Pune Mahanagarpalika Bharti 2024 |
Pune mahanagarpalika Bharti 2024
Pune Mahanagar Palika requirement in Marathi
Pune manpa Bharti in Maharashtra
Document list for Pune Mahanagar Palika Bharti
Apply process for Pune mahanagarpalika requirement
नमस्कार मित्रांनो, तुम्ही तर शासकीय नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. चांगल्या प्रकारची व शासकीय नोकरी मिळवण्यासाठी ची एक खास संधी आहे.
तुम्ही जर दहावी , बारावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीची सुरू असून, पात्र व इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
मित्रांनो, पुणे महानगरपालिका विभागाने प्रसारित करण्यात आलेल्या भरतीचे अधिकृत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना 19 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. दहावी, बारावी तसेच
पदवीधर उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी फटाफट मुदतीच्या आत आपला अर्ज सबमिट करायचा आहे. Pune mahanagarpalika Bharti 2024
पुणे महानगरपालिके अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक मर्यादा, वयोमर्यादा, अर्ज शुल्क व अर्ज करण्याची पद्धत या सर्वांची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
PM Aawas Yojana 2024 | पीएम आवास योजना | गरीबासोबत मध्यम वर्गालाही लाभ | पात्रता , कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पद्धत |
पुणे महानगरपालिका भरती सविस्तर माहिती |
पुणे महानगरपालिकेत अंतर्गत विविध पदांसाठी 682 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. पुणे महानगरपालिकेचा हा एक नामांकित विभाग आहे.
पात्र उमेदवारांना या भरती अंतर्गत उत्तम सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची पीडीएफ जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
भरतीचे नाव – पुणे महानगरपालिका भरती
पदाचे नाव – संगणक ऑपरेटर, माळी, वेल्डर, टर्नर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, प्रिंटर, कनिष्ठ अभियंता, इलेक्ट्रिशन या पदांची निवड करण्यात येणार आहे.
रिक्त जागा – 682 जागांसाठी ही निवड प्रक्रिया होणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – दहावी बारावी तसेच मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेली उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
सविस्तर माहितीसाठी या भरतीचे अधिकृत जाहिराती पीडीएफ वाचा. Pune mahanagarpalika Bharti 2024
निवड प्रक्रिया – उमेदवाराची अंतिम निवड ही परीक्षा व मुलाखत अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण – अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला पुणे महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अर्ज करण्यास सुरुवात – 14 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2024 पर्यंत
अर्ज शुल्क – मित्राने या भरतीसाठी अर्ज शुल्क आकारलेले नाही.
वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष वयोगट
वेतनश्रेणी – सहा हजार ते दहा हजार Pune mahanagarpalika Bharti 2024
Download for voter ID card | मतदान ओळखपत्र डाऊनलोड कसे करायचे ? वापर हो सोपी पद्धत | संपूर्ण माहिती |
Pune Mahanagarpalika Bharti Document list |
- अर्जदार चे आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र ओळखीचा पुरावा
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेयर
- अनुभव असल्यास त्याचा दाखला
- एम एस सी आय टी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी Pune mahanagarpalika Bharti 2024
Apply Online For Pune Mahanagarpalika Bharti |
- प्रथम अर्जदाराने या भरतीचे अधिकृत जाहिरात पीडीएफ पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावे.
- त्यानंतर या भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावे.
- तिथे फोटो, स्वाक्षरी व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- अर्ज भरताना झालेली चूक अथवा अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज अपात्र ठरवला जातो.
- आवश्यक माहिती भरून झाल्यवर आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची मुदती 19 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे.
- भरती प्रक्रिया साठी ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे, पण यासाठी अर्ज शुल्क आकारलेले नाही.
- त्यानंतर अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपल्या अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या.
- त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून आपला अर्ज सबमिट करा. Pune mahanagarpalika Bharti 2024