Nabard Animal Husbandry Loan Scheme |
Nabard animal husbandry loan scheme
Nabard animal loan scheme
Nabard Yojana in Marathi
NABARD former scheme Maharashtra
Nabardo dairy loan scheme
नमस्कार,Nabard animal husbandry loan scheme आपला भारत देशा कृषी प्रदान देश आहे. या कृषिप्रधान देशात शेतीबरोबर पशुपालन हा देखील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा जोडधंदा तसेच उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे देशातील बहुतांश शेतकरी हे पशुपालन करताना दिसून येतात. त्यासाठी त्यांना सरकारकडून आर्थिक मदत ही उपलब्ध करून दिली जाते. दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण शेती भागामध्ये प्रामुख्याने चालणाऱ्या व्यवसाय आहे.
या पशुपालनाकरता सरकारकडून म्हणजेच नाबार्ड कडून नॅशनल बँक फोर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट यांच्याकडून आर्थिक मदत योजना राबविण्यात येतात.
जनावरे खरेदी करण्यासाठी आणि डेरी युनिट सुरू करण्यासाठी 5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते. परंतु आता नवीन योजनेच्या माध्यमातून ही रक्कम आता 12 लाख रुपये करण्यात आली आहे. Nabard animal husbandry loan scheme
राज्यात प. महाराष्ट्रातील 9000 शेतकऱ्यांनी घेतला अभय योजनेत सहभाग | मिळाली वीजबिलात सूट |
नाबार्डची पशुसंवर्धन कर्ज योजना नक्की काय आहे ? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ? पात्रता काय असणार ? अर्ज कसा करावा ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
नाबार्डची पशुसंवर्धन कर्ज योजना |
मित्रांनो, नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेअंतर्गत डेअरी युनिट उभारण्यासाठी मिळणारे अनुदान आताही 25 टक्क्यावरून 50 टक्के करण्यात आले आहे. जेणेकरून जास्तीत जास्त नागरिक पशुसंवर्धनामध्ये सहभागी होतील.
तसेच आता पशुपालनासाठी 12 लाख रुपये पर्यंत कर्जही मिळणार आहे. ज्यामध्ये 50% सबसिडीचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. पशुपालनाला चालना देण्यासाठी नाबार्डकडून हे एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येणार आहे. Nabard animal husbandry loan scheme
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वयोश्री योजनेचा शुभारंभ | बँक खात्यात 3000/- हजार रुपये जमा होण्यास झाली सुरुवात |
नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेच्या माध्यमातून कर्जाचा वार्षिक तर हा पॉईंट पाच टक्के ते नऊ टक्के इतका आहे, तर कर्ज परतफेडीचा कालावधी हा 10 वर्षापर्यंत आहे. नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अर्जदारांना 33.33% पर्यंत सबसिडी दिली जाते, तर इतर अर्जदारांना 25 टक्के पर्यंत सबसिडी दिली जाणार आहे.
नाबार्ड पशुसंवर्धन योजनेचे उद्देश |
- नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करणे तसेच दुग्धो उद्योगाला चालना देणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हे आहे. Nabard animal husbandry loan scheme
- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजदरात भांडवल उपलब्ध करून दिले जाते, तसेच त्याच्या कर्ज परतफेरीचा कालावधी दहा वर्ष इतका ठेवण्यात आलेला आहे.
- या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील रहिवासी असणे आवश्यक आहे, तसेच दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतःची मालकी हक्काची जमीन असावी.
आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- पशुपालन योजना
- बँक खाते पासबुक
- अर्ज
- सातबारा व आठ अ उतारा
आपले सरकार सेवा केंद्र चालकांना मिळणार 10 हजार रुपयांचे मानधन | राज्य शासनाचा निर्णय |
Apply For NABARD Scheme |
- नाबार्ड पशुसंवर्धन योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणता डेअरी फॉर्म उघडायचा आहे, हे ठरवावे लागेल.
- नाबार्ड कर्ज योजनेच्या माध्यमातून डेरी फार्म सुरू करायचं असल्यास जिल्ह्यामधील नाबार्ड कार्यालयात जावे लागेल.
- छोटा फॉर्म उघडायचे असल्यास जवळच्या बँकेत जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकता.
- सबसिडी फार्म भरून बँकेमध्ये अर्ज करावा लागेल, कर्जाची रक्कम मोठी असल्यास प्रकल्प अहवाल सादर करावा लागेल.
- त्यानंतर बँकेतून योजनेचा अर्ज घ्यावा आणि अर्ज सोबत आवश्यक सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडावे.
- त्यानंतर फॉर्म भरून तुम्ही बँकेत जमा करावा लागेल.
- अशा पद्धतीने तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता. Nabard animal husbandry loan scheme
1 thought on “नाबार्ड कडून पशुसंवर्धन योजनेअंतर्गत मिळणार 10 लाख रु. पर्यंतचे कर्ज | Nabard Animal Husbandry Loan Scheme | असा करा ऑनलाईन अर्ज |”