Ayushman Card 2024 | 5 लाख रु. पर्यंत मोफत उपचार | असे करा मोबाईल मध्ये download कार्ड | संपूर्ण माहिती |

                   Ayushman Card 2024 | आयुष्मान कार्ड |

Ayushman card 2024
Aayushman Bharat card
documents in Marathi
Aayushman card apply online
Download card for PMJAY
Aayushman card list in Marathi

Ayushman Card 2024 |

आपल्या देशातील गरीब, गरजू लोकांनासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी शासनाकडून अनेक प्रकारचे आरोग्य योजना सतत चालू असतात आणि त्यापैकी एक योजना आहे. ती म्हणजे ” आयुष्मान भारत योजना. ”
देशातील कोणतीही गरीब व्यक्ती आरोग्यसेवापासून वंचित राहू नये. यासाठी योजनेचे सुरुवात करण्यात आली. जे या योजनेसाठी पात्र आहेत; त्यांच्या आयुष्मान कार्ड बनवले जाते आणि त्यानंतर लोक या योजनेचे लाभ घेऊ शकतात.Ayushman Card 2024 |
लोकांना आर्थिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्याचा लाभ लाखो भारतीय घेतात. या योजनेतून देशातील अनेक जण मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेत आहेत. या सरकारी आरोग्य विमा योजना अंतर्गत गरीब व गरजू लोकांना आयुष्यमान कार्ड दिले जाते.

आयुष्मान भारत कार्ड योजना |

मित्रांनो, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2023 अंतर्गत देशातील सर्व गोर-गरीब जनतेला आयुष्मान भारत कार्ड देण्यात आले. या कार्डच्या माध्यमातून या नागरिकांच्या कुटुंबांना पाच लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा देण्यात येतो. त्यामुळे हे लोक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाहीत.

परंतु बऱ्याच लोकांना या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? या आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड कसे करायचे ? हे माहीत नसते. तर तुम्हाला आज या लेखाच्या माध्यमातून आयुष्मान भारत योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस तसेच आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. Ayushman Card 2024 |

Ayushman Card 2024 | 5 लाखांपर्यंत मोफत उपचार |

केंद्र सरकारकडून आयुष्मान भारत योजना अंतर्गत आयुष्मान कार्ड दिले जाते. या कार्डच्या मदतीने आपल्याला 5 लाख पर्यंतचा आरोग्य विमा मिळतो. जर तुम्ही कोणत्या आजारावर उपचार घेत असाल, तर त्याचा पूर्णपणे खर्च सरकारकडून करण्यात येतो. 2018 मध्ये प्रधानमंत्री जण आरोग्य योजना भारत सरकारने सुरू केले . तुम्हाला सुमारे 1350 वैद्यकीय पॅकेजची सुविधा अंतर्गत मिळू शकते. गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.

हे वाचलय का ?-

Mazi Ladki Bahin Yojana No New Form Accepted | लाडकी बहिण योजना | फॉर्म बंद झाले ? जाणून घ्या अर्जाचे स्टेटस |

Mukhyamntri Annpurna Yojana Apply Online | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 | करा ऑनलाईन अर्ज |

E – pik pahani 2024 | ई पिक पाहणी ( DSC ) वर्जन 3 | अशी करा मोबाईल वरून ई पिक पाहणी |

या योजनेसाठी अर्ज कोण करू शकते ?

  1. अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमातीचा
  2. कुटुंबातील अपंग सदस्य असेल तर
  3. रोजंदारी करणारे कामगार
  4. ग्रामीण भागात राहणारे शेतमजूर
  5. कच्चे घर असेल तर
  6. भूमिहीन व्यक्ती
  7. निराधार, आदिवासी इत्यादी लोक अर्ज करू शकतात.Ayushman Card 2024 |

Ayushman Card 2024 | आवश्यक कागदपत्रे |

  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • रेशन कार्ड
  • मोबाईल नंबर

Ayushman Card 2024 | ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |

  • सर्वात प्रथम Mera. Pmjay. Gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करावे लागेल.
  • त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि स्क्रीनवर दिलेला कॅपच्या कोड टाकावा.
  • तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल, तो स्किन वर दिलेल्या रकान्यांमध्ये भरा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर एक new page open होईल. Ayushman Card 2024 |
  • जिथे तुम्ही ज्या राज्यातून अर्ज करत आहात, त्या राज्याचा पर्याय निवडा.
  • नंतर तुमची पात्रता तपासण्यासाठी मोबाईल क्रमांक, नाव, रेशन कार्ड नंबर किंवा आर एस बी वाय यु आर एन नंबर टाका.
  • जर तुमचं नाव तुम्हाला समोर ओपन असलेले पेज उजव्या बाजूला दिसत असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात.
  • त्यानंतर तुम्ही फॅमिली नंबर बटनावर click करून या योजनेस संदर्भातील तपशील पाहू शकता.
  • शिवाय तुम्ही जवळच्या सेवा केंद्राला भेट देऊन, तुमची पात्रता तपासू शकता.

RBB TC Bharti 2024 | भारतीय मध्य रेल्वेत मेगा भारती | 11200 हून अधिक पदांसाठी TC भारती | जाणून घ्या सर्व माहिती |

Aayushman Bharat card download PDF in mobile |

प्रथम आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी, डाऊनलोड करण्यासाठी तुमचे नाव आयुष्मान भारत योजना यादी मध्ये पाहिजे. तरच तुम्ही हे कार्ड डाउनलोड करू शकता. जर तुमचे नाव आयुष्मान भारत योजनेच्या यादीमध्ये नसेल, तर तुम्ही कार्ड डाऊनलोड करू शकत नाही.

  1.  कार्ड डाउनलोड करण्यासाठी वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
  2. त्यानंतर व्यवसायाच्या बाजूला तीन रेषा दिसतील त्यावर क्लिक करा.
  3. नंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल download Ayushman card यावरती क्लिक करा.
  4. आता आधार असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  5. येथे PMJAY हा पर्याय निवडा, तुमचे राज्य निवडा, आधार नंबर टाका आणि जनरेट ओटीपी या बटनावर क्लिक करा.
  6. आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो टाका व व्हेरिफाय बटनावर क्लिक करा.
  7. आता तुम्हाला डाऊनलोड करा, असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  8. तुमच्या मोबाईल मध्ये आयुष्मान भारत कार्ड ची पीडीएफ फाईल डाऊनलोड होईल.
  9. अशा पद्धतीने आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता. Ayushman Card 2024 |

Aayushman Bharat card download click here 

1 thought on “Ayushman Card 2024 | 5 लाख रु. पर्यंत मोफत उपचार | असे करा मोबाईल मध्ये download कार्ड | संपूर्ण माहिती |”

Leave a Comment