मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना |
Ladki bahin Yojana mobile gift
Mukhymantri Majhi ladki bahini Yojana
Mazi ladki bahin Yojana mobile free
Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana new update
नमस्कार, Ladki bahin Yojana mobile gift मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात जुलै महिन्यात सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना 1500 हजार रुपये प्रति महिना शासनाकडून आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना 7500/- हजार रुपयांची एकूण पाच महिन्यांची मदत महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे. राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी हि योजना सुरू केली आहे.
राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. ज्या पात्र महिलांना या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये मिळाले नसतील, तर त्या महिलांनी 10 ऑक्टोबर पर्यंत या योजनेचा लाभ मिळेल.
परंतु राज्यात चर्चेत असलेले लाडकी बहीण योजना अंतर्गत आता एक नवीन माहिती समोर आलेली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणीला मोबाईल गिफ्ट मिळणार आहे. अशी चर्चा होत आहे, खरंच गिफ्ट मिळणार मोबाईल ? काय पात्रता असणार ? याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Ladki bahin Yojana mobile gift
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 50 % वाढ | Anganwadi Workers News | तसेच लाडकि बहिण योजनेचा इन्सेंटिव्ह ही दिला जाणार |
लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट मिळणार का ?
महाराष्ट्र सरकारने Ladki bahin Yojana mobile gift विधानसभा निवडणूक प्रक्रिया होण्या आदीच लाडकी बहिणी योजना सुरू केली. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही पहिलीच योजना आहे.
परंतु लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडून मोफत मोबाईल गिफ्ट मिळणार. अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात केली. या मोबाईल गिफ्ट ची घोषणा फक्त सध्या केली गेली आहे. निवडणुकीनंतर योजना लागू होईल की नाही याबद्दल माहित नाही.
यासाठी सरकारकडून कोणताही GR शासन निर्णय किंवा फॉर्म लिंक जाहीर केलेली नाही. त्यामुळे सध्या फक्त ही घोषणा करण्यात आली आहे, या घोषणेच्या अंमलबजावणी केंव्हा होईल निश्चित नाही.
मात्र शासनाकडून महिलांना दिवाळी बोनस म्हणून 3000 हजार रुपये मिळणार, हे मात्र शंभर टक्के निश्चित आहे आणि ते पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांच्या खात्यावरील पैसे जमा झाली नसतील, त्यांनी दहा तारखेपर्यंत वाट पाहावी.
E – Pik Pahani 2024 | खरीप हंगामातील ई – पीक पाहणी 69 टक्केच पूर्ण | उर्वरित पीक पाहणी तलाठी स्तरावर होणार |
याच महिलांना मिळणार मोबाईल फ्री |
राज्यातील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या 2400 महिलांना मोफत मध्ये मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. Ladki bahin Yojana mobile gift
कोकण जिल्ह्यातील महिला बचत गटासाठी काम करणाऱ्या सर्व समुदाय संसाधन ( CRP ) या महिलांना फ्री मध्ये मोबाईल वितरण करणार आहेत. त्यामध्ये रत्नागिरी हा पहिला जिल्हा आहे.
म्हणजेच बचत गटा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सीआरपी या महिलांना या योजनेच्या अंतर्गत स्वतःच्या हक्काचा मोबाईल मिळणार आहे. तीच घोषणा उद्योग मंत्री उदय समितीने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले आहे.
याचाच अर्थ राज्यातील बचत गटा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सीआरपी महिलांना मोबाईल गिफ्ट मिळणार आहे. परंतु त्याबाबत कोणताही शासन निर्णय किंवा जीआर आलेला नाही किंवा फॉर्म लिंक काही सुरू करण्यात आलेली नाही.
2 thoughts on “लाडक्या बहिणींना मिळणार मोबाईल गिफ्ट | Ladki Bahin Yojana Mobile Gift | कोणाला मिळणार लाभ ? पात्रता काय असणार ? जाणून घ्या संपूर्ण माहिती |”