RBB TC Bharti 2024 | भारतीय मध्य रेल्वेत मेगा भारती | 11200 हून अधिक पदांसाठी TC भारती | जाणून घ्या सर्व माहिती |

           RBB TC Bharti 2024 | भारतीय मध्य रेल्वेत मेगा भारती |

RBB TC Bharti 2024
Bhartiy Madhy Relve Bharti
Madhya relve recruitment 2024
kendriy relve bharti 2024
document list for madhy relve bharti

 

RBB TC Bharti 2024

Indian railway TC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत लवकरच 11200 हून अधिक पदांसाठी मेगा भरती होणार आहे. या भरतीसाठी रेल्वे मंडळाकडून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना, उमेदवारांना भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, तसेच त्यांनी अर्ज प्रक्रियेतील अटीनुसार पात्र ठरत असणाऱ्या उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी व संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.

    RBB TC Bharti 2024 | टीसी पदासाठीची सविस्तर माहिती |

मित्रांनो, इंडियन रेल्वे कडून ही भरती रेल्वे तिकीत  पदासाठी असून त्याच्या अंतर्गत एकूण तब्बल 11200  होऊन जास्त पदे भरण्यात येणार आहेत. मित्रांनो या पदांसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे तुम्ही फटाफट अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावेत.
या इंडियन रेल्वे भरती प्रक्रियेत निवडलेल्या उमेदवारांना 25000 ते 35 हजार रुपये पर्यंत पगार मिळणार आहे. RBB TC Bharti 2024
एटी सी पदासाठीच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय ? अर्ज कसा करायचा ? याविषयी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे हि वाचा –

CRPF Recruitment 2024 | केंद्रीय पोलीस दलात मेगा भारती | 12 वी पास उमेदवारांना संधी | जाणून घ्या कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत |

India Post Payment Bank Bharti 2024 | इंडीया पोस्ट पेमंट बँक | रिक्त जागा, अर्ज शुल्क व पात्रता | वाचा सविस्तर माहिती |

 

 RBB TC Bharti  2024 key points |

भरती विभाग – मध्य रेल्वे
पदाचे नाव – तिकीट कलेक्टर
पदसंख्या – 11250
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2024
शैक्षणिक पात्रता – दहावी तसेच बारावी उत्तीर्ण इतर विषयातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक
अर्ज शुल्क –
ओबीसी उमेदवारांसाठी – पाचशे रुपये
एससी एसटी उमेदवारांसाठी – 250 रुपये

INDIAN railway rrb TC Bharti | पात्रता निकष |

इंडियन रेल्वे अंतर्गत टीसी पदासाठी भरण्यात येणाऱ्या सभेचे आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे ? तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरात पाहावी.
टीसी पदासाठी अर्ज करणारे इच्छुक उमेदवारांचे कमीत कमी वय 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्ष असणे आवश्यक आहे. TC Bharti पदासाठी तसेच ओबीसी, एससी , एसटी आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना तीन ते पाच वर्षाची सूट वयोमर्यादित देण्यात येते.
इंडियन रेल्वे टी सी रिक्वायरमेंट अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राज्य विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा तसेच त्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. RBB TC Bharti 2024

TC Bharti 2024 selection process | निवड प्रक्रिया |

  1. संगणक आधारित चाचणी सीबीटी
  2. शारीरिक क्षमता चाचणी
  3. वैद्यकीय तपासणी
  4. मुलाखत

Documenta list for TC Bharti 2024 |

  •  आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • दहावी व बारावी marklist
  • संबंधित ट्रेड मधील ITI प्रमाणपत्र
  • जन्माचा दाखला
  • जातीचा दाखला
  • प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी RBB TC Bharti 2024
  • mobail number

Online Apply For Pan Card | पॅन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | जाणून घ्या सविस्तर माहिती |

How To Apply For RBB TC Bharti 2024 | अर्ज करण्याची पद्धत |

  • मित्रांनो, RBB TC Bharti 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी तुम्हाला भारतीय रेल्वे बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • तिथे तुम्हाला एक भरती विभाग मिळेल, ज्यामध्ये RBB TC 2024 लिंक दिसेल.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक अर्ज open होईल.
  • अर्ज पूर्ण वाचून, पूर्ण भरा. अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमची स्वाक्षरीने फोटो अपलोड करा.
  • त्यानंतर अर्ज शुल्क तुम्ही पेमेंट करायचे आहे. RBB TC Bharti 2024
  • नंतर सबमिट बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करा.

RBB TC Bharti 2024 | भारतीय मध्य रेल्वे अधिकृत website CLICK HERE

2 thoughts on “RBB TC Bharti 2024 | भारतीय मध्य रेल्वेत मेगा भारती | 11200 हून अधिक पदांसाठी TC भारती | जाणून घ्या सर्व माहिती |”

Leave a Comment