मुख्यमंत्री वयोश्री योजना नवीन अपडेट |
Mukhymantri Vayoshri Yojana new update
Mukhymantri Vayoshri Yojana payment credited
Vayoshri Yojana new update
Mukhymantri Vayoshri Yojana first installment
Vayoshri Yojana payment
नमस्कार, Mukhymantri Vayoshri Yojana new update राज्यात राज्य शासनाकडून वय वर्ष 65 असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वायोश्री योजनेची सुरुवात केली होती. त्या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना वयपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा तसेच आवश्यक सहाय्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनसोउपचार, योग उपचार केंद्र याद्वारे स्वतःची मानसिक स्वास्थ्य सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून या योजनेची सुरुवात करण्यात आली होती.
ज्येष्ठ नागरिकांना वाढत्या वयानुसार अशक्तपणा आलेले त्यांच्या हातून काम होत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक वणवण सुरुवात होते. तसेच कुटुंबाकडून दुर्लक्षित झालेल्या या ज्येष्ठ नागरिकांचे अतिशय हाल होते. या साठी राज्य शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना स्वतःची काटी, चष्मा, वाकर हे खरेदी करण्यासाठी मदत केली जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूर येथे गारगोटी येथे मुख्यमंत्री वायोश्री योजनेच्या शुभारंभ करण्यात आला. Mukhymantri Vayoshri Yojana new update
रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? फायदे आणि कागदपत्रे | जाणून घ्या संपूर्ण माहिती |
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ |
मित्रांनो, Mukhymantri Vayoshri Yojana new update मुख्यमंत्री वायोश्री योजनेअंतर्गत नागरिकांना तीन हजार रुपयांचे आर्थिक मदत देण्यास सुरुवात झाली आहे. एकूण राज्यभरात 17 लाख पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या 40 हजार 220 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लवकरच डीबीटी द्वारे मुख्यमंत्री वायोश्री विषयी योजनेचे तीन हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमांमध्ये बोलताना दिली.
मुख्यमंत्री वायोश्री योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या तीन हजार रुपये या आर्थिक मदतीने ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःला आवश्यक असणारे सहाय्यक उपकरण खरेदी करावेत. तसेच मानसशास्त्र केंद्रयोग उपचार केंद्र इत्यादी द्वारे बनवण्यात येणाऱ्या शिबिरामध्ये सहभागी व्हावे, असेही आव्हान यावेळी मुख्यमंत्री यांनी केले.
त्याचबरोबर एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यामधील पात्र जेष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वायोश्री योजनेचे अंमलबजावणी सुरू करण्यात येणारे त्याद्वारे लाभ देण्यात येईल आणि त्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे, त्याची माहिती दिली.
नवीन GR आला, मोफत 3 गॅस | Mukhymantri Aannpurna Yojana | हे काम करा, नाहीतर मिळणार नाहीत पैसे |
मुख्यमंत्री वायोश्री योजनेचा उद्देश |
- राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वायोश्री योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करणे.
- जेष्ठ नागरिकांना वयपरत्वे आवश्यक असणार्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मदत करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
- या योजनेच्या आर्थिक सहाय्यामुळे जेष्ठ नागरिक आत्मसन्मानाने जगू शकतील.
- त्यांना स्वताच्या गरजांसाठी कोणावर हि अवलंबून राहावे लागणार नाही. Mukhymantri Vayoshri Yojana new update
1 thought on “मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वयोश्री योजनेचा शुभारंभ | बँक खात्यात 3000/- हजार रुपये जमा होण्यास झाली सुरुवात | Mukhymantri Vayoshri Yojana New Update |”