सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज मिळणार | Gharkul scheme | फडणवीस यांनी सांगितली माहिती | वाचा सविस्तर |

                         घरकुल लाभार्थ्यांना मोफत वीज |

Gharkul scheme
Gurukul scheme beneficiary free solar panel
Gharkul scheme Maharashtra
Free solar panel scheme
Magel tyala solar panel

Gharkul scheme
Gurukul scheme beneficiary free solar panel
Gharkul scheme Maharashtra
Free solar panel scheme
Magel tyala solar panel

नमस्कार, Gharkul scheme केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या गोरगरीब जनतेसाठी विविध योजना सुरू केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक सहय्य्य केले जाते. आर्थिक परिस्थिती हलाकीची असलेल्या नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवून जीवन जगण्यास हातभार लावणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश असतो. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माध्यमातून निसर्गाचा, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्याचाही उद्देश साध्य केला जातो.

त्यासाठीच शासनाकडून सौर ऊर्जा प्रकल्प, मागेल त्याला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यासाठी 90% अनुदान शासनाकडून दिले जाते. परंतु याच योजनेच्या धर्तीवर आता एक नवीन निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे सरकारी घरकुल योजनेतील रहिवाशांना सौर ऊर्जेच्या मदतीने मोफत वीज देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

बचत गटांना मिळणार मिनी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर अवजारांचा लाभ | ” ही ” आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख | लगेच करा अर्ज |

मिळणार मोफत वीज |

Gharkul scheme
Gurukul scheme beneficiary free solar panel
Gharkul scheme Maharashtra
Free solar panel scheme
Magel tyala solar panel

केंद्र सरकारच्या पीएम आवास योजनेसोबतच, राज्य सरकार पुरस्कृत योजनेतून घर बांधल्यास संबंधित कुटुंबाला सौर ऊर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येईल, असे संकेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. फडणवीस बुधवारी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते, त्यावेळी त्यांनी सिंचन प्रकल्प आणि घरकुल योजना यादी मुद्द्यावर भाष्य केले.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून राज्यात घरकुल योजना राबविली जाते. या घरकुल योजनेत पत्र लाभार्थिक कुटुंबाना पूर्णपणे मोफत वीज देण्यासाठी शासनाकडून मोफत सोलर panel लावून दिला जाणार आहे. त्यामुळे त्या कुटुंबाना वीज बिलाचा अतिरिक्त आर्थिक भर सोसावा लागणार नाही. Gharkul scheme

 मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना | नवीन वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार | लगेच करा हे काम |

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

नागपूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ” प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना, शबरी आवास योजना व रमाई आवास योजना आहेत.” त्या सगळ्या योजनांमधून ची घरे होती, त्या सर्व घरांना सोलर दिला जाणार, जेणेकरून त्या घरात राहणाऱ्या कुटुंबाला विजेचे बिल येऊच नये.”  त्यांना मोफत वीज देण्याचा अशा प्रकारचा प्रयत्न पुढील काळामध्ये आमच्या सरकारचा असणार, असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

केंद्र सरकार च्या योजनांसोबत राज्य सरकारच्या रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, धनगर आवास योजना ई. योजना राज्यात राबवत आहोत, या योजनांसाठी देखील निधी सरकारकडून दिला जातो. याच योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला घरे दिली जातात. या घरांसोबतच सौर ऊर्जा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. Gharkul scheme

भारतीय रेल्वेत 32,438 हजार पदांसाठी मोठी भरती | पात्रता काय ? अर्ज कुठे करायचा ? सविस्तर माहिती |

1 thought on “सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज मिळणार | Gharkul scheme | फडणवीस यांनी सांगितली माहिती | वाचा सविस्तर |”

Leave a Comment