लाडकी बहिण योजना |
Ladki bahin Yojana scrutiny
Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana application scrutiny 2025
Ladki bahin Yojana next installment
नमस्कार, Ladki bahin Yojana scrutiny राज्यातील महायुतीच्या विजयाला कारण ठरलेल्या लाडक्या बहिण योजनेअंतर्गत मोठी आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी 2 जानेवारी 2025 रोजी पार पडली, या बैठकीत लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.
तो म्हणजे लाभार्थी महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे, त्यांची पडताळणी होणार असल्याची माहिती महिला आणि बाल विकास बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
लडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी करण्यात आलेल्या निकषांची छाननी करण्यात येणार आहे. ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, आधार कार्ड आणि बँक खाते यामध्ये नाव वेगवेगळे आहे, तसेच सरकारी नोकरी असलेल्या महिला सुद्धा या योजनेसाठी पात्र नसतील.
अनुसूचित जाती – जमाती, नवबौद्ध घटकातील भूमिहीन शेतमजुरांना आता मिळणार शेतजमीन | संपूर्ण माहिती |
” आदित्य तटकरे स्पष्ट म्हणाल्या….| “
लाडकी बहिण योजना संदर्भात बोलताना आदिती टकरे म्हणाल्या, ” राजमंत्र्यांच्या बैठकीत लाडके बहिणी योजना संदर्भात महत्त्वाचा निर्णय झाला आहे. तो म्हणजे लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात शासनाचा जीआर आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही.
शासन निर्णय जे निकष सांगण्यात आले आहेत, त्याच्या अधीन राहून वेरिफिकेशन कार्यपद्धत आम्ही ठरवले आहे. त्यावेळी त्यामध्ये अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना आपण लाभ देत आहोत, त्यानुसार अडीच लाखापेक्षा जास्त असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
इन्कम टॅक्स डेटा रिकॉन्साइल करण्यात येणार आहे .आपल्याकडे काहीजण स्वतःहून माहिती देत आहेत की, आमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आलेला आहे, त्यामुळे या योजनेसाठी आम्ही पात्र होत नाहीत. साधारणपणे ही संख्या निश्चित करायचे आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाचे डेटा आम्ही रिकॉन्साइल करणार आहोत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. Ladki bahin Yojana scrutiny
Ladki Bahin Yojana Scrutiny | योजनेचे स्वरूप |
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या पात्र महिलेल्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या डीबीटी मार्फत सक्षम बँक खात्यात दर महा १५०० रुपये रक्कम दिली जाईल,, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभ योजनेद्वारे १५०० रुपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.
सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपासाठी मिळणार 100 % अनुदान | लगेच करा अर्ज, मिळेल लाभ |
योजनेसाठी पात्रता |
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असाव्यात.
- त्यांचे वय 21 ते 65 वर्ष वयोगटातील असावे.
- तसेच विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या महिला, निराधार महिला योजनेच्या लाभासाठी पात्र असतील.
- अडीच लाख पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
- त्या महिलेच्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे.
- 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणताही ओळखत पत्र, प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार आहे. Ladki bahin Yojana scrutiny