5500 हजार रुपये, लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस | Majhi Ladki Bahin Yojana Diwali bonus | कोणाला 5500 हजार रु. तर कोणाला 2500 रुपये | संपूर्ण माहिती |

                   लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी बोनस |

Majhi ladki bahin Yojana Diwali bonus
Ladki bahin Yojana Diwali bonus
Ladki bahin Yojana Diwali bonus date fix
5500 Diwali bonus fix

Majhi ladki bahin Yojana Diwali bonus
Ladki bahin Yojana Diwali bonus
Ladki bahin Yojana Diwali bonus date fix
5500 Diwali bonus fix

नमस्कार, Majhi ladki bahin Yojana Diwali bonus राज्य शासनाकडून जुलै महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला सुरुवात करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थी महिलांना दर महिना 1500 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

या योजनेसाठी अर्जदार महिला हे महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असली पाहिजे. तसेच महिलेचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असले पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाची आट म्हणजे लाभ मिळविण्यासाठी वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असायला हवे, तसेच ही महिला विवाहित, घटस्फोटीत आणि निराधार असाव्यात, अशी पात्रता ठेवण्यात आलेली होती.

मिशन शक्ती योजनेअंतर्गत राज्यात 345 पाळणाघरे सुरू होणार | सेविका, मदतनीस यांची नियुक्ती होणार |

राज्य शासनाकडून राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहिण योजनेचे जुलै ते नोव्हेंबर चे पाच महिन्यांचे पैसे जमाही करण्यात आले आहेत. तसेच लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवून ती 15 ऑक्टोबर करण्यात आली होती. 15 ऑक्टोबरला रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार होते व जास्तीत जास्त महिलांना या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात प्रयत्न केला आहे.

तसेच आता सरकारकडून दिवाळीनिमित्त लाडक्या बहिणींना साडेपाच हजार रुपयांचा बोनस देणार असल्याची चर्चा होत आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत, त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Majhi ladki bahin Yojana Diwali bonus

Majhi ladki bahin Yojana Diwali bonus
Ladki bahin Yojana Diwali bonus
Ladki bahin Yojana Diwali bonus date fix
5500 Diwali bonus fix

Ladki Bahin Yojana Diwali bonus |

मिळालेल्या माहितीनुसार, Majhi ladki bahin Yojana Diwali bonus येत्या 29 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. याच दिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना 3000 रुपये चा बोनस दिला जाणार आहे. विशेष म्हणजे हे पैसे दर महिन्याला मिळणाऱ्या तीन हजार रुपयांव्यतिरिक्त असणार आहेत.

तसेच पात्र महिलांना दिवाळीचा हा तीन हजार रुपयांचा बोनस ऑक्टोबर म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आणि दिवाळीच्या आधी देणार आहेत. तसेच राज्य सरकार काही निवडक महिला व मुलींच्या बँक खात्यात आणखी अडीच हजार रुपये देणार आहे. याचाच अर्थ की महिला व मुलींना दिवाळीनिमित्त तब्बल साडेपाच हजार रुपयांचा दिवाळी पूर्ण दिला जाणार आहे.

मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना | 1 ऑक्टोबर पासून बदलले ‘ हे ‘ नियम | 

महाराष्ट्र शासनाकडून लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस दिला जाणार. याबद्दल महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा महिला बाल विकास मंत्रालय मार्फत कोणतीही अधिकृत घोषणा अथवा जीआर जाहीर झालेला नाही.

याशिवाय मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेअंतर्गत दिवाळी बोनस बाबत कोणतीही अपडेट योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पोस्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे आम्ही या माहितीचा दावा करत नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

2 thoughts on “5500 हजार रुपये, लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस | Majhi Ladki Bahin Yojana Diwali bonus | कोणाला 5500 हजार रु. तर कोणाला 2500 रुपये | संपूर्ण माहिती |”

Leave a Comment