दहावी बारावी निकाल |
SSC HSC Result Date 2025
SSC result in Maharashtra board
HSC Result Date
State board result date
10th 12th std result
नमस्कार, SSC HSC Result Date 2025 गेल्या काही दिवसापासून विद्यार्थ्यां व पालक ज्या गोष्टींकडे लक्ष देऊन राहिलेले आहेत. अखेर तो क्षण जवळ येत आहे, तो म्हणजे दहावी बारावीच्या निकाल. इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेचे निकालाबाबतची एक मोठी अपडेट आलेले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तर्फे घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या 21 लाख विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा लवकरच निकाल लागणार आहे. मे महिन्यात या दोन्ही परीक्षचा निकाल जाहीर होणार आहे.
यंदा शिक्षण मंडळा मार्फत दहावी बारावीच्या परीक्षा ही लवकर घेण्यात आल्या होत्या. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान घेण्यात आली होती, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीला घेण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, नागपूर, नाशिक, कोकण, अमरावती, कोल्हापूर, मुंबई विभागातील बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झालेले आहे.
त्यामुळे लवकरच निकाल हाती येणार आहेत. कोणत्या तारखेला निकाल लागणार ? निकाल कुठे पाहता येणार ? याबाबत सविस्तर माहिती आपण थोडक्यात पाहूयात. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना 40 नाही तर फक्त पाच दिवसात मिळणार अनुदान | असा करा अर्ज |
यावर्षी लवकर निकाल लागणार |
2025 मध्ये लवकर परीक्षा झालेल्या होत्या, त्यामुळे निकाल हा येत्या 2 दिवसात लागणार, असे शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. सध्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम संपत आले असून, निकालाचे काम लवकर सुरू करण्यात येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. जून महिन्यात पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने, यंदा मे महिन्यातच निकाल लागणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले. SSC HSC Result Date 2025
कुठे पाहता येणार निकाल ?
mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in
यंदाच्या खरीप हंगामापासून सर्व प्रकारच्या बियाणांची विक्री ‘ साथी ‘ पोर्टलवरून होणार | संपूर्ण माहिती |
कॉपी प्रकरणांची सुनावणी पूर्ण |
बारावी परीक्षेत यंदा परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगरात दहावी बारावी परीक्षेत कॉपी झाल्या होत्या, या कॉपी केस प्रकरणात विद्यार्थ्यांची सुनावणी घेण्यात आली आहे. मंडळाच्या समिति समोर ही सुनावणी होऊन त्याबाबत प्रकरण न्याय निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. SSC HSC Result Date 2025
रिझल्ट चेक करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत |
- सर्वात पहिले अधिकृत वेबसाईट ओपन करावी.
- त्यानंतर होमपेजवर महाराष्ट्र एसएससी आणि एसएससी रिझल्ट वर क्लिक करावे.
- त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचा सीट नंबर, जन्मतारीख आणि आईचे नाव टाकून submit बटनावर क्लिक करावे.
- त्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसेल.
- त्याची पीडीएफ प्रिंट काढून ठेवू शकता.