Shasan Aplay Dari Scheme 2024 | Good News | शासन आपल्या दारी योजना महाराष्ट्र 2024 मराठी | नोंदणी सुरु |

Shasan Aplay Dari Scheme 2024 | शासन आपल्या दारी योजना |

Shasan Apalya Dari Scheme 2024 Mukhyamantri Yojana Maharashtra shasan yojana marathi lokhit yojana 2024

Shasan Aplay Dari Scheme 2024 |

नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासन जनतेच्या विकासासाठी प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. त्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा अवलंब करत असते. समाजातील जनतेचा आर्थिक व सामाजिक विकास करणे, हा या योजना सुरु करण्यामागील मुख्य उद्देश असतो. या योजनामध्ये नवजात बालकांपासून ते आबालवृद्ध पर्यंत तसेच कष्टकरी शेतकर्य पासून ते घर कामगारापर्यंत, सर्वच समाविष्ट या योजनामध्ये असतो. या योजना या कल्याणकारी व लोकहिताच्या असतात.

आपल्या समाजातील नागरिकांमध्ये असलेली सामाजिक व आर्थिक विषमतेची दरी भरून निघावी; तसेच त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा व्हावी. या साठी एक नवी योजना अमलात आणली आहे. ती म्हणजे शासन आपल्या दारी योजना. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची सुरुवात सातारा जिल्ह्यात प्रथम करण्यात आली.हि एक सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी तसेच त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी सुरु करण्यात आलेली एक योजना आहे.

Shasan Aplay Dari Scheme 2024 | या योजनेविषय थोडक्यात ……|

मित्रानो, राज्य शासनाकडून वेळोवेळी जनतेच्या फायद्यासाठी अनेक योजना सुरु केलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. या योजनेचा लोकांनी फायदाही घेतलेला आहेच; हे सत्य हि नाकारता येणार नाही. पण प्रत्येक योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोह्चेलाच असे होत नाही. कारण बऱ्याचदा या योजनाची लोकांना नाहीती हि नसते. तर काही वेळा नागरिकांना खूप सार्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून नंतर शासन दरबारी फेर्या माराव्या लागतात. पण तरी हि काम होत नसल्याने सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.Shasan Aplay Dari Scheme 2024 |

काही वेळा तर सरकारी कर्मचारी आशा गोरगरीब लोकांची अडवणूक करतात. त्यामुळे या लोकांच्या पौशाचा व वेळेचा  दुरुपयोग होतो. आणि या योजना चा लाभ हि मिळत नाही. या सर्वातून मार्ग काढण्यासाठी शासनाने या योजनेची सुरुवात केली. राज्यातील सर्व जनतेला, मागास दुर्बल घटकाला तसेच जाती -धर्मातील लोकांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सहज सोप्या पद्धतीने तासेच कोणत्याही अडथल्याविना घेता यावा, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.

या योजने अंतर्गत शासन स्तरावरील सर्व कामे एकाच छताखाली करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांची गौरसोई होणार नाही. या योजने अंतर्गत तहसील कार्यालय, पंचायत समितीचा आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, पशुवैद्यकीय,कृषी, भूमी अभिलेख व एकात्मिक बाल विकास. या विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनाचा लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे. या मध्ये सर्व प्रकारची शासकीय ओळखपत्रे, शिधापत्रिका, जनावरांची तपासणी शिबीर, जमीन मोजणी भूमापन, तसेच कुटुंब कल्याण योजना विवाह नोंदणी, आधार जोडणी या प्रकारच्या सर्व योजनाचा यामध्ये समावेश असेल.

Shasan Aplay Dari Scheme 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रानो, आता पर्यंत आपण शासनाच्या निरनिराळ्या योजनाची माहिती पहिली. त्याच प्रमाणे आज आपण नाविन्यपूर्ण व खूप महत्त्वाच्या आशा योजनेची माहिती पाहणार आहोत. ती योजना म्हणजे” शासन आपल्या दारी “ होय. त्यामुळे तुम्ही आमचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. तसेच तुमच्या परिसरातील सर्व नाग्रीनाना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त शेअर करा. तसेच या योजने चा लाभ घ्या. हि विनंती.

