बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी धाकधूक वाढवणारी बातमी | HSC Board Result Maharashtra | अवघ्या काही तासातच होणार 12 वि चा निकाल जाहीर |

                               बारावीचा निकाल जाहीर |

HSC board result Maharashtra HSC result HSC result date Higher secondary school result State board result

 

HSC board result Maharashtra
HSC result
HSC result date
Higher secondary school result
State board result

नमस्कार, HSC board result Maharashtra महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेले इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार असल्याचे चर्चा सर्वत्र होत आहे. कारण यावर्षी परीक्षा परिषदेकडून, महाराष्ट्र बोर्डाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा या लवकर घेण्यात आलेल्या होत्या.

या परीक्षांचा कालावधी हा बारावी परीक्षेचा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान घेण्यात आली होती, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीला घेण्यात आली होती. जवळजवळ दहा ते पंधरा दिवस या परीक्षा यावर्षी लवकर घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे निकाल हा लवकरच लागणार असल्याचे शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याचप्रमाणे आता मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या काही तासातच बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया.

इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना 40 नाही तर फक्त पाच दिवसात मिळणार अनुदान | असा करा अर्ज |

अवघ्या काही तासात होणार निकाल जाहीर |

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून 2025 सालचा निकाल आज 5 मे रोजी जाहीर केला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली आहे. यासाठी मंडळाकडून तयारी अंतिम टप्प्यात आली असून, अंतिम तारीख निकाल निश्चित वेळेत जाहीर केला जाणार आहे. तो म्हणजे आज दिनांक पाच मे रोजी विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे, याबद्दलची अधिकृत अशी माहिती माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेले आहे.

यंदा २०२५ रोजी पार पडलेल्या परीक्षेसाठी राज्यातून 15 लाख विद्यार्थी बसले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( HSC ) निकालासाठीचे अधिसूचनाचारी केली. या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करणार आहे. HSC board result Maharashtra

या निकालापूर्वी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल हा विभागानिहाय निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी एक वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक निकाल पाहता येणारे आहे. maharesult.nic.in अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येईल, तसेच या वेबसाईटवरून विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची प्रति डाऊनलोड करता येणार आहे.

या ठिकाणी पाहू शकता निकाल |

mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in

असा चेक करा तुमचा ऑनलाईन निकाल |

  • सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • होमपेजवर महाराष्ट्र एचएससी निकाल 2025 लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  • क्लिक करताच नवीन विंडो उघडेल, त्या ठिकाणी तुमच्या सीट क्रमांक टाका, तसेच सोबत आईचे नाव भरून सबमिट बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • या निकालाची प्रत तुम्ही डाउनलोड ही करू शकता. HSC board result Maharashtra
यंदाच्या खरीप हंगामापासून सर्व प्रकारच्या बियाणांची विक्री ‘ साथी ‘ पोर्टलवरून होणार |

Leave a Comment