पीएम किसान योजना |
PM kisan Yojana news
PM kisan Yojana update
PM scheme for government
Pm kisan Sanman nidhi Yojana
PM farmars Scheme
नमस्कार, PM kisan Yojana news पी एम किसान योजना अंतर्गत आतापर्यंत 18 हप्त्यांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे, परंतु शेतकरी आता वाट पाहत आहेत. ते म्हणजे 19 वाप्ता कधी येणार ? हा प्रश्न योजनेची संबंधित 12 कोटी अधिक शेतकऱ्यांच्या मनात आहे, मात्र आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन नियम लागू करण्यात आलेला असून, आता फक्त जमीन मालकांना ज्या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पी एम किसान योजना आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा आधार बनली आहे. पारदर्शकता वाढवण्यासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत, या बदलांचा उद्देश पारदर्शकता वाढवणे, योग्य शेतकऱ्यांनाला लाभ पोहोचणे आहे. आता पुन्हा एकदा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे लाखो शेतकरी लाभांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. PM kisan Yojana news
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 600 जागांसाठी मोठी भरती | अर्ज प्रक्रिया सुरु | सविस्तर माहिती |
या जमीन मालकांना मिळणार लाभ |
नवीन मार्गदर्शक तत्वे जी आणले आहेत, त्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमिनीची नोंद आहे, त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे. आजी-आजोबा किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर जमीन असेल किंवा जमीन तर कुणाच्या नावावर असेल, तर अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. पीएम किसन योजनेच्या 19 व्या हप्ता अगोदर हा मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी शेतकरी योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
नवीन नियमानुसार करण्यात आलेले बदल |
- पी एम किसान योजनेचा लाभ केवळ जमीन मालक असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.
- 1 जानेवारी 2025 पासून ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून उगळण्यात येणार आहे.
- जमीन मालकीच्या कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे.
राज्यातील लाडक्या बहिणीं साठी मोठी बातमी | ‘ त्या ‘ बहिणींच्या अर्जाची पडताळणी होणार |
किती शेतकरी लाभापासून वंचित होणार |
ग्रामीण भागात अनेकदा जमीन संयुक्त कुटुंबांच्या नावावर असते. अशा परिस्थितीत त्या नवीन नियमामुळे 50% शेतकरी योजनेतून बाहेर पडू शकतात. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या जमीन त्यांच्या नावावर कराव्या लागणार आहेत, योजनेचा गैरवापर कमी करण्यासाठी हा बदल केल्याचे सरकारचे म्हणणे आहे, यामुळे केवळ योग्य व्यक्तीलाच अधिक मदत मिळेल, याची काळजी घेण्यात आली आहे.
लाभ मिळवण्यासाठी काय करावे ?
- तुमच्या जमिनीच्या मालकीची संबंधित सर्व कागदपत्रे तयार ठेवा.
- जमीन दुसऱ्या सदस्याच्या नावावर असल्यास ते तुमच्या नावावर हस्तांतरित करा.
- सरकारने जमीन हस्तांतरण प्रक्रियेसाठी विशेष हेल्पडेस्क स्थापन केले आहेत, तेथे संपर्क साधून जमीन तुमच्या नावावर हस्तांतरित करा.
नवीन नियमानुसार या शेतकऱ्यांना मिळणार लाभ |
नवीन नियम सुलभ करण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये पददर्शप्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना जमीन मालकीचे प्रमाणपत्र सहज उपलब्ध करून देणे, हा त्याचा उद्देश आहे. हा बदल म्हणजे योजनेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न असला, तरी लाखो शेतकऱ्यांसाठी ते आव्हान आहे. PM kisan Yojana news
त्याचबरोबर या नियमांचे अंमलबजावणी करणे ही तेवढे सोपे नाही. यात पारदर्शकतेची सरकारला काळजी घ्यावी लागेल, ही प्रक्रिया शेतकऱ्यांना समजून सांगण्यासाठी, मदत देण्यासाठी सरकारला विशेष प्रयत्न करावे लागतील. पंतप्रधान किसान योजनेने आतापर्यंत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे, मात्र नवीन नियमनांतर किती शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील, हे पाहणे बाकी आहे.