High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालय |
High court Bharti 2024 |
मित्रांनो, तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाकडून ही भरती होणार आहे. पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत. त्यासाठी आपल्या सरकारी नोकरीची पात्रत व इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी आपला अर्ज करायचा आहे.
मुंबई उच्च न्यायालय त पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी ही कायमस्वरूपाची सरकारी नोकरीची चांगली संधी ठरणार आहे. या भरतीची, पदांची संख्या, पदाचे नाव, पगार व इतर महत्त्वाची माहिती. आम्ही सविस्तरपणे या लेखामध्ये देत आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच या भरतीची जाहिरात तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. High court Bharti 2024 |
Bombay High court Bharti 2024 | सविस्तर माहिती |
पदाचे नाव – कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषे या पदांसाठी ही भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे मूळ जाहिरात पाहावी.
document list for high court bharti in marathi
पदसंख्या – उच्च न्यायालय भरतीसाठी ची पदसंख्या 10 निश्चित करण्यात आली आहे.
नोकरीचे ठिकाण – या पदासाठी नोकरीचे ठिकाणी मुंबई असणार आहे.
वयोमर्यादा – वय वर्ष 18 ते 38 38 या वयोगटातील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत मागासवर्गीयांसाठी पाच वर्षे सूट
वेतन / मानधन – दरमहा 49 हजार 100 रुपये ते एक लाख 55 हजार 800 रुपये पर्यंत असू शकते.
अर्ज करण्याची पद्धत – उच्च न्यायालय भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. High court Bharti 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 15 ऑगस्ट 2024 ची शेवटची तारीख देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता:
- भाषेतील पदवी – इंग्रजी अथवा मराठी
- एम एस सी आय टी किंवा इतर समतुल्य
अर्ज शुल्क : पन्नास रुपये
हे वाचलय का ?-
Mukhyamntri Annpurna Yojana Apply Online | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 | करा ऑनलाईन अर्ज |
E – pik pahani 2024 | ई पिक पाहणी ( DSC ) वर्जन 3 | अशी करा मोबाईल वरून ई पिक पाहणी |
Bombay High court Bharti 2024 निवड प्रक्रिया |
मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती अंतर्गत निवडण्यात येणाऱ्या उमेदवारांसाठी शंभर मार्काची तीन तासाचे लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामध्ये इंग्लिश ग्रामर, निबंध लेखन, पत्रलेखन यांचा समावेश असेल. High court Bharti 2024 |
How to apply for Bombay High court requirement 2024 | ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |
- मुंबई उच्च न्यायालय भरती करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख की 15 ऑगस्ट 2024 आहे. High court Bharti 2024 |
- मुदतीपूर्वी आपले अर्ज सादर करावेत, मुदतीनंतर आलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- ऑनलाइन सादर केलेल्या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येतो.
- मुंबई उच्च न्यायालय भरतीची संपूर्ण माहिती करता कृपया पुढे गेलेली PDF जाहिरात वाचावी.
High court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालय भरती PDF Click here |
High court Bharti 2024 |
2 thoughts on “High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालयात भरती सुरु | पदवीधरांना संधी | त्वरित करा ऑनलाईन अर्ज |”