Union Budget 2024 -25 | केंद्रीय अर्थसंकल्प 2024 जाहीर | काय स्वस्त ? काय महाग ? महाराष्ट्रासाठी विशेष काय ? पहा सविस्तर माहिती |

Table of Contents

Union Budget 2024 -25 | केंद्रीय अर्थसंकल्प 2024 जाहीर |

Union Budget 2024-25
kendriy arthsankalp 2024
maharashtrasathi vishesh yojana
union budget marathi
arthsankalpiy informasion

Union Budget 2024 -25 |

आपल्या देशात 23 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता देशाचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थ संकल्प सदर केला. हा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्या भाजपच्या कार्य काळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. तसेच निर्मला सीतारमण यांनी सदर केलेला हा सातवा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात महिला, युवक, शेतकरी व गरिबांवर लक्ष केंद्रित केलेले आहे. union budget marathi

या अर्थसंकल्पातून सीतारमण यांनी महिलांसाठी हि विविध योजनांची घोषणा केली आहे. तसेच लघु उद्योग व व्यवसाय वाढविण्यासाठी मुद्रा कर्ज योजनेतील कर्ज मर्यादा वाढविण्यात आलेली आहे. या अर्थसंकल्पातून काय स्वस्त व काय महाग होणार हे कळेल. तसेच नवीन कर प्रणालीही जाहीर करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर महाराष्ट्र साठी हि विशेष म्हणजे रेल्वेसाठी मोठी आर्थिक तरतूद या अर्थसंकल्पात केलेली आहे. हा अर्थ संकल्प आपण सविस्तर पाहू.

 

 केंद्रीय अर्थसंकल्प 2024 – काय स्वस्त, काय महाग, नवीन कर रचना कशी आहे ? वाचा सविस्तर

मंगळवार 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2024 – 25 चा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला आहे.
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात वेगवेगळी उत्पादन आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष ( डायरेक्ट ) आणि अप्रत्यक्ष कर ( ‌इन डायरेक्ट ) टॅक्स मध्ये बदल करण्याची घोषणा केली. Union Budget 2024 -25 |
त्यामुळे काही उत्पादन स्वस्त होतील तसंच नवीन कर वाडीमुळे इतर उत्पादनांच्या किमती वाढू शकतात.

Union Budget 2024 -25 | या अर्थसंकल्पात स्वस्त झालेल्या वस्तू :
  •  मोबाईल आणि चार्जर
  • चामड्याच्या वस्तू
  • एक्स-रे मशीन
  •  सोने चांदी आणि प्लॅटिनम
  •  सोलर पॅनल
  • इलेक्ट्रिक वाहने
  •  कॅन्सर उपचारावरील औषध
  •  आयात केलेले दागिने
  • लिथियम बॅटरी
  • विद्युत तारा
  • कपडे ,चप्पल आणि बूट
Union Budget 2024 -25 | या अर्थसंकल्पात महाग झालेल्या वस्तू |
  1.  अमोनियम नायट्रेट
  2.  प्लास्टिक वस्तू
  3. टेलिकॉम संबंधीची उपकरणे

 

 अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे :

  •  निर्मला सीतारामन यांनी शिक्षण रोजगार आणि शेती बद्दल महत्त्वाच्या घोषणा केल्या.
  • मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशांतर्गत उच्च शिक्षण घेण्यासाठी तीन टक्के व्याजदराने दहा लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाणार आहे.
  • ७.५ लाख रुपयांपर्यंत कर्ज सुलभ करण्यासाठी ‘मॉडेल स्किलिंग कर्ज योजने’त सुधारणा.
  • देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकार आर्थिक साहाय्य देईल.
  • कौशल्याच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी ‘हब व स्पोक मॉडेल’वर १००० आयटीआयमध्ये सुधारणा केली जाणार.
  • पुढील पाच वर्षांमध्ये २० लाख तरुणांना कुशल बनवण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना जाहीर केली.
  • ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने’मार्फत (ईपीएफओ) तीन योजना आणल्या आहेत. १.०७ लाख कोटींच्या या योजना असून संघटित क्षेत्रातील नवीन प्रवेश करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. Union Budget 2024 -25 |

