भारतीय रेल्वेत मोठी भरती |
Indian railway requirement
Bhartiya railway Bharti
Indian railway bharti
Railway bharti 2025
RRB requirement 2025
नमस्कार, Indian railway requirement सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. रेल्वे भरती बोर्ड RRB ने ग्रुप D च्या विविध पदांसाठी भरतीसाठीचे अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे, तर एक अंतर्गत गट डी पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गट डी अंतर्गत एकूण 32 हजार 438 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
जे उमेदवार सरकारी नोकरी करू इच्छितात. त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे. अशा पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 23 जानेवारी 2025 पासून करायचे आहेत. उमेदवारांची निवड ही संगणक आधारित चाचणी, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाणार आहे. या भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, अर्ज फी व इतर महत्त्वाची माहिती आज आपण या लेखात सविस्तर पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
भारतीय हवाई दलात अग्निवीर वायू साठी मोठी भरती | 12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार संधी| लगेच करा अर्ज |
RRB ग्रुप D मधील रिक्त पदांचा तपशील |
आर आर बी ग्रुप डी च्या शर्ट नोटीस नुसार अर्ज प्रक्रिया इथे 23 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि अर्जाची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2025 असेल, उमेदवारांची निवड चार टप्प्यांमध्ये केली जाईल. गट डी अंतर्गत एकूण 32 हजार 438 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहिती पहा. Indian railway requirement
परीक्षा पद्धत –
- सीबीटी 1 परीक्षा
- सीबीटी 2 परीक्षा
- शारीरिक चाचणी
- दस्तऐवज तपासणी आणि वैद्यकीय चाचणी
पीएम आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 20 लाख घरे मिळणार | योजनेतील जाचक आटी कमी करण्यात आल्या |
वयोमर्यादा –
- वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष असावी.
- निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीची वेतन 1800 रुपये असणार आहे.
अर्ज शुल्क –
- जनरल / ओबीसी – 500 रुपये
- एस सी / एस टी / ट्रान्सजेंडर / आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग – 250 रुपये
पात्रता –
रेल्वे विभागात वर्ग चार मध्ये पोस्ट मिळवण्यासाठी उमेदवार किंवा दहावी पास असणे आवश्यक आहे. दहावी किंवा एन सी व्ही टी मधून एन एस सी प्रमाणपत्र आवश्यक आहे. शिवाय 1 जुलै २०२५ पर्यंत उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्षाच्या मध्ये असणे आवश्यक आहे. यामध्ये नियमानुसार सूट मिळणारी आहे.
‘ नो डिटेन्शन पॉलिसी ‘ रद्द | आता इयत्ता 5 वी ते 8 वी तील विध्यार्थ्यांना नापास झाल्यानंतर वरच्या वर्गात ढकल बंद |
महत्वाच्या तारखा –
- जाहिरातीची तारीख – 28 डिसेंबर 2024
- अर्जाची तारीख – 23 जानेवारी 2025
- अर्ज दाखल करणे आणि फी भरणे – 22 फेब्रुवारी 2025
- हॉल तिकीट परीक्षेच्या पूर्वी
- परीक्षा नंतर कळविण्यात येईल. Indian railway requirement
असं करा अर्ज –
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सूचनांच्या काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज अचूक अक्षरात व दिलेल्या अंतिम मुदतीच्या आत जमा करा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे.
- अधिक माहिती करता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात पहावे.
3 thoughts on “Indian Railway Requirement | भारतीय रेल्वेत 32,438 हजार पदांसाठी मोठी भरती | पात्रता काय ? अर्ज कुठे करायचा ? सविस्तर माहिती |”