Indian Overseas Bank Requirement 2024 |
Indian overseas Bank requirement 2024
Indian overseas bank bharti
Indian overseas bank bharti in Marathi
Apply online for Indian overseas Bank requirement
Document list for Indian overseas Bank
Indian overseas Bank requirement 2024 नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर नौकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण व आनंदाची बातमी आलेली आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेत बम्पर भारती निघालेली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 550 जागांसाठी, विविध पदांसाठी हि भारती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हि भारती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत.
बँक ने प्रसारित केलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 10 सप्टेंबर 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. डिप्लोमा व पदवीधर उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत.
हि अर्ज प्रक्रिया 28 ऑगस्ट पासून सुरु असून, राज्यातील पात्र उमेदवार या भारती साठी अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा तसेच जास्तीत – जास्त शेअर करा.
दूध अनुदान मंजूर, GR आला | Milk Subsidy Scheme 2024 | ‘ या ‘ तारखेला जमा होणार दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे |
Indian Overseas Bank Requirement 2024 | सविस्तर माहिती |
‘ अप्रेंटीस ‘ या पदाच्या विविध पदांसाठी भारती निघालेली आहे. इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 550 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र साठी 29 जागा आहेत. Indian overseas Bank requirement 2024
त्यामुळे पात्र उमेदवाराला चांगल्या पगाराची नौकरी मिळणार आहे. अर्जदार उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. उमेदवाराची निवड ऑनलाईन परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.
भरतीचे नाव – Indian Overseas Bank Requirement 2024 |
पदाचे नाव – अप्रेंटीस या पदांसाठी भारती होणार आहे.
एकूण रिक्त जागा – 550
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्यास सुरुवात तारीख – 28 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2024
शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापिठातून पदवी उत्तीर्ण असावा.
नोकरीचे ठिकाण – अंतिम निवड झालेल्या उमेदवारास भारतात कुठे हि नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया – अंतिम निवड हि परीक्षा द्वारे करण्यात येणार आहे.
वयोमर्यादा – 20 ते 28 वर्ष वयोगट
अर्ज शुल्क – 944 रुपये
वेतन श्रेणी – 15,000/- रुपये
अधिकृत वेबसाईट – Indian overseas Bank requirement 2024
Lek ladki Yojana | लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये | अटी, नियम व कागदपत्रे संपूर्ण माहिती |…BEST
Document List For Indian Overseas Bank Requirement 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- जातीचा दाखला
- रेशन कार्ड दाखला
- उत्पनाचा दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- अर्जदाराचे पास पोर्ट साईझ फोटो
- शैक्षणिक कागदपत्रे
- मोबाईल नंबर
- इमेअल id
- अनुभव असल्यास त्याचा दाखला Indian overseas Bank requirement 2024
Indian Overseas Bank Requirement 2024 | अर्ज करण्याची पद्धत |
- प्रथम अर्जदार व्यक्तीने भरतीची जाहिरात काळजीपूर्वक करावी.
- bfsissc.com या अधिकृत वेबसाइट वर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
- अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 10 सप्टेंबर 2024 देण्यात आली आहे .
- अर्ज शुल्क भरा. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
- अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा. Indian overseas Bank requirement 2024
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
1 thought on “इंडियन ओव्हरसीज बँकेत 550 जागांसाठी मोठी भारती | Indian Overseas Bank Requirement 2024 | लगेच करा ऑनलाईन अर्ज |”