नरेगा जॉब कार्ड |
New job card registration
Job card update
Job card apply
Narega job card
Job card registration form
नमस्कार,New job card registration राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ग्रामीण नागरिकांना रोजगाराची हमी देतो. मनरेगा जॉब कार्ड साठी अर्ज करण्याची प्रोसेस पूर्वी पेक्षा सोपी झालेली आहे. महात्मा गांधी रोजगार राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सरकार ग्रामीण भागातील बेरोजगारांना 100 दिवसाच्या रोजगार हमी देते.
तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये मनरेगा अंतर्गत काम करत असाल, तर तुमच्याकडे मनरेगा जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. कारण तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यास मदत करते. तसेच तुमच्या कामाची नोंद त्यामध्ये केलेले असते, जेणेकरून तुम्ही केलेल्या कामाची संपूर्ण नोंद सरकारकडे असेल. तर हे जॉब कार्ड चे अर्ज कसा करायचा ? त्यासाठी पात्रता काय असणार आहे? कागदपत्रे कोण कोणती लागणार आहेत? त्याबद्दलच्या सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
दहावी बारावीच्या निकालाची तारीख फिक्स | ‘ या ‘ तारखेला लागणार निकाल | संपूर्ण माहिती |
New Job Card | जॉब कार्ड चे फायदे |
- नरेगा जॉब कार्डधारकांना दरवर्षी 100 दिवसांचे रोजगार हमी मिळते.
- जॉब कार्डधारकांना दररोज कामासाठी एक निश्चित रक्कम मिळते, जी त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.
- जॉब कार्ड धारकांना शासकीय योजनांमध्ये प्राधान्य दिले जात असल्याने, या कार्डद्वारे अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतात.
- जॉब कार्ड मध्ये कामगारांच्या कामांची नोंद केली जाते, ज्याद्वारे सरकार कामगारांना रोजगाराची खात्री देते. New job card registration
जॉब कार्डसाठी आवश्यक पात्रता |
- अर्जदार हा भारताचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
- जॉब कार्ड ला अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 18 किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
- अर्जदार व्यक्ती अकुशल श्रमिक असणे आवश्यक आहे.
Job Card Registration | आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- वय प्रमाणपत्र
- शिधापत्रिका
- जात प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया |
- जॉब कार्ड काढण्यासाठी नरेगा योजना अंतर्गत ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्य त्यांचे नाव व पत्ता, ग्रामपंचायतला सादर करावा लागेल.
- त्यानंतर या सर्व गोष्टींची पडताळणी केली जाते.
- पडताळणी नंतर घराची पंचायत नोंदणी आणि जॉब कार्ड सदस्याच्या तपशील आणि फोटो सहित जॉब कार्ड जारी करण्यात येते.
- नोंदणीकृत व्यक्ती काम करण्यासाठी पंचायत किंवा कार्यक्रमाधिकाऱ्यांना किमान 14 दिवस सतत काम करण्यासाठी लेखी अर्ज करू शकतो.
- अर्ज केल्यानंतर त्या अर्जदाराला दररोज बेरोजगारी पत्ता दिला जातो.
- सर्व प्रौढ व्यक्ती नोकरीसाठी अर्ज करू शकतात. New job card registration
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी धाकधूक वाढवणारी बातमी | अवघ्या काही तासातच होणार 12 वि चा निकाल जाहीर |
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया |
- सर्वात प्रथम तुम्हाला उमंग च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला नोंदणी किंवा लॉगिन करावे लागेल.
- मनरेगा जॉब कार्ड अर्जावर क्लिक करा.
- त्यानंतर तेथील एक फॉर्म भरा, ज्यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती, कुटुंब प्रमुखाचे नाव, शिधापत्रिका क्रमांक इत्यादी भरावे लागेल.
- त्यानंतर तुमचा फोटो अपलोड करावा लागेल.
- त्यानंतर अप्लाय फॉर जॉब कार्ड वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल आणि तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल.