Thet Karj Yojana Marathi | थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 |
Thet Karj Yojana Marathi |
नमस्कार मित्रांनो, देशातील नागरिकांचा आरोग्यपूर्ण व आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या विकास पूर्ण जीवन जगण्यासाठी देशाच्या राष्ट्रीय व राज्य शासनाकडून जनतेच्या कल्याणासाठी वेगवेगळे योजना राबवल्या जातात. या योजना समाजातील प्रत्येक घटकाला अनुसरून निश्चित केल्या जातात. त्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी पासून ते शहरातील मजुरांपर्यंत सर्वांचा समावेश केलेला असतो.
राज्यात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्यातील बहुतांश सुशिक्षित आहेत. पण त्या प्रमाणात राज्यात नोकरी उपलब्ध नसल्याने त्यांना बेकारीचा सामना करावा लागतो.
अशा सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये अनेक तरुणांना स्वतःच्या लघुउद्योग सुरू करण्याची इच्छा असते, परंतु भांडवला अभावी त्यांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करता येत नाही. तसेच दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबातील असल्याने राज्यातील बँका तसेच वित्तीय संस्था अशा युवकांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. त्यांची कर्जासाठी अडवणूक करून त्यांना हेलपाटे घालण्यास भाग पडतात, तसेच बँकांच्या जाचक अटीमुळे त्यांना कर्ज उपलब्ध होन्यास विलंब होतो.
घरची परिस्थिती हलकीच्या असल्याने तसेच बँकांकडून कर्ज पुरवठा न झाल्याने अशा तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करता येत नाही. त्यामुळे अशा तरुणांना स्वताचा उदरनिर्वाह करताना अनेक अडचणी येतात. बहुतांश तरुणांवर शिक्षण पूर्ण झाल्यावर कुटुंबाची जबाबदारी येतात. त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी त्यांना नोकरीचे शोधाशोध करावी लागते.
परंतु मनासारखी व शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळत नसल्याने असे तरुणांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यातून काही तरुण हे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. तसेच काही तरुणांना तर शिक्षण पूर्ण होऊन ही स्वतःच्या दैनंदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते.
राज्यातील युवकांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने ” जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना “ सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या कर्ज योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुण स्वतःचा लघुउद्योग सुरू करू शकतील. तसेच स्वतःच्या खर्च भागवतील व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास समर्थ होतील. तसेच या सुरू केलेल्या लघुउद्योगातून रोजगार उपलब्ध होतील व आसपासच्या नागरिकांना रोजगार मिळाल्याने त्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटेल. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
इतर मागास प्रवर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना, या योजनेच्या माध्यमातून 1 लाख रुपये पर्यंतचे कर्ज अत्यंत कमी व्याजदरात उपलब्ध करून दिले जाते. या आर्थिक सहाय्यातून तरुणांना स्वतःच्या इच्छा लघुउद्योग सुरू करता येईल व तो वाढीसाठी प्रयत्नही करता येतील.
राज्यातील मागासवर्गीय कर्ज योजनेच्या माध्यमातून पूर्वी सुरुवातीला 25 हजार रुपयांचे कर्ज दिले जात होते. परंतु राज्यातील वाढती महागाई, कच्च्या मालाच्या किमती तसेच बाजारपेठ यांची उपलब्धता या सर्वांचा विचार करून थेट खर्च योजनेच्या मधून ही रक्कम 25 हजारावरून एक लाख रुपये पर्यंत वाढवण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला.
Thet Karj Yojana Marathi | वाचकांना नम्र विनंती |
मित्रंनो, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती आपण रोजच आपल्या लेखाच्या माध्यमातून घेत असतो. शासनामार्फत राबविण्यात येणारी प्रत्येक योजना ही समाजातील मागासवर्बल घटकाला अनुसरून राबविण्यात येते. त्याचप्रमाणे आज आपण थेट कर्ज योजनेची माहिती पाहणार आहोत.
त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या आसपासच्या परिसराची जे कोणी इतर मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिक असतील. त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यामुळे त्यांना स्वतःच्या लघुउद्योग सुरू करण्यासाठी कर्ज घेता येईल. तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करता येतील. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हि विनंती.
