वयोमर्यादा – संबंधित विभागाची जाहिरात पहावे.
अर्ज शुल्क – अर्ज शुल्क आकारलेला नाही.
वेतनश्रेणी – नियमानुसार HAL Nashik requirement 2024
Download for voter ID card | मतदान ओळखपत्र डाऊनलोड कसे करायचे ? वापर हो सोपी पद्धत | संपूर्ण माहिती |
document list of HAL Nashik requirement 2024 |
- अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- अनुभव असल्यास दाखला
- एम एस सी आय टी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी HAL Nashik requirement 2024
Bandhkam Kamgar Yojana 2024| बांधकाम कामगार योजना | मिळणार 6 लाख रुपये लाभ | असा करा ऑनलाईन अर्ज |
Apply online for HAL Nashik retirement 2024 |
- मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- प्रथम अर्जदाराने या भरतीची अधिकृत जाहिरात पहावे.
- वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरात दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा.
- त्यानंतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा.
- अपूर्ण भरलेला व चुकीच्या भरलेल्या अर्ज बाद केला जाऊ शकतो.
- अर्ज करण्याच्या शेवटच्या मुदतीच्या आतच आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
- अर्ज करण्याची लास्ट दिनांक हे 31 ऑगस्ट 2024 आहे. HAL Nashik requirement 2024
- सादर केलेल्या अर्जाची प्रिंटआउट काढून त्यानंतरच पेमेंट ऑनलाईन केलेले प्रिंट काढून घ्या.