SBI पी ओ भारती 2025 |
SBI PO requirement 2025
SBI PO requirement
State Bank of India bharti
PO Bank bharti Maharashtra
नमस्कार, SBI PO requirement 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी भरतीचे अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही जर बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तरी तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. एसबीआय पी ओ हे पद एक प्रतिष्ठित आणि उच्चवेतन असलेले पद आहे. ज्यामुळे खूप उमेदवार त्याच्यासाठी तयारी करीत असतात. या नवीन पद भरती जाहिरात अंतर्गत 600 पदे भरण्यात येणार आहेत.
तरी या प्रोबेशनरी ऑफिसर साठी होणाऱ्या भरतीसाठी पात्रता काय लागणार आहे ? कागदपत्रे कोणकोणती आवश्यक आहेत ? अर्ज कसा करायचा ? भरतीच्या महत्त्वाच्या तारखा ? याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखात आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
भारतीय रेल्वेत 32,438 हजार पदांसाठी मोठी भरती | पात्रता काय ? अर्ज कुठे करायचा ? सविस्तर माहिती |
एसबीआय पीओ भरती सविस्तर माहिती |
पदाचे नाव – प्रोबेशनल अधिकारी ( PO )
पदसंख्या – 600 जागा
शैक्षणिक पात्रता-
- उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यता प्राप्त कोणतीही समक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
- तसेच अंतिम वर्ष सेमिस्टर चे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्याच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल, असेच उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा – 21 ते 30 वर्ष
अर्ज शुल्क –
- जनरल / ई डब्ल्यू एस / ओबीसी – 750 रुपये
- SC/ ST / PWD उमेदवारांसाठी शुल्क नाही.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन SBI PO requirement 2025
महत्वाच्या तारखा –
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 डिसेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जानेवारी 2025
अर्ज करण्यासाठी थेट लिंक –
https://sbi.co.in/documents/77530/43947057/26122024_Detailed_Adv.2024_27.12.2024.pdf/df8c5465-5f2d-67ca-6836-91923929f03f?t=1735214235754
निवड प्रक्रिया |
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना | नवीन वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार | लगेच करा हे काम |
एसबीआय पीओ पदासाठी निवड प्रक्रिया आहे तीन टप्प्यांमध्ये होते.
- प्राथमिक परीक्षा – ही एक ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा असते.
- मुख्य परीक्षा – यात वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात.
- मुलाखत आणि गटचर्चा – मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या टप्प्यात बोलवले जाते.
उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना |
- वर नमूद केलेला पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाचे वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2025 आहे, त्यापूर्वी आपला अर्ज सादर करा.
- अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.
SBI PO Requirement 2025 | अर्ज कसा करायचा ?
- एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
- करिअर्स विभागाचा एसबीआय पीओ 2025 लिंक वर क्लिक करा.
- अर्ज नोंदणी करा आणि तुमची सर्व माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, त्यामध्ये फोटो, स्वाक्षरी, ओळखपत्र.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धती भरा आणि अर्ज सादर करा. SBI PO requirement 2025
2 thoughts on “स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 600 जागांसाठी मोठी भरती | SBI PO Requirement 2025 | अर्ज प्रक्रिया सुरु | सविस्तर माहिती |”