योजनेचे नाव | समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन योजना |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | इतर मागास प्रवर्गातील नागरिक |
लाभ | 1 लाखाचे आर्थिक सहाय्य |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
हे देखील वाचा –
Good News | वीरभद्रकाली ताराराणी महिला स्वयंसिद्धी योजना महाराष्ट्र | Mahila Swayam Siddhi Yojana 2024 |
कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना |New | Krushi Sanjivani Horticulture yojana maharashra 2024 | दिव्यांग शेतकऱ्यांसाठी अल्प दरात कर्ज उपलब्ध |
मोफत सायकल वाटप योजना महाराष्ट्र | New | Cycle Vatap Yojana 2024 In Marathi | शालेय मुलीना मिळणार सायकल |
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना | Good News | Savitribai Phule Scholarship Yojana Maharashtra 2024 |
थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 या योजनेची कार्यपद्धती |
राज्यात शासनाच्या विविध विकास महामंडळामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना महामंडळाकडून 10,0000/- रुपये पर्यंतचे कर्ज वितरित केले जाते. Thet Karj Yojana Marathi |
या योजनेअंतर्गत 85,0000/- हजार रुपये महामंडळाकडून, तर 1 लाख रुपये विशेष अनुदानासह मंजूर केले जातात. या मंजूर केलेला रकमेवर द.सा.द.शे 4% व्याजदर आकारला जातो.
तसेच या मंजूर केलेल्या रकमेमध्ये अर्जदाराचा सहभाग हा 5000/- रुपयांचा असतो व सदर कर्जाची मासिक हप्त्यांमध्ये तीन वर्षांमध्ये परतफेड करावी लागते.
राज्यातील इतर मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व त्यांना कर्ज मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे.
त्यामुळे या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त लाभ घेता, यावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक लाख रुपयांची कर्ज मंजूर केली जाते.
थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 या योजनेची उद्दिष्ट्ये |
- महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्ग व दृष्ट्या दुर्बल घटकातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा लघु उद्योग सुरू करण्यासाठी, कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने, या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- समाज कल्याण कर्ज योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल व मागास तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात.
- राज्यातील तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, हि योजना सुरू करण्यात आली.
- समाजातील मागास व इतर मागास प्रवर्ग घटकातील लोकांना बँकांकडून होणारी कर्ज देण्यासाठी ची टाळाटाळ कमी करून, रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाकडून या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते.
- राज्यातील इतर मागास प्रवर्गातील युवकांना तत्काळ वित्तपुरवठा करून, त्यांना उद्योग सुरू करण्यासाठी सहाय्य करणे.
- या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या मागास व इतर महाराष्ट्र वर्ग समाजातील नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
- राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कर्ज उपलब्ध करून देऊन, त्यांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी बळकटी देण्याच्या उद्देशाने, या योजनेची सुरुवात करण्यात आली. Thet Karj Yojana Marathi |
- इतर मागास प्रवर्गातील निराधार, घटस्फोटीत तसेच विधवा महिला या योजनेअंतर्गत प्राथमिकता देऊन कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेची वैशिष्ट्ये |
- राज्यातील अनुसूचित जाती – जमाती तसेच आर्थिक दृष्ट्या मागास, दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र शासनाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- जे सुशिक्षित बेरोजगार तरुण दारिद्र रेषेखालील जीवन जगत आहेत. अशा तरुणांना स्वतःचा लघु उद्योग सुरू करण्यासाठी सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये आहे.
- वित्तीय बँकांकडून कर्ज देण्यास होणारी टाळाटाळ किंवा विलंब किंवा आडनाव कमी करण्यासाठी व तात्काळ कर्ज पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून समाज कल्याण कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली.
- इतर मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी या योजनेअंतर्गत 1 लाख रुपयाची कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- शासनाकडून या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावर अत्यंत अल्प व्याजदर आकारला जातो.
- या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही.
- तसेच या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध होण्यासाठी कोणत्याही जाचक अटी लादल्या गेल्या नाहीत.
- समाज कल्याण कर्ज योजनेमुळे राज्यातील नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
- अर्जदार व्यक्तीने एखाद्या उद्योगाचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास त्या व्यक्तीला या योजनेअंतर्गत प्राथमिकता दिली जाते.
- थेट कर्ज योजनेमुळे राज्यातील नागरिकांचे जीवनमानाचा दर्जा उंचावेल.