Union Budget 2024 -25 | केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा |

  1.    देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना रु 10 लाखापर्यंतच्या कर्जावर 3% वार्षिक व्याजात सवलत देणारे कर्ज वितरित होणार आहे.
  2.  तसंच महिलांचा नोकऱ्यांमध्ये सहभाग वाढवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असेही अर्थमंत्री म्हणाले.
  3.  पंतप्रधान मुद्रा योजना या योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख करण्यात आली आहे.
  4.  तसेच देशातील शेतकऱ्यांसाठी शेती पूरक व्यवसायासाठी अर्थमंत्री यांनी मोठी घोषणा केली आहे

 शेतीसाठी 1. 52 लाख कोटी रुपयांची तरतूद

  •  या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कृषी विकास व्हावा आणि महत्त्वाचं म्हणजे यांनी तिथून डिजिटल पब्लिक इन फर्स्ट स्ट्रक्चर पूर्ण जाणार आहे.
  •  यामधून नैसर्गिक शेतीला चालन मिळणार आहे, तसंच शेत जमिनीचे सर्वेक्षण आणि मातीची तपासणी यावर जास्त खर्च केला जाईल.
  •  देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीला एक खास भू आधार नंबर दिला जाणार आहे.
  •  देशातील एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन दिले जाणार असल्याचेही अर्थसंकल्पीय भाषणात म्हटलं आहे.
  •  32 फळ आणि भाजीपाल्यांच्या 109 प्रजाती वितरित करणार
  • 1कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन
  • डाळी आणि तेलबियाचं उत्पादन वाढवणारा प्राधान्य
  • त्यांची साठवण क्षमता वाढवणार
  • बदलत्या हवामानात टिकून राहणाऱ्या शेती वाहनांसाठीच्या संशोधनाला प्रोत्साहन
  •  5राज्यात किसान क्रेडिट कार्ड लॉन्च होणार
  • 6कोटी शेतकऱ्यांची आणि शेत जमिनीची नोंदणी होणार

शासनाच्या इतर योजना –

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना | mukhyamntri ladki bahin yojana | या दिवशी फिक्स 3000 रु बँक खात्यात जमा होणार |

New | Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 | मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना महाराष्ट्र | मोफत प्रशिक्षण | अर्ज कुठे करायचा ?

New | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र | Mukhyamntri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 | जेष्ठांना तीर्थक्षत्राची मोफत यात्रा |

Union Budget 2024 -25 | केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची रेल्वे सुसाट धावणार |

केंद्राच्या अंतरिम अर्थसंकल्पानुसार महाराष्ट्रातील रेल्वेलाही अर्थसंकल्पामध्ये भरघोस निधी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पासाठी 1500 – 554 कोटीची तरतूद केली  याशिवाय तीन प्रमुख रेल्वे कॉरिडोरची घोषणाही सरकारकडून करण्यात आली आहे. या कॉरिडोरचा बराचसा भाग महाराष्ट्रातून जाणार आहे.
 रेल्वेचे नवे ट्रॅक महाराष्ट्रात कोठे ?
  • नगर-बीड -परळी रेल्वे मार्ग – 275 कोटी
  •  बारामती – लोणंद रेल्वे मार्ग – 330 कोटी
  •  वर्धा – नांदेड रेल्वे मार्ग – 750 कोटी
  • सोलापूर – धाराशिव – तुळजापूर रेल्वे मार्ग – 225 कोटी
  •  धुळे – नरडाणा रेल्वे मार्ग – 350 कोटी
  •  कल्याण – मुरबाड – बारस्ता – उल्हासनगर – १० कोटी

नवीन प्रणाली स्वीकारणाऱ्या प्राप्तिकरदात्यांना सवलती!

वार्ड नुतनीकरण :

  1.  कसारा १ कोटी
  2.  कर्जत १०कोटी
  3.  पुणे 25 कोटी

2 thoughts on “Union Budget 2024 -25 | केंद्रीय अर्थसंकल्प 2024 जाहीर | काय स्वस्त ? काय महाग ? महाराष्ट्रासाठी विशेष काय ? पहा सविस्तर माहिती |”

Leave a Comment