Shasan Aplay Dari Scheme 2024 |

  योजनेचे नाव   शासन आपल्या दारी 
  योजनेची सुरुवात  2023 महाराष्ट्र
  योजनेचा उद्देश  सर्व योजनाची माहिती लोकांपर्यंत पोहचवणे
  योजनेचा लाभ  नागरिकाचे जीवनमान उंचावणे
  अर्ज करण्याची पध्दत  ऑनलाईन / ऑफलाईन

 

हे पण वाचा –

                             Enter- Caste Marriage Scheme 2024 | NEW | अंतर जातीय विवाह योजना महाराष्ट्र 2024 मराठी | नोंदणी सुरु |

                                 NEW | Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 | मल्चिंग पेपर अनुदान योजना मराठी | नोंदणी सुरु |

 

Shasan Aplay Dari Scheme 2024 | या योजनेचे उद्धिष्ट |

  •  राज्यातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक आर्थिक, मागास घटकाला कोणत्याही अडचणी शिवाय या शासनच्या योजनांचा लाभ घेता यावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • तसेच राज्यातील सर्व जाती धर्मातील, उच्च -नीच, गरीब- श्रीमंत आशा प्रत्येक नागरिकाला शासनाच्या योजनाचा लाभ सहज रित्या घेता आला पाहिजे.
  • राज्य शासना द्वारे सुरु केलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेरया मारून त्यांच्या वेळ आणि पौशाचा होणारा अपव्यय टाळणे.Shasan Aplay Dari Scheme 2024 |
  • सर्व योजनाची माहिती नागरिकांना एकाच पोर्टलवर मिळवून देणे.
  • सरकार आणि जनता या मधील दुवा म्हणून या योजनेचे महत्त्वाचे कार्य आहे.
या उपक्रमांतर्गत तहसील कार्यालय, पंचायत समितीचा आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, कृषी, एकात्मिक बाल विकास, भूमिअभिलेख, पशुवैद्यकीय आदी विभागांतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.यामध्ये शिधापत्रिका, शासकीय प्रमाणपत्र (वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला), मतदारनोंदणी, आधार नोंदणी व दुरुस्ती, संजय गांधी योजना, सलोखा योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, कुटुंबकल्याण योजना, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, कन्या समृद्धी योजना, विवाहनोंदणी,कुपोषित बालकांची तपासणी, जमीनमोजणी, भूमापन, प्रॉपर्टी कार्ड, कृषी अवजारांचे वाटप, बियाणे औषध वाटप, महा डीबीटी नोंदणी, जनावरांची तपासणी शिबिर, किसान क्रेडिट कार्ड, पशुसंवर्धन प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रमाई घरकुल योजना, सुकन्या समृद्धी योजना, आधार जोडणी आदी सरकारी योजनांचा समावेश आहे

Shasan Aplay Dari Scheme 2024 |  या योजनेचे वैशिष्ट्य |

  1.  शासन आपल्या दारी या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आली.
  2.  या योजनेची सुरुवात प्रथम सातारा या मुख्यामान्त्रांच्या जिल्ह्यात करण्यात आली.
  3.  या योजनेंतर्गत वेगवेगळ्या अभियाना अंतर्गत सुमारे 5 हजार 457 कोटी निधीच्या वस्तूंचे वाटप करण्यात येनात आहे.
  4.  या योजने अंतर्गत आतापर्यंत शासनाने सुरु केलेल्या सर्व योजनाची माहिती एकाच पोर्टलवर नागरिकांना मिळणार आहे.
  5.  या योजनेचे मुख्य वौशिश्ते म्हणजे शासनाला थेट जनतेच्या दारापर्यंत घेवून जाने होय.hasan Aplay Dari Scheme 2024 |
  6.  या योजने अंतर्गत शासनाच्या सर्व खात्यांमार्फत तसेच वेगवेगळ्या महामंडळा मार्फत चालवल्या जाणार्या योजनांचा समावेश आहे.

 

Shasan Aplay Dari Scheme 2024 | लाभार्थी व पात्रता |

  •  शासन आपल्या दारी या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक पात्र आहेत.
  • 18 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व नागरिकांना या योजने अंतर्गत लाभ दिला जाईल.Shasan Aplay Dari Scheme 2024 |
  • शासनाने ठरवून दिलेल्या किमान उत्पनाच्या मर्यादेतील सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र असतील.

