PM Jan Dhan Yojana 2024 | जनधन खाते |
PM Jan Dhan Yojana 2024
jan dhan yojana
pradhan mantri jan dhan yojana online
benifits of jan dhan yojana
apply online for jan dhan yojana
नमस्कार मित्रंनो, भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती पीएम जनधन खाते उघडू शकते, परंतु ही योजना विशेषता अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे. आर्थिक दृष्ट्या मागास व गरीब आहेत आणि अद्यापही त्यांचा बँकिंग प्रणाली कोणताही संबंध आलेला नाही.
केंद्र शासनाकडून हि योजना सुरू करण्यात आली. एखादया व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा बॅलन्स न ठेवता, ही खाते उघडता येऊ शकतो. म्हणजेच खाता शून्य रुपये शिल्लक असेल तरीही चालेल. PM Jan Dhan Yojana 2024
तसेच जनधन खाते उघडल्यानंतर शिल्लक न ठेवल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड ही भरावा लागणार नाही. हे खाते उघडण्यासाठी केंद्र शासनाकडून कोणती हि वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.
हे झिरो बॅलन्स खाते आहे, म्हणजेच खाते उघडताना तुम्हाला कोणतेही पैसे भरावा लागणार नाहीत. याशिवाय तुम्हाला त्या खात्यात किमान शिल्लक ठेवायची गरज पडणार नाही.
जनधन खात्यात जमा केलेल्या रकमेवर ठराविक लाभ हि दिला जातो. शिवाय खातेदारस कलारूपे डेबिट कार्ड देखील मिळते, त्यासाठी तो पत्र असतो. PM Jan Dhan Yojana 2024
Anandacha shida | आनंदाच्या शिध्यासोबत गणेश उत्सव होईल साजरा | ‘ या ‘ तारखेला मिळणार आनंदाचा शिधा |
Benifits Of PM Jan Dhan Yojana |
मित्रांनो, त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे जनधन बँकेत खाते आहेत, त्यांना दहा हजार रुपयांचे लोन मिळू शकते. त्याच्यामुळे केंद्र सरकारच्याच या लोकप्रिय योजनेअंतर्गत, जनधन योजनेअंतर्गत आतापर्यंत 45 कोटीहून अधिक लोकांनी बँक मध्ये जनधन खाते उघडले आहे.
राज्यातील शेतकरी मित्रांनो, या गोष्टीचा अनेक नागरिकांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे. केंद्र सरकारने जनधन खाते धारकांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
आता केंद्र शासन जनधन खातेदारांना दहा हजार रुपये पर्यंतची मदत अगदी आरामात देत असते. या योजेचा उद्देश सर्व सामान्य लोकांना भांडवल उपलब्ध करून देणे होय. PM Jan Dhan Yojana 2024
त्यासाठी तुम्हाला बँकेकडे अर्ज देखील करता येतो. या योजनेचा संबंधित लोकांसाठी सरकारकडून अनेक योजना चालवल्या जात आहेत. त्या सोबत अनेक लाभ घेऊ शकतात, तसेच त्यासोबत तुम्हाला र रूपे डेबिट कार्ड दिले जाते.
नवीन रेशन कार्ड काढायचं ? Ration Card 2024 | ही आहेत आवश्यक कागदपत्रे | जाणून घ्या, कुठे, कसा करायचा अर्ज |
शेतकरी मित्रांनो, या खात्यावर तुम्हाला दहा हजार रुपयांचा ओव्हरट्राफ्ट यासाठी बँकेकडे अर्ज देखील तुम्ही करू शकतात.
बँकेकडून जनधन अंतर्गत ते पैसे तुमच्या बँक खात्यात जमा देखील होणार आहेत, तसेच त्याचा एक अजून लाभ म्हणजे एक लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण देखील मिळणार आहे.
तसेच सामान्य परिस्थितीमुळे तुमचा जर मृत्यू झाला, तर तुम्हाला तीस हजार रुपये कव्हर रक्कम दिली जाणार आहे. PM Jan Dhan Yojana 2024
जनधन खाते अंतर्गत कोणत्या योजनांचा लाभ मिळू शकतो ?
- जनधन खातेधारकांना सरकारच्या डीबीटी सुविधाही लाभ मिळतो.
- प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना चा लाभ अंतर्गत दिला जातो
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याचाही लाभ
- अटल पेन्शन योजना
- मुद्रा योजना
- तसेच micro units development and refinance agency Bank of mudra
यासारख्या अनेक योजनांचा लाभ जनधन खात्यातील रक्कम जमा करण्यासाठी केला जातो. PM Jan Dhan Yojana 2024
शेतकरी कर्ज माफी | Shetkari Karj Mafi 2024 | 50,000/-रु ची कर्ज माफी , GR आला | ekyc करणे आवश्यक |