कांदा चाळ अनुदान योजना |
Kanda Chal Anudan Yojana
Krishi Yojana Maharashtra
Shetkari Yojana
Kanda chal anudan Maharashtra
Anudan Yojana Maharashtra shasan
नमस्कार, Kanda Chal Anudan Yojana शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राज्यतील शेतकऱ्याकडून हि कांदा उत्पादन घेतले जाते. परंतु त्या कांद्याची योग्यरित्या साठवणूक होत नाही, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना ठराविक असा नफा मिळत नाही.
साधारणपणे कांदा हे शेतकरी जमिनीपासून किंवा स्थानिक रित्या तयार केलेल्या कांदा साठवणूक मध्ये कांद्याचे पसरवणूक करतात. या पद्धतीमुळे उत्पादन झालेल्या कांद्याचे, मोठ्या प्रमाणात नुकसान होते, तसेच कांद्याचे प्रथा आणि टिकाऊ पणा यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतो.
कांद्याची चाळ उभी केल्याने कांद्याची क्वालिटी राखल्या जातात, तसेच तो कांदा दीर्घकाळ टिकण्याचे सुद्धा शक्यता वर्तवली जाते. याचा डायरेक्ट परिणाम हा शेतकऱ्यांच्या नफ्यावर होतो, तसेच शेतकऱ्यांना बाजारभाव बघून आपल्या कांदा विक्रीस काढता येतो. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नफा होतो व शेतकऱ्यांच्या प्रगतीत सुधारणा होते.
त्यामुळे कांदा साठवणुकीच्या आधीच्या पद्धती पेक्षा कांदा चाळीच्या पद्धतीमुळे अधिक प्रमाणात नफा मिळतो. म्हणूनच या पद्धतीकडे शेतकऱ्यांचा जास्त प्रमाणात कल असलेला पाहायला मिळतो. Kanda Chal Anudan Yojana
त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कांदा चाळ अनुदान योजना सुरू केलेली आहे. आज आपण या लेखाच्या माध्यमातून योजनेसाठी आवश्यक पात्रता काय ? आवश्यक कागदपत्रे कोणती ? कोणाला लाभ मिळणार ? अनुदान किती मिळते ? याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
अनुदान किती मिळते ?
Kanda Chal Anudan Yojana कांद्याची चाल उभी करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळवून दिले जाते. या योजनेअंतर्गत 5-10,15-20 आणि 25 मॅट्रिक टन क्षमतेच्या कांदा चा उभारण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या 50% अनुदान दिले जाते, तसेच कमाल 3500 प्रतिमा क्षमतेनुसार आर्थिक साह्य शेतकऱ्यांना दिले जाते.
सातबारावर आईचे नाव बंधनकारक | सरकारचा मोठा निर्णय | 1 नोव्हेंबर पासून होणार अंमलबजावणी |
कांदा चाळ अनुदानासाठी आवश्यक पात्रता |
- कांदा चाळ अनुदान योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना स्वतःच्या मालकीची जमीन असणे बंधनकारक आहे.
- अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे सातबारा उताऱ्यावर नाव असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणारा शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी असावा.
Kanda Chal Anudan Yojana | आवश्यक कागदपत्रे |
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- सातबारा उतारा
- 8अ उतारा
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईझ फोटो
लाडक्या बहिणीसाठी व मुलींसाठी अर्धवेळ कामाची होणार सोय | Government New Scheme For Women | शासनाकडून नव्या योजनेची सुरुवात |
अर्ज करण्याची पद्धत |
- कांदा चाळ अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना हर्नेट या ऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना सर्व आवश्यक असलेले कागदपत्रे व्यवस्थितरित्या अपलोड करायचे आहेत.
- तसेच पूर्वसंमती पत्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी सोबत जोडलेले विहित नमुने प्रमाणपत्र तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचे आहे. Kanda Chal Anudan Yojana
- पूर्वसंमती पत्राबरोबर आराखड्यात दिलेल्या तांत्रिक निकषानुसार कांद्याचा उभारणी करणे गरजेचे आहे.
- तुम्हाला कृषी अधिकारी यांच्याकडे अनुदान मिळवण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे.
- कांदा चाळ उभारणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक अधिकारी यांना लेखी स्वरूपात कळवले जाईल.