नमो शेतकरी सन्मान निधी योजना |
Namo shetkari installment
Namo shetkari Sanman nidhi Yojana
PM kisan Yojana
Namo shetkari installment news
PM scheme
नमस्कार, Namo shetkari installment राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये देणार अशी घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वसंतराव नाईक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
हा कार्यक्रम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याच्या वितरणाने निमित्त आयोजित करण्यात आला व त्यावेळेस त्यांनी या कार्यक्रमांमध्ये पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये 12000 रुपये नियोजित रकमेत वार्षिक पंधरा हजार रुपयांचे वाढ करण्याच्या घोषणा केली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 15000 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
लाडक्या बहिणीसाठी आणखी एक गिफ्ट | होळीनिमित्त महिलांना रेशन दुकानातून मिळणार साडी भेट |
शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सध्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 12000 रुपये दिले जातात. मात्र त्यामध्ये तीन हजार रुपयांची भर घालून ही रक्कम पंधरा हजार रुपये करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. राज्यातील अल्प व अत्यअल्प भूधारक शेतकर्यांना या योजनेंतर्गत लाभ दिला जातो.
आर्थिक लाभाची हि योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरत आहे, त्यातच या योजनेच्या लाभामध्ये वाढ करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. Namo shetkari installment
पी एम किसान चा १९ वा हप्ता वाटप |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 24 फेब्रुवारी या दिवशी बिहार येथील भागलपूर मध्ये पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. यावेळी देशभरातील 9 कोटी 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 22 कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमांमध्ये ऑनलाईन सहभाग घेतला आणि शेतकऱ्यांची संवाद साधला.
दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी | दुध दारात झाली पुन्हा एकदा वाढ | पहा काय आहेत, सध्याचे नवीन दुध दर |
शासनाच्या इतर योजना |
राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी जलयुक्त शिवार योजना निधी त्यातून मोठ्या प्रमाणात शेतीची कामे झाली. केंद्र सरकारकडून बळीराजा जल संजीवनी योजना मंजूर करून घेतली, या योजनेतून विदर्भातील एकूण 90 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले. Namo shetkari installment
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणी करण्यात आली, असून दुसरा टप्प्यात मराठवाडा व विदर्भातील उर्वरित भागातील योजनेचे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येत्या पाच वर्षात शेतकऱ्याकडून वीज बिल न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मागेल त्याला सौर पंप योजना सुरू असून मागील एक वर्षात 1 लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात आले आहेत. सर्वांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली.