पी एम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्यासाठी आता नवीन अट | PM Kisan Yojana 2025 | ” हे ” नसेल तर मिळणार नाहीत 2000 हजार रुपये |

                                    पी एम किसान योजना |

PM Kisan Yojana 2025
PM Kisan sanmaan nidhi Yojana
PM Kisan scheme
Farmer ID
Farmer ID krushi scheme

PM Kisan Yojana 2025
PM Kisan sanmaan nidhi Yojana
PM Kisan scheme
Farmer ID
Farmer ID krushi scheme

नमस्कार,PM Kisan Yojana 2025 केंद्र शासना मार्फत पीएम किसान ही योजना राबवण्यात येते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पारदर्शक आणि प्रभावी वाटचाल करत आहे. याविषयी योजने अंतर्गत आतापर्यंत 19 हाप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे.
आता 2025 मध्ये या योजनेअंतर्गत दिला जाणारा 20 वा हप्ता जून 2025 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत, त्यांना पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही.
त्यामुळे ते डॉक्युमेंट कोणते आहे ? त्याची गरज काय ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

फार्मर आयडी असणे महत्त्वाचे |

शेतकऱ्यांना त्यांची ओळख पटवण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक दिला जातो, म्हणजे यालाच फार्मर आयडिया असे म्हणतात. जो डिजिटल स्वरूपात तयार केला जातो. शासन शेतकऱ्यांची माहिती केंद्रीय कृती करत असून, प्रत्यक्ष करायला संपूर्ण माहिती म्हणजेच नाव, आधार क्रमांक, शेतीचे क्षेत्रफळ, पीक पद्धती, बँक आणि इतर माहिती समाविष्ट असेल. फार्मर आयडी प्रत्येक शेतकऱ्याकडे असने महत्त्वाचे आहे. शासनाने तसे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.PM Kisan Yojana 2025

PM Kisan Yojana 2025
PM Kisan sanmaan nidhi Yojana
PM Kisan scheme
Farmer ID
Farmer ID krushi scheme

राज्यात 10 लाख घरांना घरकुल योजनेअंतर्गत मंजुरी | असा करा अर्ज |

फार्मर आयडी बंधनकारक का ?

शासनाने फार्मर आयडी बंधनकारक करण्यामागे कारण म्हणजे, आतापर्यंत पी एम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी आणि अपात्र व्यक्तींचे समावेश झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये जमीन नसलेली शेतकरी, कर्जातील संस्थात्मक सरकारी कर्मचारी या व्यक्तींचा समावेश होता. त्याचबरोबर योजनेमध्ये पारदर्शक पण आणण्यासाठी शासनाकडून फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच पीएम किसान योजनेचा लाभ हा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आला होता. त्यामुळे हा लाभ योग्य पात्र आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी आता फार्मर आयडी ची आट सरकारने बंधनकारक केली आहे. त्याचबरोबर अपात्र व्यक्ती या योजनेतून कमी व्हाव्यात, हा  योजनेचा उद्देश आहे.PM Kisan Yojana 2025

20 वा हप्ता कधी मिळणार ?

पी एम किसान योजनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता असते, मात्र हा हप्ता जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात वितरीत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी 19 वा हफ्ता हा फेब्रुवारीत वितरित करण्यात आला होता. आता शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्याची वाट पहावी लागणार आहे.

गाई / म्हशी, शेळ्या / मेंढ्या व कोंबड्यांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू | 1 जून पर्यंत करता येणार अर्ज |

पी एम किसान च्या 20 व्या हफ्त्यापूर्वी मोठा बदल |

शेतकऱ्यांना काही तांत्रिक व इतर कारणामुळे पी एम किसान निधीच्या हप्ता मिळण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बँक किंवा सायबर कॅफे मध्ये हेलपाटे घालावे लागतात, ही समस्या दूर करण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. PM Kisan Yojana 2025
सरकारने जिल्हा पातळीवर नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना इकडे तिकडे भटकावे लागणार नाही. तुम्ही नोडल अधिकाऱ्याच्या मोबाईल नंबर किंवा ईमेलवर देखील तक्रार करू शकता. या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, कारण आता नोडल ऑफिसर च्या मदतीने सर्व समस्या सोडवल्या जाणार आहेत.

Leave a Comment