युवा कार्य प्रशिक्षण योजना | Mukhymantri Yojana Doot Apply Online | तरुणांना मिळणार नोकरीची संधी, असा करा ऑनलाईन अर्ज |

               Mukhymantri Yojana Doot Apply Online |

c

Mukhymantri Yojana Doot apply online
Mukhymantri Yuva karya prashikshan Yojana
Mukhymantri Yuva karya prashikshan Yojana in Marathi
Yojana dudh apply for online
Document list for mukhymantri yojana dudh Bharti

महाराष्ट्र राज्य शासनाकडून राज्यातील जनतेसाठी राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना ची माहिती सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री योजना दुत या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.
या योजना सर्वसामान्यांन जनते पर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनाकडून या योजने अंतर्गत पन्नास हजार योजना दूतांची भारती करण्यात येणार आहे.
राज्य शासनाकडून राज्यात करण्यात येणार्या योजना दूत यांना प्रतिमहा दहा हजार रुपयेचे मानधन देण्यात येणार आहे. या योजनेतील उमेदवारांना जास्तीत जास्त सहा महिने या पदावर काम करता येणार आहे. त्यापेक्षा जास्त या पदाचा कार्यकाल कोणत्याही परिस्थितीत असणार नाही.
राज्यातील सुशिक्षित पदवीधर पात्र उमेदवारांना योजनेअंतर्गत नोकरीची संधी भेटणार आहे. ग्रामीण भागातील युवकांना आपल्याच गावांमध्ये नोकरी भेट असल्याने हि खूप महत्त्वाची योजना आहे.

Mukhymantri Yojana Doot apply online
राज्य सरकारकडून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतला एक व शहरी भागात 5000 हजार लोकसंख्येमागे एक या प्रमाणात 50,000 हजार योजना दूत त्यांची जागा भरण्यात येणार आहे.
या मुख्यमंत्री योजना दूत भरतीसाठी पात्रता काय ? अर्ज कसा करावा ? त्यासाठी पात्रता की असणार आहे ? त्याची सर्व माहिती आपण पाहणार आहोत.त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

लाडकी बहिणी योजनेचे 3000 /-रु | Mazi Ladki bahin Yojana | खात्यामध्ये आले नाहीत ? तात्काळ करा हे काम, पैसे होतील जमा ||

Ability For Mukhymantri Yojana Doot Apply Online |

  • अर्जदार उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा अर्जदार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • संगणकाचे ज्ञान – अर्जदार व्यक्तीला एम एस सी आय,  ट्रिपल सी चा कॅम्पुटर कोर्स केलेला असावा.
  • उमेदवाराचा स्वतःच अँड्रॉइड मोबाईल असणे, आवश्यक आहे.
  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा.
  • उमेदवाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे. Mukhymantri Yojana Doot apply online

नमो शेतकरी योजनेचे 2000/- हजार रुपये | Namo Shetkari Samman Nidhi 2024 | या तारखेला होणार खात्यात जमा | शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली |

Document list For योजना दूत भारती |

  • योजना दुत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केलेले ची प्रत
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • मतदान ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जासोबत हमीपत्र
  • मोबाईल क्रमांक
  • ई-मेल आयडी
  • कामाचा अनुभव असल्यास पुरावा
  • संगणक ज्ञान प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र
  • दुसऱ्या कोणत्याही पदावर कार्यरत नसल्याचे स्वयंघोषणापत्र Mukhymantri Yojana Doot apply online

Kapus Soybean Anudan From 2024 | खरीप अनुदान 2023 | अर्ज कसा करावा ? कुठे जमा करावा ? सविस्तर माहिती|

Mukhymantri Yojana Doot Apply Online | अर्ज कोठे व कसा करावा ?

  1.  मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री योजना दूध हे पद राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या उपकरण अंतर्गत राबवण्यात येत आहे.
  2. यामध्ये अर्ज करण्यासाठी आपणास https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
  3. त्यानंतर संकेतस्थळावर आपल्याला आपले नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
  4. आपली नाव नोंदणी झाल्यानंतर संपूर्ण माहिती भरून द्यावे.
  5. त्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल, जमलेली ती जागा दर्शवण्यात येतील.
  6. आपले शैक्षणिक पात्रते त्यानुसार आपल्या भागात उपलब्ध जागेसाठी आपण आपला अर्ज सादर करावा.
  7. आधार कार्ड नुसार, आपली सर्व माहिती या पोर्टलवर त्यानंतर, आपले शैक्षणिक पात्रता, जेंडर, त्यानंतर सेव ऑप्शन वर क्लिक करून आपली प्रोफाइल तयार करावे.

Leave a Comment