‘ या ‘ तारखेला मिळणार बांधकाम कामगारांना 5000/- हजार रुपये दिवाळी बोनस | Bandkam Kamgar Diwali Bonus 2024 | ‘ आनंदाची बातमी ‘ नवीन GR आला |

                         बांधकाम कामगार दिवाळी बोनस |

Bandkam kamgar Diwali bonus 2024
Bandhkam kamgar scheme
Bandhkam kamgar Diwali bonus date fix
Bandkam kamgar Diwali bonus announced
Bandkam kamgar scholarship scheme in Marathi

Bandkam kamgar Diwali bonus 2024
Bandhkam kamgar scheme
Bandhkam kamgar Diwali bonus date fix
Bandkam kamgar Diwali bonus announced
Bandkam kamgar scholarship scheme in Marathi

नमस्कार मित्रांनो, Bandkam kamgar Diwali bonus 2024 महाराष्ट्र सरकारने इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली बांधकाम कामगार योजना ही राज्यातील कामगारांच्या कल्याणासाठी एक महत्त्वाची योजना आहे. 2014 साली सुरू झालेली योजना कामगारांना आर्थिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा तसेच विविध लाभ घेण्यासाठी राबवण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या समस्यांमध्ये कामगारांना आर्थिक सहाय्य पुरवणे हा आहे.

या बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. बांधकाम कामगारांना दिवाळीच्या निमित्त पाच हजार रुपये चा बोनस शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे. त्याबाबतचा जीआर निघालेला आहे.

या बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा ? कोणती कागदपत्रे लागणार आहेत ? पात्रता काय असणार आहे ? याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचून घ्या. Bandkam kamgar Diwali bonus 2024

MSP Rabbi 2025 | दिवाळीपूर्वी केंद्राची शेतकऱ्यांना भेट | रब्बी पिकांच्या आधारभूत ( हमीभाव ) किमतीमध्ये केली वाढ |

बांधकाम कामगार योजना |

Bandkam kamgar Diwali bonus 2024 बांधकाम कामगारांना पगार अत्यंत कमी असल्याने, त्यांना त्यांच्या कौटुंबिक गरजा पुरवणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा कामगारांना सणासुदीच्या काळामध्ये आपल्या मुलांना नवीन कपडे, फटाके, फराळाच्या वस्तू इत्यादी खरेदी करता यावेत, यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे अनेक वेळा समस्त कामगार यांनी दिवाळीत बोनस मिळावा. यासाठी आंदोलने केली होती.

त्यामुळे मंडळांनी कामगारांना कमीत कमी दहा हजार रुपयाचा बोनस द्यावा, अशी मागणी कामगारांतर्फे करण्यात आली होती. सरकारकडून नवीन जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या GR मध्ये कामगारांना 5000 दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली आहे.

Bandkam Kamgar Diwali Bonus | आवश्यक पात्रता |

  • अर्जदार कामगाराचे वय हे 18 ते 60 वर्ष वया दरम्यान असावे.
  • अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
  • मागील बारा महिन्यात किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे.
  • अर्जदार कामगाराचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असावे.
 पिक विमा लवकरच जमा होणार | निधी आला, हेक्टरी 13,700 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा | 

आवश्यक कागदपत्रे |

  1. बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र
  2. आधार कार्ड
  3. रहिवासी दाखला
  4. उत्पन्न दाखला
  5. बँक पासबुकची प्रत
  6. जातीचा दाखला
  7. पासपोर्ट साईज फोटो

 

बांधकाम कामगार दिवाळी बोनस संदर्भातील महत्त्वाच्या तारखा |

योजना जाहीर – 1 ऑक्टोबर 2024

अर्ज सुरू – 5 ऑक्टोबर 2024

अर्जाची अंतिम तारीख – 25 ऑक्टोबर 2024

लाभार्थी यादी जाहीर – 1 नोव्हेंबर 2024

बोनस वितरण – 5 नोव्हेंबर 2024

मिशन शक्ती योजनेअंतर्गत राज्यात 345 पाळणाघरे सुरू होणार | सेविका, मदतनीस यांची नियुक्ती होणार |

लाभ वितरण प्रक्रिया पुढीलप्रमाणे |

  • सर्वात प्रथम कामगार कल्याण मंडळ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली करेल.
  • प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्याची माहिती तपासली जाईल.
  • मग मंजूर रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
  • लाभार्थ्यांना एसएमएस द्वारे रक्कम जमा झाल्याची माहिती दिली जाईल.
  • त्यानंतर लाभार्थी आपल्या बँक खात्यातून रक्कम काढू शकतील. Bandkam kamgar Diwali bonus 2024

Bandkam Kamgar Diwali Bonus | अर्ज करण्याची पद्धत |

  • सर्वात प्रथम बांधकाम कामगार यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • तिथे ‘ दिवाळी बोनस ‘ योजना हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • नवीन अर्ज भरण्यासाठी नवीन नोंदणी वर क्लिक करा.
  • मागितलेली सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • सबमिट बटनावर क्लिक करून आपला अर्ज सादर करा.
  • अर्जाचा क्रमांक आणि पासवर्ड जतन करून ठेवा.

 

 

 

2 thoughts on “‘ या ‘ तारखेला मिळणार बांधकाम कामगारांना 5000/- हजार रुपये दिवाळी बोनस | Bandkam Kamgar Diwali Bonus 2024 | ‘ आनंदाची बातमी ‘ नवीन GR आला |”

Leave a Comment