- या योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्गातील नागरिकांना कर्ज उपलब्ध झाल्याने, त्यांना पैशासाठी कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत.
- या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध झाल्याने, मागास प्रवर्गातील तरुण स्वतःचा लघुउद्योग सहजपणे सुरू करू शकतील.
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम थेट डीबीटी मार्फत लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.
समाज कल्याण कर्ज योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणारे व्यवसाय |
- मत्स्य व्यवसाय
- सलून
- ब्युटी पार्लर
- पापड व मसाले
- मिरची कांडप
- स्टेशनरी
- बुक शॉप
- हार्डवेअर व पेंट शॉप
- झेरॉक्स मशीन
- सायबर कॅफे
- संगणक प्रशिक्षण
- बैलगाडी
- कृषी क्लिनिक
- वडापाव विक्री केंद्र
- चहा विक्री
- भाजी विक्री
- ड्राय क्लीनिंग सेंटर
- चिकन मटन सेंटर
- टायपिंग प्रशिक्षण केंद्र
- स्वीट मार्ट
- टेलरिंग
- ऑटो रिक्षा
- ऑटो रिपेरिंग वर्कशॉप
- मोबाईल रिपेरिंग
- फ्रिज दुरुस्ती
- इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेरिंग
- इलेक्ट्रॉनिक शॉप
- फळ विक्री
- भाजी विक्री
- मासळ विक्री
- किराणा दुकान
- आईस्क्रीम पार्लर Thet Karj Yojana Marathi |
थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत मिळणारे कर्ज |
महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या थेट कर्ज योजनेअंतर्गत 10,0000 /- रुपये कर्ज मंजूर केले जाते.
थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत मिळणाऱ्या कर्जावर आकारला जाणारा व्याजदर |
राज्यातील थेट कर्ज योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावर द.सा.द.शे 4 टक्के व्याजदर आकारला जातो.
थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 चे लाभार्थी |
महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व नागरिक या योजनेसाठी लाभार्थी आहेत.
थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 चे फायदे |
- राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असलेल्या इतर मागास प्रवर्गातील नागरिकांना एक लाख रुपयांची कर्ज उपलब्ध होते.
- या योजनेमुळे राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- थेट कर्ज योजनेच्या माध्यमातून नागरिकांच्या लघुउद्योग सुरू झाल्याने रोजगाराचा प्रश्न मिटेल.
- समाज कल्याण कर्ज योजनेतून आर्थिक सहाय्य मिळाल्याने, लघुउद्योग सुरू झाल्याने, उदरनिर्वाह करण्यासाठी प्रश्न निर्माण होणार नाहीत.
- आर्थिक सहाय्य व रोजगार मिळाल्याने तरुणांना स्वतःच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.
- या योजनेमुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल व त्यांचे जीवनमान सुधारेल.
- या योजनेमुळे त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास झाल्याने ते आत्मविश्वासी बनतील.
- या कर्ज योजनेअंतर्गत नवीन उद्योग सुरू झाल्याने राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
- रोजगार मिळाल्याने तरुण स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहा करण्यास समर्थ होतील.
समाज कल्याण कर्ज योजनेसाठी पात्रता |
- समाज कल्याण कर्ज योजनेचा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
- तसेच तो इतर मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असावा.
थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 चे नियम व आटी |
- थेट कर्ज योजनेचा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा पंधरा वर्षाचा वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशी असावा.
- समाज कल्याण कर्ज योजनेच्या अर्जदाराचे वय हे 18 ते 55 वर्ष असावे.
- या योजनेतील अर्ज वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असावे, तसेच त्यांनी तहसीलदार उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र शासनाच्या थेट कर्ज योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस दिला जाईल.
- अर्जदर व्यक्तीने प्रशिक्षण संस्थेमधून एखाद्या उद्योगाची कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेतलेल्या असल्यास, त्यास प्राधान्य दिले जाईल.
- योजनेचे अर्जदार हा कोणत्याही बँक किंवा वित्त संस्थेचा थकबाकीदार नसावा.
- तसेच अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीत कार्यरत नसावी.
- या अर्जदारांनी यापूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत लघु उद्योगासाठी कर्ज घेतलेले नसावे.
