शेतकरी कर्ज माफी | Shetkari Karj Mafi 2024 | 50,000/-रु ची कर्ज माफी , GR आला | ekyc करणे आवश्यक |

               Shetkari Karj Mafi 2024 | शेतकरी कर्ज माफी |

Shetkari karj mafi 2024
Karj mafi Yojana GR 2024 in Marathi PDF
Karj mafi Yojana GR 2024 in Marathi list
Karj mafi 2024 Maharashtra
New karj mafi list PDF

Shetkari karj mafi 2024
Karj mafi Yojana GR 2024 in Marathi PDF
Karj mafi Yojana GR 2024 in Marathi list
Karj mafi 2024 Maharashtra
New karj mafi list PDF

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातम्या आलेली आहे. कर्जमाफीचा निर्णय पुन्हा एकदा राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे. त्यासंबंधी कर्जमाफीचा GR सुद्धा काढलेला आहे.
त्यामध्ये राज्यातील जे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी आहेत. म्हणजेच जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये राज्यात उपलब्ध अतिवृष्टीने हैरान झालेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी अंतर्गत लाभ मिळणार आहे.

राज्य शासनाची आय कर्ज माफी अंतर्गत 50,000 हजाराची सरसकट कर्ज माफी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. त्या बद्दलची कर्ज माफीची यादी हि राज्य शासनाकडून जाहीर केलेली आहे. Shetkari karj mafi 2024

कापूस सोयाबीन अनुदान | Kapus Soyabean Anudan | मिळणार हेक्टरी 5000/- रु अनुदान | वाचा संपूर्ण माहिती |

Shetkari Karj Mafi 2024 | कर्ज माफी आवश्यक निधी |

राज्य शासनाने बर्याच शेतकऱ्यांचा समावेश या कर्ज माफी अंतर्गत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये कायम परतफेड करणाऱ्या शेतकर्यांना लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडून 52 लाख 565 एवढा निधी देण्यात येणार आहे. Shetkari karj mafi 2024

गेल्या वर्षीच्या हिवाळे अधिवेशनामध्ये 379 लाख एवढ्या निधी कर्जमाफीसाठी मंजूर केलेला होता. त्यामुळे जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 ला कालावधीमधील ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे पूरस्थिती कधी नुकसान झाले आहे, त्यांना लाभ मिळणार आहे.
राज्य शासनाकडून पूरस्थितीत नुकसान झालेल्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशनामध्ये मंजूर झालेला निधी, त्यावरून कर्ज माफ करण्यात येणार आहे.  व त्यासंबंधीचा महत्त्वाचा शासन निर्णय देखील जीआर मध्ये देण्यात आलेला आहे.

               लाडका शेतकरी योजना | Ladka Shetkari Yojana 2024 |

या कर्जमाफी संबंधित आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांची केवायसी करणे बाकी होती. त्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ई – के वाय सी केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना अंतर्गत लाभ मिळणार आहे. Shetkari karj mafi 2024

Shetkari Karj Mafi 2024 | ekyc करण्याची पद्धत |

 मित्रांनो, कर्जमाफीसाठी केवायसी कशी करायची ? याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत, ती पुढीलप्रमाणे :

  •  प्रथम आपल्याला सीएससी सेंटर मध्ये जावे लागेल.
  • तिथे आपला मोबाईल नंबर व कॅपच्या कोड टाकून लॉगिन करावे लागेल.
  • त्यानंतर आपण महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पोर्टलवर येतो.
  • तिथे पोर्टल वर आल्यानंतर आधार नंबर ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर ई केवायसी करणे, हा ऑप्शन आपल्याला दिसेल.
  • त्यानंतर आधार ऑथेंटीकेशन लिस्ट डाऊनलोड करा.
  • त्यानंतर आपल्या जिल्ह्याची यादी आपल्यासमोर ओपन होईल.
  • त्यानंतर डाउनलोडच्या ऑप्शनवर जाऊन ही यादी डाऊनलोड करा.
  • महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन ही यादी डाऊनलोड करा व त्यामध्ये आपले नाव चेक करा.
  • यामध्ये प्रथम शेतकऱ्याचे नाव आहे, त्यानंतर गावाचे नाव आहे, त्यानंतर शेतकऱ्याचे आधार नंबर आहे.
  • ही यादी 22 ऑगस्ट 2024 रोजी लागलेल्या आहे.
  • मित्रांनो, वैशिष्ट्य क्रमांक किंवा आधार नंबर हे टाकून तुम्ही केवायसी करू शकता.
  • जर वैशिष्ट्य क्रमांकाने केवायसी करायची असेल, तर त्यानंतर त्यानंतर in आधार नंबर हा ऑप्शन येईल. त्यामध्ये IN आपला नंबर टाकायचा आहे.
  • त्यानंतर त्या व्यक्तीचे संपूर्ण माहिती ओपन होईल.
  • त्या व्यक्तीचे आधार नंबर दिसेल, त्या आधार नंबर चे शेवटचे चार अंक दिसतील.
  • हे चार अंक आपलेच आहेत का हे चेक करा. Shetkari karj mafi 2024
  • त्यातले असतील तर YES वर क्लिक करा अथवा NO वर क्लिक करा.
  • त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर
  • शेतकऱ्याचे नाव, वैशिष्ट्य नंबर ,अकाउंट होल्डर नेम, लोन बँक नेम, लोडिंग ,अकाउंट नंबर, डिस्ट्रीब्यूशन सर्व माहिती.
  • नंतर सिलेक्ट ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर सर्व माहिती बरोबर असल्यास एस वर क्लिक करा.
  • सर्व माहिती बरोबर असल्या Ok करायचे.
  • आपल्याला ekyc करायची आहे, त्यासाठी मोबाईल नंबर टाकावा.
  • त्यानंतर खाली ऑप्शन येईल, आधार पी के वाय सी वर क्लिक करा.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर आपला शेतकऱ्याचा आधार क्रमांक येईल.
  • त्यानंतर ekyc साठी दोन ऑप्शन आलेले आहेत, एक म्हणजे ओटीपी आणि बायोमेट्रिक
  • त्यातील एक ऑप्शन निवडून, तुम्ही आपली केवायसी पूर्ण करू शकता. Shetkari karj mafi 2024

मुख्यमंत्री वायोश्री योजना | Mukhyamntri Vayoshri Yojana | लवकर करा अर्ज |

ekyc For Aadhar अधिकृत website   –    येथे क्लिक करा