कापूस – सोयाबीन अनुदान वाटपास सुरुवात | Kapus Soyabean Anudan | ‘ या ‘ तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान |

          Kapus Soybean Anudan | कापूस सोयाबीन अनुदान |

 kapus soyabean anudan
kapus soyabean anudan 2024
kapus soyabean anudan e - pik pahani
kapus soyabean anudan maharashtra
online apply kapus soyabean anudan

kapus soyabean anudan
kapus soyabean anudan 2024
kapus soyabean anudan e – pik pahani
kapus soyabean anudan maharashtra
online apply kapus soyabean anudan

kapus soyabean anudan  नमस्कार, कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण व आनंदाची बातमी आहे. जे शेतकरी अनुदानाची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी ही बातमी आहे.
राज्य शासनाकडून गेल्या काही दिवसात कापूस व सोयाबीन पिकासाठी हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते.
त्यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासा देणारे बाब ठरली होती.

कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदान देण्यासाठी नोंदणीची अट घालण्यात आलेली होती. ज्या शेतकऱ्यांची कापूस व सोयाबीन पिकाचे ई – पीक पाहणी केलेले आहे, अशा शेतकऱ्यांना अनुदान होते.
परंतु ई – पीक पाहणी अंतर्गत सर्व शेतकऱ्यांचे ई – पिक पाहणी झाले नसल्याने शासनाकडून नंतर ही अट रद्द करण्यात आली. त्यानंतर मात्र शासनाकडून सातबारा उतारा व कापूस व सोयाबीन पिकाची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी झाली मुदत वाढ | Ladki Bahin Yojana | ‘ या ‘ तारखेपर्यंत करता येणार अर्ज | संपूर्ण माहिती |

Kapus Soyabean Anudan | शासनाकडून मंजूर निधी |

2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना, सरकारने दोन हेक्टर च्या मर्यादित हेक्टरी 10 हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना 4 हजार 194 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1 हजार 548 कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 हजार 646 कोटी रुपये असे एकूण 4 हजार 194 कोटी रुपयांच्या अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. kapus soyabean anudan

दूध अनुदान मंजूर, GR आला | Milk Subsidy Scheme 2024 | ‘ या ‘ तारखेला जमा होणार दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे |

Kapus Soyabean Anudan | कोणत्या शेतकऱ्याला किती अनुदान मिळणार ?

राज्य सरकारने सोयाबीन कापूस उत्पादक यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याबाबत कार्यपद्धती नुकतीच निश्चित केली.  एका शेतकऱ्याच्या नावावर दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस क्षेत्र असेल, तरी एकूण चार हेक्टर साठी दोन हेक्टर च्या मर्यादित एकूण क्षेत्रासाठी 20000 रुपये देण्यात येणार आहेत.
                           म्हणजेच लाभार्थी शेतकऱ्याकडे 2 एकर कापूस आणि  एक हेक्टर सोयाबीन असेल, तर अशा लाभार्थी शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये, तरी एक हेक्टर सोयाबीन एक एकर कापूस असेल, तर दहा हजार रुपये अनुदान देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

kapus soyabean anudan

‘ या ‘ तारखेला जमा होणार अनुदान |

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसाह्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी, या माहिती व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवून, हे अनुदान शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबर पासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

तसेच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता एकरापेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये, तर आता एकरापेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रत्येक पाच हजार आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

कापूस सोयाबीन अनुदान PDF   –   click करा 

2 thoughts on “कापूस – सोयाबीन अनुदान वाटपास सुरुवात | Kapus Soyabean Anudan | ‘ या ‘ तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान |”

Leave a Comment