लाडकी बहिण योजना 4 दिवसातच करा हे काम | Ladki bahin Yojana latest News | नाही तर पैसे होणार नाहीत जमा | येतील खूप अडचणी |

                       माझी लाडकी बहिण योजना अपडेट |

Ladki bahin Yojana latest news
Ladki bahin Yojana new update
Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana not payment
Ladki bahin Yojana information

Ladki bahin Yojana latest news
Ladki bahin Yojana new update
Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana not payment
Ladki bahin Yojana information

नमस्कार, Ladki bahin Yojana latest news राज्यात सध्या चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना लाभ देण्यात येत आहे. सध्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्यास सुरुवात झालेली आहे. या दिवाळी बोनसची रक्कम 3000 हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास दिनांक 4 ऑक्टोबर पासून सुरुवात झालेली आहे.

त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत 7500 हजार रुपयांचा लाभ मिळालेला आहे. परंतु ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला असेल व त्यांचा अर्ज मंजूर झालेला असेल, परंतु त्यांच्या खात्यात अजूनही लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा झाली नसतील.

तर तुमच्याकडे फक्त आता 4 दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही वेळीच दखल घेतली नाही, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचणी येऊ शकतात. याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Ladki bahin Yojana latest news

Tractor Anudan Yojana | ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज सुरू | मिळणार 50 % अनुदान | असा करा अर्ज |

लाडकी बहीण योजना विशेष मोहीम |

Ladki bahin Yojana latest news  माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेला तुमचा अर्ज मंजूर झाला असूनही अजून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील तर शासनाकडून आव्हान करण्यात आले आहे. त्यानुसार तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याबद्दलची तक्रार दाखल करावी लागणार आहे.
अर्ज मंजूर झालेला असून काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसे झाले नसल्याने अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत. यावर उपाययोजना म्हणून शासनाकडून आत्तापर्यंत पैसे जमा न झालेल्या महिलांना योजनेचा लाभ लवकरात लवकर द्यावा. यासाठी 2 ऑक्टोबर पासून विशेष म्हणून राबविण्यात येत आहे.

1 ऑक्टोबर पासून बदलले ‘ हे ‘ नियम | त्यामुळे होईल ग्राहकांच्या खिशावर परिणाम | सविस्तर माहिती पहा |

बहिणींनो, तक्रार नोंद करा |

लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र असाल आणि तुमच्या बँका त्यात पैसे जमा झाले नसतील, तर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिम 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत सुरू राहणार आहे. त्यामुळे भगिनींनो आठ ऑक्टोबर पर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याची तक्रार तुम्ही नोंद करू शकता.

तक्रार नोंद न केल्यास पैसे जमा होण्यास अडचणी |

येत्या पंधरा दिवसात कधीही विधानसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात. निवडणुका जाहीर होताच, आचारसंहिता लागू होते आणि आचारसंहितेच्या काळात सर्व शासकीय योजना तात्पुरत्या स्वरूपात बंद होतात. Ladki bahin Yojana latest news

त्यामुळे तुम्ही जर 8 तारखेपूर्वी तुमची तक्रार दाखल केली नाही, तर 10 ऑक्टोबर रोजी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकणार नाहीत आणि त्यानंतर तुम्हाला निवडणुकीचा कालावधी म्हणजेच आचारसंहिता पूर्ण होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अधिक माहितीसाठी महिला व बालविकासाच्या 181 या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून आपली तक्रार दाखल करू शकता.

 ” दिवाळी भेट ” लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000/- हजार रुपये जमा होण्यास झाली सुरुवात | लगेच चेक करा |

1 thought on “लाडकी बहिण योजना 4 दिवसातच करा हे काम | Ladki bahin Yojana latest News | नाही तर पैसे होणार नाहीत जमा | येतील खूप अडचणी |”

Leave a Comment