- या योजनेतील अर्जदाराचे आधार कार्ड बँकेशी लिंक असावे. Thet Karj Yojana Marathi |
जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजने अंतर्गत कर्ज वितरणाची कार्यपद्धती |
- जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेअंतर्गत कर्ज वितरण हे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन जिल्हा निवड समितीमार्फत लाभार्थ्याची निवड केली जाते.
- या योजनेतील लाभार्थीची निवड, कर्ज वितरण व कर्ज वसुली ची संपूर्ण प्रोसेस मंडळाच्या समितीमार्फत केली जाते.
- या योजनेचे अंमलबजावणी अधिकारी जिल्हा व्यवस्थापक असतात.
- जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेची जाहिरात स्थानिक वर्तमानपत्रातून दिली जाते.
- तसेच शासकीय, निम शासकीय कार्यालयातील नोटीस बोर्डावरही या प्रकरणांची जाहिरात दिली जाईल.
- योजनेतील पात्र व अपात्र लाभार्थ्याची यादी जिल्हा व्यवस्थापक जाहीर करतात.
- पुढील बाबी हे विचारत घेणे अनिवार्य ठरेल , उद्योग व्यवसायाची वजन क्षमता.
- लाभार्थ्याची क्षमता व्यवसायाची ज्ञान Thet Karj Yojana Marathi |
- या कर्ज योजनेसाठी निश्चित केलेला संख्येचा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल.
जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजने अंतर्गत कर्ज वसुलीची कार्यपद्धती |
- थेट कर्ज योजने अंतर्गत दिलेल्या कर्जाची वसुली कर्ज वितरीत केल्याच्या 90 दिवसानंतर सुरू केली जाते.
- कर्ज परतफेड परताव्याचे मासिक हप्ते ठरवून द्यावेत व लाभार्थ्याकडून आगाव दिवसाचा धनादेश घ्यावा.
- सर्व प्रयत्न केल्यानंतर वसुली न झाल्यास तारण ठेवलेल्या जमिनी द्वारे कर्ज वसुली करण्यात यावी.
- या योजनेतील लाभार्थ्याकडून कर्जाची वसुली शक्य न झाल्यास, जमीन महसूल कलम नुसार जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत संपूर्ण माहिती सादर करून कर्ज वसुली करण्यात येईल. Thet Karj Yojana Marathi |
- एखाद्या लाभार्थ्यांनी यापूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेली नसल्यास पूर्वीची परतफेड करेपर्यंत त्याला नवीन कर्ज दिले जाणार नाही.
थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 साठी आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- तहसीलदार चा उत्पन्नाचा दाखला
- जन्माचा दाखला
- व्यवसायाच्या खर्चाचे अंदाजपत्रक
- व्यवसायाच्या जागेचा 7/12 व 8 अ उतारा
- यापूर्वी कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- जातीचा दाखला
थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 अर्ज रद्द होण्याची करणे |
- थेट कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करणारा अर्जदाराचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असल्यास या योजनेअंतर्गत अर्ज रद्द केला जातो.
- एकाच व्यक्तीने दोन अर्ज केलेले असल्यास, त्या व्यक्तीचा अर्ज रद्द केला होता.
- अर्जदार व्यक्ती एखाद्या बँकेची थकबाकीदार असल्यास या योजनेअंतर्गत त्याचा अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदाराने यापूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेतलेले असल्यास त्याला या योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ दिला जात नाही.
- अर्जदाराने निश्चित केलेल्या नियम अटींची पूर्तता न केल्यास अर्ज रद्द होतो. thet Karj Yojana Marathi |
Thet Karj Yojana Marathi | अर्ज करण्याची पद्धत |
- प्रथम आपणाला आपल्या जवळच्या जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जावे लागेल.
- तिथून आपणाला थेट कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- त्यानंतर तो अर्ज व्यवस्थित वाचून योग्य व अचूक भरावा.
- त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
- नंतर तो अर्ज जिल्हा कार्यालयात जमा करावा.
- जमा केलेल्या अर्जाची पोच पावती कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याकडून घ्यावी.
- अशाप्रकारे आपली थेट कर्ज योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
- thet Karj Yojana Marathi |
Thet Karj Yojana Marathi |
थेट कर्ज योजन महाराष्ट्र शासन अधिकृत website CLICK HERE
1 thought on “Good News | थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 | Thet Karj Yojana Marathi | संपूर्ण माहिती |”