PM Vishvakarma Silai Machine Yojana |
Pm Vishwakarma Yojana
Pm Vishwakarma silai machine Yojana
Vishwakarma Yojana Marathi
Silai machine Yojana online apply
Silai machine Yojana 2024
नमस्कार मित्रांनो, केंद्र शासनामार्फत पी एम विश्वकर्मा योजने अंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येते. महिलांना स्वताचा लघु उद्योग सुरु करण्यासाठी त्यांना 15,000/- हजार रुपये हि देण्यात येतात. त्यामुळे महिला आत्मनिर्भर बनतील,तसेच त्यांच्या हाताला काम मिळेल.
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन घेण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले जातात. तसेच महिलांना जर कर्ज हव असेल, तर व्यवसायासाठी 1 लाख रुपये पर्यंतचे कर्ज हे फक्त वर्षाला 5 टक्के व्याजदराने तुम्हाला मिळणार आहे. यासाठी अर्ज तुम्ही शेजारील सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र इथे जाऊन करू शकता.
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ? याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच जास्तीत – जास्त लोकांपर्यंत शेअर करा. Pm Vishwakarma silai machine Yojana
दूध अनुदान मंजूर, GR आला | Milk Subsidy Scheme 2024 | ‘ या ‘ तारखेला जमा होणार दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे |
PM Vishvakarma Silai Machine Yojana | ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |
- प्रथम आपणाला pm विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- या वेबसाईट वरती आल्यानंतर योजनेची सर्व माहिती वाचून घ्या. अर्ज करण्यासाठी राइट साईडला ऑप्शन आहे, त्या लॉगिन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर सीएससी लॉगिन ज्यांच्याकडे सीएससी आयडी आहे, त्यांनी CSC रजिस्टर आरटीसी यावरती क्लिक करायचं आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता.
- आता इथे आपल्याला no करायचे आणि दुसऱ्यांदा सुद्धा नको करून countinue option वरती क्लिक करायचं आहे. no करून कंटिन्यू केल्यानंतर,
- आता महिलेचा इथे आधार कार्ड ला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर आहे, तो मोबाईल नंबर महिलांचा इथे टाकायचा आहे, त्यानंतर महिलेचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर खाली कॅपच्या दिलेल्या आहे, तसा इथे टाकायचा आहे.
- त्यानंतर Tarms and condition करून तुम्हाला कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं.
- तुम्ही कंटिन्यू कराल, तर आधार कार्ड ला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे, महिलांचा त्यावरती एक ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे. आणि Pm Vishwakarma silai machine Yojana
- त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला 6 डीजीट चा otp आलेला आहे, तो इथे ओटीपी टाकून आणि कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
- महिलेचाच इथे फॉर्म भरायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा .त्यानंतर otp ओटीपी टाकून countinu वर क्लिक करा.
- महिलेचा अंगठा घेतल्यानंतर व्हेरिफाय बायमेट्रिक वरती क्लिक करायचं आहे.
- अंगठा घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली महिलेचे जे काही नाव असेल, ऍड्रेस असेल, ऑटोमॅटिकली इथे जन्मतारीख व सगळी माहिती येईल. तरी त्यानंतर खाली आता मॅरिनल स्टेटस इथे फक्त निवडायचे मॅरीड आहेत का? अनमॅरीड आहे.
- त्यानंतर कॅटेगिरी विचारली जाईल, महिला ज्या कॅटेगिरीत बसत असेल ती कॅटेगिरी निवडा.
- बिजनेस करायचा असल्यास बिजनेस ठिकाण कोणते ते निवडा.
- त्यानंतर रेशन कार्ड नंबर येईल, त्यामध्ये family deitels येईल, त्यामध्ये संपूर्ण कुटुंबातील व्याकिंची नवे येतील.
- त्यानंतर तुम्हाला cerrent addres व आधार addres विचारला जाईल, तो भर.
- त्यानंतर तुमची बँक deitels व्यवस्थित भारा.
- शेवटी तुम्हाला व्यावसायिक कर्ज पाहिजे का ? असा पर्याय येईल.
- त्यामध्ये 1 लाखाचे लोन 18 महिन्यांसाठी 5% व्याजदराने दिले जाते.
- त्यांनतर सगळी माहिती भरून झाल्यानंतर submit बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशा पद्धतीने तुम्ही शिलाई मशीनसाठी अर्ज करू शकता. Pm Vishwakarma silai machine Yojana