Ladki Bahin Yojana News |
Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana 6th installment date
Mazi ladki bahin Yojana
Ladki bahin Yojana letest update
Ladki bahin Yojana next installment
नमस्कार, Ladki bahin Yojana news मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारने महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा केली. त्यामध्ये मुख्यमंत्री माझे लाडके बहीण ही योजना अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी ठरली. या योजनेच्या माध्यमातून सरकारने साडेसात हजार रुपये राज्यातील 2 कोटी 34 लाख महिलांच्या बँक खात्यात जमा केले आहेत.
सध्या महाराष्ट्रात निवडणुकीची धामधूम सुरू आहे, आचारसंहिता लागू झालेली आहे. अशातच राज्यातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे,
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यासंदर्भाची मोठी घोषणा करण्यात आली आहे.
तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यामध्ये किती वाढ होणार ? कधीपासून सुरू होणार आहे ? हप्ता कधी मिळणार ? याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
नोव्हेंबर मध्ये मिळणारा पुढील हप्ता |
Ladki bahin Yojana news सध्या महाराष्ट्रात निवडणूक सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे या योजने च्या कामकाजावर बंदी आलेली आहे. या कालावधीत महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा केले जात नाहीत, परंतु महायुती सरकारने या सर्व बाबी लक्षात घेत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत, नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे सर्व ते म्हणजेच साडेसात हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा केलेले आहेत. आणि आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर उर्वरित सर्व महिलांच्या बँक खात्यात म्हणजेच नोव्हेंबर मध्ये पैसे जमा केले जाणार आहेत.
लाडकी बहीण योजनेचा 6 वा हप्ता नोव्हेंबरच्या ‘ या ‘ तारखेला होणार जमा | एकनाथ शिंदे यांची माहिती |
लडकी बहिणी योजनेच्या हप्त्यात होणार 2100 रुपयांची वाढ |
महायुती सरकारने अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहिणी योजने अंतर्गत प्रत्येक महिलेला प्रतिमाह 1500 रुपये देणार असल्याचे जाहीर केली होते. त्यानुसार त्यांनी या योजनेचा लाभ देखील प्रत्यक्षात महिलांना दिलेला आहे. याचा अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, लाडक्या बहिणीला विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करत आहेत. आणि या योजनेला अडचणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
परंतु लाडक्या बहिण त्यांना योग्य उत्तर देतील, परंतु आम्ही केवळ 1500 हजार रुपयावर थांबणार नाही, तर आम्हाला लाडक्या बहिणीचा पुन्हा आशीर्वाद मिळाला तर ही योजनेमध्ये 2100 रु .ची वाढ केली जाणार आहे. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना लखपती करण्याचे आमचे स्वप्न असल्याचे ते म्हणाले. Ladki bahin Yojana news
Pm Vishwakarma Yojana | पीएम विश्वकर्मा योजना काय आहे ? पात्रता आणि फायदे | कोणाला मिळणार लाभ | असा करा अर्ज | पहा संपूर्ण माहिती |
या महिलांना मिळणार 9000 हजार |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत अर्ज भरलेल्या लाखो पात्र महिलांचे अर्ज मंजूर झाले असून, त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही. अशा सर्व महिला या योजनेच्या लाभांपासून वंचित आहेत.
सर्व महिलांना महाराष्ट्र सरकारकडून डिसेंबर महिन्यामध्ये सर्व त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांना लाभ मिळालेला नाही, अशा महिलांना डिसेंबर महिन्यापर्यंत त्याची वाट पहावी लागणार आहे. त्यांना 6 हप्त्याचे एकत्रित मिळून 9000 हजार रुपये मिळणार आहेत.