CRPF Recruitment 2024 | केंद्रीय पोलीस दलात मेगा भारती | 12 वी पास उमेदवारांना संधी | जाणून घ्या कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत |

    CRPF Recruitment 2024 | केंद्रीय पोलीस दलात मेगा भारती |

crpf recruitment 2024
kendriy rakhiv police dal
age limit for crpf recruitment 2024
document list for crpf recruitment
cerntral govt bharti
online apply for crpf recruitment

 

CRPF Recruitment 2024

हॅलो, तुम्ही जर बारावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बारावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीच्या संधी आलेले आहे. सी आर पी एफ ( CRPF ) म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकर भरती करण्यात येणार आहे.                           त्यासाठीची अधिकृत जाहिरात अधिसूचना जारी करण्यात आलेले आहे. त्यामुळे देशातील पात्र व इच्छुक उमेदवारांनी सीआरपीएफ च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करावेत.
एस आर पी एफ साठी भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. ही भरतीची अर्ज प्रक्रिया 15 जुलैपासून ऑफलाइन पद्धतीने सुरू असून त्यासाठी उमेदवार अर्ज करू शकतात. CRPF Recruitment 2024
केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवार हे अर्ज करण्यासाठी 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. बारावी उत्तीर्ण असलेल्या प्रत्येक उमेदवार हा आपल्या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी मुदतीच्या आत आपले अर्ज भरावेत आणि या संधीचा उपयोग करून घ्यावा.
या भारती प्रक्रियेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ? वयोमर्यादा काय असणार ? अर्ज शुल्क किती आणि भरतीच्या अधिकृत जाहिरातीचे सविस्तर माहिती. आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना पर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे त्यांनाही या संधीचा लाभ घेता येईल, धन्यवाद.

      CRPF Recruitment 2024 |

CRPF Bharti 2024 अंतर्गत हेड कॉन्स्टेबल या पदासाठीच्या अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण 17 जागांसाठी हि भरती प्रक्रिया पार पडणार असून, या भरती प्रक्रियेची अंतिम उमेदवाराची निवड ही मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीच्या अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख हि 15 ऑगस्ट २०२४ हि आहे. त्यामुळे उमेदवाराला अर्ज करण्यासाठी वेळ आहे. CRPF भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया यांची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. CRPF Recruitment 2024

हे देखील वाचा –

NABARD Recruitment 2024 | नाबार्ड मध्ये 102 पदांसाठी भारती सुरु | सरकारी नोकरीची मोठी संधी | लगेच करा अर्ज |

India Post Payment Bank Bharti 2024 | इंडीया पोस्ट पेमंट बँक | रिक्त जागा, अर्ज शुल्क व पात्रता | वाचा सविस्तर माहिती |

CRPF Recruitment 2024 | सविस्तर माहिती |

भरतीचे नाव – CRPF Recruitment 2024
एकूण पदे – 17
पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन
अर्ज करण्यास सुरुवात – 15 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2024 पर्यंत Crpf recruitment 2024 marathi last date

वयोमर्यादा – 25 वर्ष पर्यंत 

ओबीसी – 3 वर्ष सूट
एस सी / एस टी – 5 वर्षे सूट
आवश्यक शैक्षणिक पात्रता – मानता प्राप्त संस्थ्येतून पूर्ण बारावी पास
नोकरीचे ठिकाण – अंतिम फेरीतून निवड झालेली उमेदवाराला संपूर्ण देशात कुठेही नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया – अंतिम उमेदवाराची निवड मुलाखती अंतर्गत करण्यात येते.
अर्ज शुल्क – या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक फी नाही
वेतनश्रेणी – नियमानुसार असेल

document list For CRPF requirement 2024 | आवश्यक कागदपत्रे |

  • उमेदवाराचे आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • पॅन कार्ड
  • दहावी – बारावीचे मार्कशीट प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • रेशन कार्ड
  • डोमासाईल सर्टिफिकेट
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • अर्जदाराची स्वाक्षरी

 Age limit for CRPF Recruitment  2024 |

केंद्रीय राखीव पोलीस दलात भारती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा हि कमीत – कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 25 वर्षे ठेवण्यात आली आहे.

Salary details for CRPF requirement 2024 |

सीआरपीएफ ( CRPF ) जवानांना वेतनश्रेणी हि 25,500 हजार ते 81 हजार 100 देण्यात येते.

Selection process for CRPF requirement 2024 | निवड प्रक्रिया |

  1. Skill test
  2. physical standard test
  3. physical efficiency test
  4. Document of verification
  5.  Written exam

Kapus Soybean Anudan 2024 | कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना मिळणार 10,000 रुपये | GR आला

How to apply for CRPF requirement 2024 | अर्ज करण्याची पद्धत |

  1. सीआरपीएफ भरती प्रक्रियेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
  2. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरावयाची आहे.
  3. मुदत संपल्यानंतर आलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  4. या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे झेरॉक्स काढून,अर्ज सोबत जोडायचे आहेत.
  5. उमेदवारांनी चालू महिन्यातील पासपोर्ट साईज फोटो द्यावा.
  6. सीआरपीएफ भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी आपण भरलेल्या अर्ज एकदा व्यवस्थित चेक करा. त्यामध्ये चूक असतील सुधार. मगच आपला अर्ज सबमिट करा. crpf recruitment 2024 apply online

CRPF requirement 2024 अधिकृत website CLICK HERE

CRPF Recruitment 2024 PDF जाहिरात CLICK HERE

CRPF Recruitment 2024 अर्जाचा नमुना CLICK HERE

 

1 thought on “CRPF Recruitment 2024 | केंद्रीय पोलीस दलात मेगा भारती | 12 वी पास उमेदवारांना संधी | जाणून घ्या कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत |”

Leave a Comment