Shasan Aplay Dari Scheme 2024 | शासन आपल्या दारी या योजनेचे फायदे |

  1.    शासन आपल्या दारी या योजने मुळे सावर योजनांची माहिती एकाच पोर्टलवर मिळू लागल्याने नागरिकांना लाभ मिळविणे अधिक सोयीस्कर झाले आहे.
  2.    या योजनेमुळे सर्व कामे एकाच ठिकाणी होऊ लागल्याने नागरिकांच्या वेळ आणि पौशाची बचत होणार आहे.
  3.    या योजनेमध्ये दिव्यांग बांधव, वृद्ध व्यक्ती, विध्यार्थी, कष्टकरी कामगार, शेतकरी व आदिवासी बांधव इत्यादी घटक  केंद्रस्थानी ठेवून शासनाकडून या योजनेची सुरुवात केली आहे.
  4.    या योजनेमुळे कोणीही व्यक्ती आता शासकीय योजनांच्या लाभ पासून दूर राहणार नाही.
  5.    कागदपत्रांची जुळवाजुळव करताना होणारा नाहक त्रास या मुळे कमी होणार आहे.
  6.    घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येत असल्याने सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची आवशकता नाही.
  7.   या योजनेमुळे सर्वाना लाभ मिळाल्याने नागरिकांचा सामाजिक व आर्थिक स्थर उंचावणार आहे.

 

Shasan Aplay Dari Scheme 2024 | या योजने अंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रम व कार्यक्रम |

महाराष्ट्र शासनाने शासन आपली दारी या योजने अंतर्गत शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम व कार्यक्रम हे सर्व एकाच पोर्टलवर सुरु केलेले आहेत. ते कार्यक्रम कोणते ते पुढील प्रमाणे दिलेले आहेत :

      आरोग्य शिबिर       कृषी प्रदर्शन
     रोजगार मेळावे       रक्तदान शिबिर
     पासपोर्ट       पॅन कार्ड सुविधा
     कृषी सेवा केंद्राचे परवाने       पीएम किसान योजना
     सेवानिवृत्त लाभ       विवाह नोंदणी
     आधार कार्ड सुविधा       ई-श्रम कार्ड
     भरती मेळावा       पीएफ घरकुल योजना
     मनरेगा       जॉब कार्ड
     डिजिटल इंडिया       सखी किट वाटप
     नवीन मतदार नोंदणी        शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ

 

Shasan Aplay Dari Scheme 2024 | शासन आपल्या दारी योजनेच्या आटी |

  1.   शासन आपल्या दारी योजनेचा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  2.   या योजनेचा लाभार्थी हा दारिद्ररेषेखालील नागरिक असणे गरजेचे आहे.
  3. .Shasan Aplay Dari Scheme 2024 |
  4.   या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकास दिला जाणार नाही.
  5.   या योजनेचा लाभार्थी हा किमान उत्पनाची मर्यादा पात्र असणे आवश्यक आहे.
  6.   या योजनेत लाभार्थ्याने कोणतीही खोटी माहिती सदर केल्यास, तो लाभार्थी लाभास पात्र असणार नाही.
  7.   या योजने अंतर्गत अगोदर लाभ घेतलेला असल्यास त्य लाभार्थ्यास पुन्हा लाभ मिळणार नाही.

Shasan Aplay Dari Scheme 2024 | या अंतर्गत योजनांचा लाभ मिळविण्याची पध्दत |

  •    प्रथम नागरिक महालाभार्थी या पोर्टलवर जावून आपल्या गरजेच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.
  •    तसेच, एमएससी आयटी केंद्रे, सीएससी केंद्रे तसेच कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून तेथील स्वयंसेवकांनाची मदत घेवू शकतात.
  •    याद्वारे नागरिक शासन आपल्या दारी या योजनेचा लाभ घेवू शकतात.Shasan Aplay Dari Scheme 2024 |

 

2 thoughts on “Shasan Aplay Dari Scheme 2024 | Good News | शासन आपल्या दारी योजना महाराष्ट्र 2024 मराठी | नोंदणी सुरु |”

Leave a Comment