Mukhyamntri Annpurna Yojana Apply Online | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 | करा ऑनलाईन अर्ज |

        Mukhyamntri Annpurna Yojana Apply Online |

Mukhymantri annpurna scheme 2024
Mukhymantri annpurna Yojana apply online
Benefits for Annapurna Yojana
Qualification for mukhymantri annpurna yojana
Mukhymantri annpurna Yojana in Marathi

Mukhyamntri Annpurna Yojana Apply Online |

नमस्कार, महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला. त्यामध्ये राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनांची घोषणा केली.

त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची हि घोषणा केली होती. या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र कुटुंबातील महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार असल्याचे घोषणा केली होती. त्यावेळेस राज्य शासनाकडून नुकतीच घोषणा केलेली होती. पण त्या योजनेसाठीचा जीआर आलेला नव्हता. त्यामुळे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, हे कळवण्यात आलेले नव्हते.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्य सरकारने 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना लाभ देणार असल्याचे अर्थसंकल्पामध्ये सांगितले होते. त्यामध्ये राज्यातील उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.Mukhyamntri Annpurna Yojana Apply Online |

Mukhyamntri Annpurna Yojana Apply Online | सविस्तर माहिती |

राज्य शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांचा समावेश मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये केला आहे. योजनेसाठी एका कुटुंबातील एक लाभार्थी पात्र असणार आहे. हा लाभ 14.2 किलोग्राम मोजण्याच्या गॅस सिलेंडरच्या जोडणीसाठी देण्यात येणार आहे.
सर्व लाभार्थ्यांना एलपीजी गॅस सिलेंडरच्या खरेदीवर अनुदान मिळण्यास पात्र आहेत. अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी गॅस सिलेंडर मोफत मिळण्यास पात्र आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर केंद्र सरकारचे 300  रुपयाचे अनुदान रक्कम वाढवून, ती 530  रुपये प्रति सिलेंडर इतकी सबसिडी प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.Mukhyamntri Annpurna Yojana Apply Online |
या योजनेत ग्राहकास एक महिन्यात एखादा जास्त सिलेंडर साठी अनुदान देण्यात येणार नाही. दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल. एक जुलै 2024 नंतर विभक्त झालेला शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत पात्र ठरणार नाहीत.

हे हि वाचा-

E – pik pahani 2024 | ई पिक पाहणी ( DSC ) वर्जन 3 | अशी करा मोबाईल वरून ई पिक पाहणी |

Mazi Ladki Bahin Yojana List 2024 | माझी लाडकी बहिण योजना यादी | निवडलेल्या लाभार्थीचे नाव शोधा |

RBB TC Bharti 2024 | भारतीय मध्य रेल्वेत मेगा भारती | 11200 हून अधिक पदांसाठी TC भारती | जाणून घ्या सर्व माहिती |

Mukhyamntri Annpurna Yojana Apply Online | आवश्यक पात्रता |

  1. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी ही महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
  2. सद्यस्थितीत राज्यातील पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेली सुमारे 52 लाख 16 हजार लाभार्थी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असणार आहेत.
  3. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र असलेले लाभार्थ्याचे कुटुंब या योजनेसाठी पात्र असेल.
  4. एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एका लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहे.Mukhyamntri Annpurna Yojana Apply Online |
  5. ज्या कुटुंबातील सदस्य संख्या पाच आहे, तेच कुटुंब अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र आहे.
  6. योजनेचा लाभ फक्त 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडर जोडणी साठी मिळणार आहे.

Mukhyamntri Annpurna Yojana Apply Online | या योजनेची कार्यपद्धती |

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत दिल्या जाणार्या तीन मोफत गॅस सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल.Mukhyamntri Annpurna Yojana Apply Online |
अन्नपूर्णा योजनेत ग्राहकांना एक महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर घेतले असतील, तर त्यांना त्यावर सबसिडी दिली जाणार नाही.
या योजनेसाठी विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, शहरी क्षेत्रासाठी मुंबई आणि ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्र, तसेच अन्य जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडर साठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच इतर जिल्ह्यांसाठी जिल्हा स्तरावरील समिती नेमण्यात येईल.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना | Online Apply Proses |

मित्रांनो, केंद्र शासनाच्या उज्वल योजनेचे लाभार्थी असणारे तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची लाभार्थी, यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. वरील या दोन्हीपैकी योजनांमध्ये समावेश नसलेल्या व्यक्तींना मुख्यमंत्री यांना पुन्हा योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.

त्यामुळे प्रधानमंत्री  उज्वला गॅस योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, या योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थी व्यक्तींना अन्नपूर्णा योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही.Mukhyamntri Annpurna Yojana Apply Online |

Mukhyamntri Annpurna Yojana CLICK HERE

Mukhyamntri Annpurna Yojana PDF CLICK HERE |

1 thought on “Mukhyamntri Annpurna Yojana Apply Online | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 | करा ऑनलाईन अर्ज |”

Leave a Comment