Kapus Soybean Anudan From 2024 |
Kapus soybean anudan from 2024
Kharip anudan 2023 in Marathi
Kapus soyabean anudan in Maharashtra
Apply online for kharif anudan 2023
Document list for kharif anudan 2024
नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाकडून राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आलेली आहे. सन 2023 मध्ये खरीप हंगामातील पिक लागवड करणारे शेतकऱ्यांसाठी खरीप अनुदान 2023 देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.
तर मित्रांनो खरीप हंगाम 2023 करिता कोण – कोण पात्र असणार ? कोणत्या पिकासाठी अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे ? त्यासाठी पात्र शेतकरी कोणते ? किती अनुदान मिळणार आहे ? अनुदानाची अर्ज प्रक्रिया कशी असणारे,या सर्वांचे माहिती आज आपण लेखातच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. Kapus soybean anudan from 2024
अनुदानासाठी मंजूर पिके कोणती ?
मित्रांनो, राज्य शासनाने खरीप हंगाम 2023 अंतर्गत असणाऱ्या अनुदान प्रक्रीये मध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकांकरिता अनुदान देण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. त्यासाठीचा जीआर सुद्धा निघालेला आहे. त्यामुळे राज्यात असणाऱ्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बाब ठरणार आहे.Kapus Soybean Anudan From 2024 |
Mukhyamntri Solar Pump Yojana 2024 | मागेल त्याला सोलर पंप योजना | लोडशेडिंग पासून होणार सुटका | असा करा ऑनलाईन अर्ज |
खरीप अनुदान 2023 अंतर्गत मिळणारे अनुदान |
Kapus Soybean Anudan From 2024 | खरीप अनुदान 2023 अंतर्गत या वर्षाच्या सोयाबीन व कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी साठी अनुदान रक्कम हि हेक्टरी 5000 हजार रुपये देण्याचे शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे.
खरीप हंगाम अनुदान 2023 पात्रता |
महाराष्ट्र शासनाने नुकत्या जाहीर केलेल्या शासन निर्णय GR मध्ये कळले आहे की, खरीप हंगाम 2023 मधील अनुदान हे फक्त सोयाबीन आणि कापूस या पिकांची लागवड केलेल्या उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या त्याच्या सातबारा उतारा वरती सन 2023 मधील पिकाची नोंद आपल्या पिकाच्या सातबारा उतारा चे पेरामध्ये असणे, आवश्यक आहे. तसेच ही नोंद इ – पीक पाहणी या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून केलेले असणे आवश्यक आहे.
मित्रांनो, ई- पिक पाहणी केलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाच या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.
Cotton storage bag subsidy 2024 | कापूस साठवणूक बॅग अनुदान | पात्रता, आवश्यक कागदपत्रे | आजच करा अर्ज |
Kapus Soybean Anudan From 2024 | आवश्यक कागदपत्रे |
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने खरीप अनुदान 2023 अंतर्गत अनुदान मंजूर केले आहे. त्यासाठी शेतकर्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार कार्ड
- सातबारा उतारा
- 8अ उतारा
- मोबाईल नंबर
- संमती पत्र
- ना हरकत प्रमाणपत्र Kapus soybean anudan from 2024
Kapus Soybean Anudan From 2024 | अनुदान अर्ज प्रक्रिया |
मित्रांनो, खरीप हंगाम 2023 या वर्षाचे सोयाबीन व कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेण्याकरता प्रथम संमती पत्र भरून द्यावे लागणार आहे .
जर तुमच्या सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र तेथे भरून द्यावे लागणार आहे. त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्यावे.
- ना हरकत प्रमाणपत्र ची प्रिंट काढल्यानंतर त्यामध्ये शेतकऱ्याचा तालुका, जिल्हा आणि शिवार बद्दल संपूर्ण माहिती भरावी.
- त्यानंतर येथील शेत जमिनीची संयुक्त खाते क्रमांक हा तुमच्याप्रमाणे टाकून द्या.
- खाते क्रमांक टाकून झाल्यानंतर, त्यामध्ये विचारेल की सामाजिक क्षेत्राचे हिस्सेदार किती आहे ? त्याबद्दल माहिती भरा.
- समती पत्रामध्ये पूर्ण केलेला आहे की, खरीप अनुदान मिळणारे रक्कम हि आम्ही सर्व आमच्या संमतीने आमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यासंबंधी सूचना देत आहोत.
- मित्रांनो, याचा अर्थ असा की, तुमच्यापैकी एका व्यक्तीच्या खात्यामध्ये खरीप अनुदानाची रक्कम ही जमा होणार आहे.
- ज्या खातेदाराच्या नावे अनुदानाची रक्कम जमा करायचे असेल, त्या खात्याचा आधार क्रमांक बँक व मोबाईलशी सलग्न असावा व त्याची माहिती त्यामध्ये भरून द्यावी. Kapus soybean anudan from 2024
- शेवटी सर्व खातेदारांचे नाव आणि संमती याबाबत सर्व खातेदारांच्या सह्या करून घ्याव्यात.
- आणि भरलेल्या अर्ज कृषी सहाय्यक कडे जमा करावा.
- अशा पद्धतीने आपण आपले संमती पात्र व्यवस्थित भरू शकता व खरीप अनुदान 2023 चा लाभ घेऊ शकता.