शेतकऱ्यांसाठी केंद्राची ‘ कृषी सप्तसूत्री ‘ | 7 Major schemes for Agriculture | Good News | या मोठ्या योजनांचा होणार समावेश |

          7 Major schemes for Agriculture | ‘ कृषी सप्तसूत्री ‘ 

 7 major schemes for agriculture
Agriculture schemes in Marathi
Apply online for agriculture scheme
Central government farmer scheme
krushi saptasutri in Marathi

7 major schemes for agriculture
Agriculture schemes in Marathi

Apply online for agriculture scheme
Central government farmer scheme
krushi saptasutri in Marathi

नमस्कार मित्रांनो, देश्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण बातमी आहे. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या भल्यासाठी व त्यांच्या हितासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी महत्वपूर्ण अशा कृषी सप्तसूत्री ची घोषणा केली आहे.

देशातील कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने या योजनांसाठी १४ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मंजुरी देण्यात आली. सन २०४७ पर्यंत देशातील कृषी विकास, अन्नसुरक्षा आणि पोषण सुरक्षेची पूर्वतयारी करण्यासाठीची ही ‘कृषी सप्तसूत्री’ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 7 major schemes for agriculture

केंद्र शासनाने कृषी क्षेत्राशी सबंधित ‘ डिजिटल कृषी मिशन ‘ सह मोठ्या  7 योजनांची घोषणा केली आहे. डिजिटल कृषी मिशन, अन्न व पोषणघटकांच्या सुरक्षेसाठी कृषी विज्ञान, कृषी शिक्षण, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्रांना भक्कम करणे,शाश्वत पशुधनाचं आरोग्य आणि उत्पादन,फळशेतीचा शाश्वत विकास, कृषी विज्ञान केंद्राला प्रोत्साहन, नैसर्गिक साधन संपत्तीचं व्यवस्थापन अशा सात योजनांना केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे.

केंद्रीय मंत्री. अश्विनी वैष्णव म्हणाले, ” शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तंत्रद्यानाचा वापर करण्याची गरज आहे. मोदी सरकारच्या काळात आता पर्यंत पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्री मंडळाने कृषी शिक्षण व व्यवस्थापन बळकट करण्यासाठी तसेच पशुधन आरोग्य आणि उत्पादन यावर हि केंद्र सरकार काम करणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

कापूस – सोयाबीन अनुदान वाटपास सुरुवात | Kapus Soyabean Anudan | ‘ या ‘ तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान |

7 Major schemes for Agriculture | शेतकऱ्यांसाठी 7 नव्या योजना |

  1. डिजिटल कृषी मिशन : २८१७ कोटी रुपये
  2. पीक विज्ञान योजना : ३९७९ कोटी रुपये
  3. कृषी शिक्षण, व्यवस्थापन : २२९१ कोटी रुपये
  4. पशुधन योजना : १७०२ कोटी रुपये
  5. फलोत्पादन विकास : ८६० कोटी रुपये
  6. कृषी विज्ञान केंद्र : १२०२ कोटी रुपये
  7. नैसर्गिक संसाधनांचे बळकटीकरण : १११५ कोटी रुपये 7 major schemes for agriculture

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरीची संधी | MSRTC Yavatmal Bharti 2024 | लगेच करा ऑनलाईन अर्ज | संपूर्ण माहिती |

केंद्राच्या महत्वपूर्ण अशा 7 महत्वपूर्ण योजनांचा आढावा |

पिक विज्ञान योजना :

ज्यासाठी केंद्र शासनाने 3,979 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये कृषी संशोधन, वनस्पती, अण्णा आणि चारा पिकांचे अनुवंशिक सुधारणा, तसेच कडधान्य आणि तेलबिया पिकांची सुधारणा, व्यवसायिक पिकांची सुधारणा, कीटक आणि सूक्ष्मजंतूच्या संशोधनाचा समावेश आहे.

डिजिटल कृषी मिशन :

या योजनेअंतर्गत 2,817 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. या मिशन अंतर्गत दोन प्रकारच्या योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे.

अग्री स्टॉक : या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या नोंदणी, गाव भू अभिलेख नोंदणी, पीक पेरणी नोंदणी या मिशन अंतर्गत शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल. 7 major schemes for agriculture

कृषी शिक्षण, व्यवस्थापन :

यासाठी 2,291 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. योजनेअंतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषदच्या अंतर्गत कृषी शिक्षणाचे अधुरी करण केले जाईल.

पशुधन योजना :

शाश्वत आरोग्य आणि उत्पादनासाठी 1,702 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे पशु आणि दुगंध व्यवसायातून उत्पन्न वाढविणे असा उद्देश आहे.

फलोत्पादन विकास :

या योजनेअंतर्गत 860 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत मुळकंद, भाजीपाला, फुलांची शेती, मसाले, औषधाच्या वनस्पती, सुगंधी वनस्पती याचा समावेश असेल. या योजनेअंतर्गत बागायती पिकांमधून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.

कृषी विज्ञान केंद्र :

या अभियानासाठी 1,202 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि संशोधनाच्या माध्यमातून पाहिजे ती माहिती पोहोचवण्याचा उद्देश आहे.

नैसर्गिक संसाधनांचे बळकटीकरण :

या योजनेअंतर्गत ज्यासाठी 1115 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.  ज्यामध्ये नैसर्गिक साधनांचा योग्य वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे असा या योजनेचा उद्देश आहे. 7 major schemes for agriculture

नवीन पासपोर्ट बनवण्यासाठी अर्ज कसा करावा ? Apply For Indian Passport 2024 | खर्च किती ? आवश्यक कागदपत्रे | संपूर्ण माहिती |