Mazi Ladki Bahin Yojana List 2024 | माझी लाडकी बहिण योजना यादी | निवडलेल्या लाभार्थीचे नाव शोधा |

               Mazi Ladki Bahin Yojana List 2024 |

Majhi ladki bahin Yojana list 2024
[10:29 pm, 3/8/2024] Shital vibhute: Majhi ladki bahan Yojana online apply
Ladki bahan Yojana status check
Mukhymantri Manjhi ladki Yojana in Marathi
Mukhymantri Yojana Maharashtra 2024

 

Mazi Ladki Bahin Yojana List 2024 |

नमस्कार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन एक महिना उलटलेला आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. लाडकी बहिणी योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये प्रति महिना जमा होणार आहेत. या योजनेची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी आपल्या अर्थसंकल्पामध्ये केली होती.
या योजनेसाठीचे ऑनलाइन ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्यातील जवळपास सर्व महिलांनी ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने  आपला अर्ज भरलेला आहे. मात्र आता सर्व महिलांना प्रतीक्षा आहे फक्त पात्रता यादीची, तर जाणून घेऊया ही पात्रता यादी कुठे पाहिची.

  पात्रता यादी कुठे पाहायला मिळणार ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाइन ऑफलाइन अर्ज प्रक्रिया झालेल्या ज्या महिलांना आहेत, ज्यांचे फॉर्म अपलोड झाले आहेत. त्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. काही जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिकांनी पात्रता जाहीर केलेले आहे. तर काही ठिकाणी आपल्या जवळच्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये दर शनिवारी आपणाला हि यादी पाहायला मिळेल. Mazi Ladki Bahin Yojana List 2024 |

हे देखील वाचा –

Online Apply For Pan Card | पॅन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | जाणून घ्या सविस्तर माहिती |

CRPF Recruitment 2024 | केंद्रीय पोलीस दलात मेगा भारती | 12 वी पास उमेदवारांना संधी | जाणून घ्या कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत |

RBB TC Bharti 2024 | भारतीय मध्य रेल्वेत मेगा भारती | 11200 हून अधिक पदांसाठी TC भारती | जाणून घ्या सर्व माहिती |

लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यादी ( beneficiary list ) |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची जी यादी जाहीर झालेली आहे, त्या यादीमध्ये आपल नाव कसे शोधायचे ?

  1.  प्रथम माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं.
  2. त्यानंतर लाभार्थी यादी वर क्लिक करावे लागेल.
  3. त्यानंतर तुमचा जिल्हा टाका.
  4. त्यानंतर तुमचा स्वतःचा आधार कार्ड क्रमांक टाका.
  5. त्यानंतर जिल्ह्यातील वार्ड नुसार तुम्हाला तिथे लिस्ट पाहायला मिळेल त्यावर क्लिक करा.
  6. नंतर यादीतील नाव व आपल्या डिटेल्स पूर्ण चेक करा.
  7. ही फाईल पीडीएफ डाऊनलोड करा. Mazi Ladki Bahin Yojana List 2024 |

Mazi Ladki Bahin Yojana List 2024 | योजनेची यादी ऑनलाईन पाहता नाही आली तर कुठे पाहिची ?

  1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्र लाभार्थी महिलांची यादी प्रत्येक गावामध्ये नेमण्यात आलेल्या समितीमार्फत तर शनिवारी समितीच्या ऑफिसमध्ये वाचण्यात येणार आहे.
  2. गावातील समितीमध्ये यादी वाचण्याच्या दरम्यान प्रत्येक महिलांना तेथे हजर राहावे लागेल.
  3. तसेच प्रत्येक गावातील ग्रामपंचायत समिती किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये प्रत्येक शनिवारी लाभार्थी यादी वाचन करून त्यामध्ये काही बदल असतील तर ते पण तेथेच बदल करावा लागेल. Mazi Ladki Bahin Yojana List 2024 |

NABARD Recruitment 2024 | नाबार्ड मध्ये 102 पदांसाठी भारती सुरु | सरकारी नोकरीची मोठी संधी | लगेच करा अर्ज |

Mazi Ladki Bahin Yojana List 2024 | या योजनेचे पैसे कधी जमा होणार ?

राज्यातील वय वर्ष 21 ते 65 च्या सर्व महिलांनी ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने अतिशय उत्सुकतेने या योजनेचे फॉर्म भरले आहेत. पण या महिलांमध्ये अजून एक उत्सुकता राहिली आहे, ती म्हणजे या योजनेचे पैसे कधी जमा होणार ? तर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे पैसे रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.
त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये जमा होतील, अशी माहिती राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. Mazi Ladki Bahin Yojana List 2024 |

आशी चेक करा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील सर्व सर्व जिल्ह्यातून या योजनेसाठी भरपूर अर्ज आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्हा वयाची यादी जाहीर करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये यादी पाहायला मिळेल ? त्या जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी website च्या  लिंक वर क्लिक करा.

Mazi Ladki Bahin Yojana List 2024 | अधिकृत website CLICK HERE

Leave a Comment