E – Pik Pahani 2024 | खरीप हंगाम ई – पीक पाहणी |
E – pik Pahani 2024
E – pik Pahani last date
Kharif Hungama pik pahani
rabbi Hungam E – Pik pahani
E – pik pahani last date Maharashtra
नमस्कार शेतकरी मित्रांनो, E – pik Pahani 2024 यंदाच्या खरीप हंगामातील 23 सप्टेंबर पर्यंत 36 हजार 75 खातेदारांनी एकूण 54590 हेक्टर क्षेत्रातील पिक पाणी पेरा केले आहे. त्याची टक्केवारी फक्त 69 आहे. उर्वरित पिक पाहणी तलाठी स्तरावर करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिलेली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना ई – पिक पाहणी करण्याचे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले होते. परंतु काहि कारणास्तव शेतकऱ्यांनी वेळेत पिक पाहणी झाली नसल्याने, त्यासाठी 23 सप्टेंबर पर्यंत ही तारीख वाढवून देण्यात आली होती. परंतु 23 सप्टेंबर पर्यंत 69 टक्के पाणी पूर्ण झाल्याने उर्वरित पीक पाणी तलाठी स्तरावर होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. त्याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
शेतकऱ्यांचा खरीप हंगाम ई – पीक पाहणी पासून वंचित |
ई – पीक पाहणी E – pik Pahani 2024 करण्यासाठी 23 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली होती. परंतु मुदत संपल्यामुळे राज्यातील बऱ्याच शेतकरी खातेदारांची वैयक्तिकरित्या ई – पीक पाहणी करायची राहून गेली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी पेरलेल्या पिकाचा पेरा ई – पीक पाहणी अँप वर नोंदवणे गरजेचे आहे. यावर्षी मान्सून लेट झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत रखडल्या होत्या.
त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा ई-पेरा नोंदवण्यास उशीर झाला. ई -पीक पाहणी ॲपच्या वापराबद्दल कृषी महसूल ग्रामविकास विभागाने माहिती देऊन सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक पाहणीचे अजून पण महत्व समजले नाही. E – pik Pahani 2024
खरीप हंगामातील 2024 – 25 मधील पिक पाहणी नोंदविण्यासाठी महसूल विभागाने 1 ऑगस्ट पासून सुरुवात केली होती. परंतु शेतकऱ्यांना सततच्या इतर तांत्रिक अडचणीमुळे, शासकीय सुट्ट्या, अवकाळी पाऊस अशा विविध कारणांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांची पीक पाहणी करण्यात आली नाही आणि यातच 15 सप्टेंबर करण्याची शेवटची तारीख निघून गेली. आणि त्यामुळे राज्यातील बरेच शेतकरी ई – पीक पाहणी करण्यापासून वंचित राहिले.
1 ऑक्टोबर पासून बदलले ‘ हे ‘ नियम | त्यामुळे होईल ग्राहकांच्या खिशावर परिणाम | सविस्तर माहिती पहा |
उर्वरित शेतकरी लाभापासून वंचित |
मित्रांनो, E – pik Pahani 2024 राज्यातील शेतकऱ्यांची 31 टक्के पेरणी क्षेत्राची ई – पिक पाहणी करायची राहून गेली आहे. म्हणजेच 23 हजार 775 शेतकऱ्यांनी आपल्या पेरलेल्या पिकाची नोंद मोबाईल मध्ये ॲपद्वारे पाहणी केलेली नाही. असे शेतकरी आपल्या पिकाचे झालेले नुकसान, भरपाई मदत व किमान आधारभूत किमतीनुसार खरेदीचा लाभ घेण्यापासून वंचित राहिलेले आहेत.
23 ऑक्टोबर पर्यंत ई – पिक पाहणी |
ई – पिक पाहणी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने यापुढे पीक पाहणी ही मुदत वाढवून दिलेले आहे. तसेच तलाठी स्तरावर ई – पिक पाहणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी आता तलाठी स्तरावरील ई – पिक पाहणी तपासण्याची मुदत वाढ दिली आहे.
त्यामुळे आता 24 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत सहाय्यक आणि तलाठी आपल्या पिकाची ई – पिक पाहणी करू शकतील. E – pik Pahani 2024
Tractor Anudan Yojana | ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज सुरू | मिळणार 50 % अनुदान | असा करा अर्ज |
ई – पिक पाहणी विशेष मोहीम |
अनेक भागांमध्ये शेतामध्ये इंटरनेट मिळत नव्हते तसेच सर्वर डाउन असल्यामुळे ई – पिक पाहणी प्रक्रियेला वेग होत नव्हता. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना ई – पीक पाहणी करता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक गावातील 200 शेतकऱ्यांची पिक पाहणे करण्याचे उद्दिष्ट ठेवून विशेष म्हणून राबवण्यात आली आहे.