Ayushman Bharat Card Download |
Ayushman Bharat card download
Pm Ayushman Yojana
Health card Abha
Aayushman card portal
Pmjay online apply
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील नागरिकांसाठी मोफत उपचार सुरू करण्याच्या उद्देशाने आयुष्मान कार्ड सुरू करण्यात आले आहे. यासाठी शासनाकडून नवीन पोर्टल सुद्धा सुरू केले आहे.
आयुष्मान भारत कार्ड अतिशय महत्वपूर्ण कागदपत्रे आहे, ज्याच्या मदतीने गरजूंना पाच लाखांपर्यंत उपचार पूर्णपणे मोफत करता येतात. Ayushman Bharat card download
आयुष्मान भारत योजना भारत सरकारची महत्त्वाची आरोग्य योजना आहे. ती 23 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारतीयांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब लोकांना प्रतिवर्ष पाच लाख रुपये आरोग्य विमा दिला जातो.
आयुष्मान भारत आरोग्य सुरक्षा योजना ही देशातील साठ कोटी गरीब आणि असुरक्षित लाभार्थ्यांना कॅशलेस आरोग्य विमा प्रदान करते. ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
देशाची प्रत्येक पात्र व्यक्तीला फॅमिली आयडी च्या मदतीने जवळच्या सीएससी किंवा आपले सरकार सेंटर मध्ये आयुष्मान कार्ड मिळू शकते.
आज आपण या लेखाच्या माध्यमातून आयुष्मान कार्ड मोबाईल वरून कसे डाऊनलोड करावे ? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ? याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा.
Lakhpati Didi Scheme | महिलांनो, मिळणार बिन व्याजी 5 लाख रुपये | काय आहे ? लखपती दीदी योजना | संपूर्ण माहिती |
आयुष्मान भारत कार्ड download करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे |
मित्रांनो, आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. तर तुम्ही हे कार्ड तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून डाऊनलोड करू शकता.
जर तुमच्या आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसेल, तर तुम्हाला जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई – सेवा केंद्रामध्ये जाऊन आयुष्मान कार्ड अंगठा देवून काढू शकता. Ayushman Bharat card download
नवीन पासपोर्ट बनवण्यासाठी अर्ज कसा करावा ? Apply For Indian Passport 2024 | खर्च किती ? आवश्यक कागदपत्रे | संपूर्ण माहिती |
Ayushman Bharat Card Download | डाऊनलोड करण्याची पद्धत |
- आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी नवीन पोर्टल, वेबसाईट लॉन्च करण्यात आली आहे. त्याला भेट द्यावी लागेल.
- रेशन कार्ड धारक भारतीय व्यक्ती हे कार्ड काढू शकतात. म्हणजे संपूर्ण राज्यातील व्यक्ती आयुष्मान कार्ड काढण्यास पात्र आहेत.
- तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल, तर मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा.
- आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल, तर जवळील सेतू केंद्रामध्ये जाऊन, तुमचा अंगठा देऊन आयुष्मान कार्ड काढू शकतात.
- ज्यांचं नाव दाखवत नाही, त्यांनी आपले रेशन कार्ड तहसील मधून ऑनलाईन करून घ्यावे. म्हणजे तुमच्याकडे 12 अंकी नंबर असायला हवं. तेव्हा तुमचं नाव आयुष्यमान भारत योजनेसाठी येईल. Ayushman Bharat card download
- केवायसी करताना mashing score हा ग्रीन असायला हवा, तरच कार्ड काढावे अन्यथा कार्ड काढू नये.
- तुमच्या आधार कार्ड आणि रेशन कार्ड यावरील सगळी माहिती सारखीच असेल, तर कार्ड काढता येतो. जर माहिती वेगळी असेल, तर आधार कार्ड वरील माहिती अपडेट करून घ्या, त्यानंतर आयुष्मान कार्ड काढा.
- हे कार्ड काढताना लाईव्ह फोटो घ्यावा लागतो. तुम्ही मोबाईल मधून केले, तर लाईव्ह फोटो घेऊ शकता. पीसी, लॅपटॉप मधून कार्ड काढले, तर तुमच्या पीसी किंवा लॅपटॉप ला कॅमेरा असावा लागतो.
- कार्ड डाउनलोड होत नसेल, तर पुन्हा लॉगिन करून केवायसीच्या ठिकाणी डाउनलोड चा ऑप्शन आहे. तेथे पण डाउनलोड करा.
- तरीसुद्धा डाउनलोड झाले नाही, तर हीच प्रोसेस पीसी किंवा लॅपटॉप मध्ये मधून करावे.
- कार्ड पेंडिंग मध्ये पडले असेल, तर तुमच्या आधार कार्ड आणि रेशन कार्ड वरील सर्व माहिती सारखी करून घ्या. नंतर Redo KYC करा. तिथे ऑप्शन दिलेला आहे, मगच आयुष्यात भारत कार्ड निघेल. Ayushman Bharat card download
- फॅमिली मध्ये कोणाचे नाव नसेल, तर ते ऍड मेंबर चा ऑप्शन आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही नसलेली व्यक्ती ऍड करू शकता.
अशाप्रकारे, तुम्ही मोबाईल च्या माध्यमातून किंवा सीएससी सेंटर मध्ये जावून आयुष्मान भारत कार्ड काढू शकता किंवा डाउनलोड करू शकता.
1 thought on “Ayushman Bharat Card Download | 5 लाखापर्यंत मोफत उपचार | असं काढा तुमच्या मोबाईलवरून आयुष्यमान भारत कार्ड |”